Government Nursing School Babhalgaon, Latur

Government Nursing School Babhalgaon, Latur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Government Nursing School Babhalgaon, Latur, College & University, Rural Hospital Campus, Nilanga Road, Latur.

ए.एन.एम प्रवेश प्रक्रिया 2025-2026
06/06/2025

ए.एन.एम प्रवेश प्रक्रिया 2025-2026

25/03/2022

जपानी #मेंदूज्वर हा एक जीवघेणा आजार आहे. याची लक्षणे आढळल्यास त्वरित आपल्या जवळील आरोग्य केंद्राशी अथवा आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधा.

24/03/2022

क्षयरोगाबाबत समाजात पसरलेल्या गैरसमजाला दूर करूया..
सर्वांना सत्य समजावून सांगूया...

लक्षात ठेवा, लवकर निदान लवकर उपचार, निरोगी ठेवा आपला परिवार

जागतिक क्षयरोग दिन

सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत नर्सिंग महाविद्यालयातील ए. एन.एम  व जी.एन.एम प्रवेश प्रक्रिया 2021 आजपासून  सुरू होत  आहे...
07/10/2021

सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत नर्सिंग महाविद्यालयातील ए. एन.एम व जी.एन.एम प्रवेश प्रक्रिया 2021 आजपासून सुरू होत आहे. आपल्या आपल्या जिल्ह्यात नर्सिंग महाविद्यालयात जाऊन अर्ज करावा.

15/01/2021

ए. एन.एम प्रवेश प्रक्रिया 2020-21
निवड यादी maharecruitment.mahaonline.gov.in या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
निवड झालेल्या उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी करिता नावा समोरील जिल्हा च्या जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात मूळ कागदपत्रांसह दिनांक: 18/01/2021 रोजी उपस्थित रहावे.

शासकीय नर्सिंग स्कूल, बाभळगाव येथील नव्याने प्रवेशित प्रथम वर्ष ए एन एम च्या विद्यार्थिनीचा शपथग्रहण व स्वागत समारंभ उद्...
24/02/2020

शासकीय नर्सिंग स्कूल, बाभळगाव येथील नव्याने प्रवेशित प्रथम वर्ष ए एन एम च्या विद्यार्थिनीचा शपथग्रहण व स्वागत समारंभ उद्या दि.25.02.2020 रोजी दु. 12.15 वा आयोजित केलेला आहे .
तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

जिल्हा एड्स नियंत्रण व जिल्हा शल्यचिकित्सक,लातूर यांच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त राजर्षी शाहू महाविद्यालयात घेण्या...
17/12/2019

जिल्हा एड्स नियंत्रण व जिल्हा शल्यचिकित्सक,लातूर यांच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त राजर्षी शाहू महाविद्यालयात घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेत शासकीय नर्सिंग स्कूल, बाभळगाव येथील ए एन एम च्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी प्रथम पारितोषिक मिळवले त्याबद्दल विद्यार्थिनींनी चे हार्दिक अभिनंदन!
💐💐💐💐💐💐💐💐

One day workshop on Tuberculosis for nursing students at Govt Nursing School,Babhalgon Latur
26/03/2019

One day workshop on Tuberculosis for nursing students at Govt Nursing School,Babhalgon Latur

बाभळगाव नर्सिंग स्कूल मध्ये प्रथम वर्ष ए एन एम विद्यार्थिनींचा स्वागत व शपथग्रहण समारंभ संपन्नअाज दिनांक 13. 12 .2018 शा...
15/12/2018

बाभळगाव नर्सिंग स्कूल मध्ये प्रथम वर्ष ए एन एम विद्यार्थिनींचा स्वागत व शपथग्रहण समारंभ संपन्न

अाज दिनांक 13. 12 .2018 शासकीय नर्सिंग स्कूल बाभळगाव येथे प्रथम वर्ष ए एन एम वर्षाच्या विद्यार्थिनींचा स्वागत व शपथग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. सदरील कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी मा डॉ संजय ढगे जिल्हा शल्य चिकित्सक लातूर , प्रमुख पाहुणे म्हणून आय एम ए सचिव तथा बालरोगतज्ञ डॉ जितेन जैस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिसेविका श्रीमती अमृता पोहरे शासकीय नर्सिंग स्कूल चे प्राचार्य श्री अरुण कदम व न्यू व्हिजन नर्सिंग स्कूल च्या प्राचार्या कुमुदिनी कदम यांची उपस्थित होती मान्यवरांच्या हस्ते मिस फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तद्नंतर प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींना प्रा श्री अभयकुमार जबडे यांनी शपथ दिली. सदरील कार्यक्रमामध्ये शैक्षणिक वर्ष 2018 मध्ये प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले तरी सदरील कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करताना माननीय डॉक्टर संजय ढगे सर यांनी नर्सिंग स्कूल च्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्याचबरोबर नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्‍छा दिल्‍या या कार्यक्रमामध्ये डॉ जितेन जयस्वाल अधिसेविका श्रीमती अमृता पोहरे व प्राचार्य श्री अरुण कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले सदरील कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा श्री अभयकुमार जबडे व सूत्रसंचालन प्रा श्री श्रीधर भांगे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा श्री माधव सरवडे यांनी केले कार्यक्रमास ग्रामीण रुग्णालय बाभळगाव चे कर्मचारी श्री जंपनगीरे श्री बाबळसुरे श्री तत्तापुरे श्री चव्हाण यांची उपस्थिती होती

लातूर येथे शासनाच्या वतीने आयोजित अटल विनामूल्य भव्य महाअरोग्य शिबीर मध्ये शासकीय नर्सिंग स्कूल मधील सर्व प्राध्यापक, कर...
07/10/2018

लातूर येथे शासनाच्या वतीने आयोजित अटल विनामूल्य भव्य महाअरोग्य शिबीर मध्ये शासकीय नर्सिंग स्कूल मधील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विधार्थिनीनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून रुग्ण सेवा केली त्याबद्दल शिबिरचे संयोजक पालकमंत्री मा. ना. श्री. संभाजी पाटील निलंगेकर व मुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक मा. श्री. अभिमन्यूजी पवार यांनी सर्वांचे कौतुक करून धन्यवाद दिले.

Address

Rural Hospital Campus, Nilanga Road
Latur
431538

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

02382265070

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Government Nursing School Babhalgaon, Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Government Nursing School Babhalgaon, Latur:

Shortcuts

Share