The unique Abacus

  • Home
  • The unique Abacus

The unique Abacus पाढे पाठ करता पण काही दिवसांनी विसरून जाता..आता The unique ABACUS च्या मदतीने पाढे लक्षात ठेवणे अगदी सोप्प.. MO.8867595098

01/01/2025
22/06/2024

*📚 The unique ABACUS

*द युनिक अबॅकस क्लास*
*💁‍♂️ज्या विद्यार्थ्यांना पुढील समस्या आहेत...*

▪️ गणिताची भिती वाटते
▪️ आकडेमोड स्लो आहे.
▪️ Concentration कमी आहे.
▪️ अभ्यास लक्षात रहात नाही.
▪️ जास्त कस्ट व कमी मार्क्स.
▪️ Reading करत नाहीत.

*👌कोर्सचे फायदे पुढील प्रमाणे :*

👉 केवळ बोटांवर बेरीज, वजाबाकी , गुणाकार, भागाकार करता येणे.
👉 2443 × 9999 सेकंदात करणे .
👉 15 पंधरा सेकंदात पाढा तयार करणे .
👉 प्रश्नोत्तरे लक्षात ठेवणे .
👉 विचार शक्तीचा विकास करणे.....

📚 _स्कॉलरशिप, नवोदय, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त_

📞 *सविस्तर माहितीसाठी कॉन्टॅक्ट नंबर* 8867595098

19/06/2024

8th level student 😊

20/04/2024

The unique ABACUS 🧮
8867595098

Fifth level student

16/04/2024

The unique ABACUS
खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते,
सुट्टी हि त्याच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते
आणि हे स्मार्ट पालक नक्कीच समजतात...
स्मार्ट पालक आपल्या पाल्याला स्मार्ट बनविण्याकरिता
अबॅकस क्लास जॉईन करतात...
अबॅकस
वयोगट ५ ते १४ वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता
यात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, १००० पर्यंतचे पाढे, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, दशांश बेरीज, वजाबाकी, गुणाकार, सरासरी, लसावि, मसावि ई, चा समावेश...
तेव्हा आपल्या पाल्याला स्मार्ट बनविण्याकरीता...
आजच आपला प्रवेश निश्चित करा
मो 8867595098
क्लास ऑनलाईन/ऑफलाईन दोन्ही स्वरूपात उपलब्ध ...

02/04/2024

जर तुमच्या पाल्याचे वय 05 ते 14 वर्ष असेल तर The unique ABACUS ला नक्की भेट दया...

Online/offline batches open 🎊

The unique ABACUS join करण्याचे फायदे ?

✅ किचकट जास्त अंकी गणिते चुटकीसरशी सोडवतील.
✅ विद्यार्थी 2 ते 99 पर्यंतचे पाढे पाठांतर न करता म्हणू शकतात.
✅ स्कॉलरशिप,सैनिक स्कूल व नवोदय या सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त कोर्स
✅ Concentration किंवा Focus करण्याची क्षमता वाढेल.
✅ Creative विचार करायला लागतील
✅ आत्मविश्वास वाढेल

अबॅकस शिकल्यास अशे अनेक फायदे होतील
Call for more details
8867595098

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The unique Abacus posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share