01/03/2024
काल तू होतीस म्हणून आज आम्ही आहोत माई..
नाहीतर आम्हाला स्वयंपाकघर-न्हाणीघर-देवघर यापलिकडे अस्तित्वच नव्हतं..
तू उंबरठा ओलांडला नसता तर आम्ही आजही उंबरठ्या आडच राहिलो असतो.. खिडकीतून दिसणार्या टीचभर आभाळात नशिबातील अमावस्या-पौर्णिमा मोजत बसलो असतो..
तू खाल्ल्या शिव्या-शाप म्हणून आम्ही आज 'आशीर्वाद' जगतो आहोत.. तुझ्या अंगावर फेकले होते शेण, दगड आणि माती पण अक्षर ओळखीने आज आम्ही स्वर्गात नांदतो आहोत..
तुझा लढा आमच्यासाठीचा.. काल इतिहास सांगून गेला..
आज वर्तमानात तुझ्या लेकी माई.. भविष्य घडवत आहेत!!
तुझ्या आजन्म ऋणी.. तुझ्या लेकी आज तुझ्या मार्गावर चालत आहेत..
🙏
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन 💐
💐 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
11/13/2023
"Wishing you a festive and joyful day filled with celebration and love! May your festival be as bright as your spirit! 🎉🥳"
10/29/2023
They are here in our Music City, Nashville, as we celebrate the historic 10,000th live show of Ramdas Padhey! Be a part of this momentous occasion! 🎉
Tennessee Marathi Mandal Memphis Marathi Mandal
10/26/2023
Join us for an incredible evening of entertainment with the renowned ventriloquist Ramdas Padhye and his team. Prepare to laugh, be amazed, and enjoy a night filled with laughter and joy as it brings his unique talent to the stage. With his remarkable ability to bring his puppets to life, he will captivate the audience of all ages.
Take advantage of this unforgettable experience! Grab your friends and family, and come witness the magic of Ramdas Padhye Live at Carry on Entertainment.
https://www.eventbrite.com/e/carry-on-entertainment-ramdas-padhye-live-tickets-743907516407
10/25/2023
विजयादशमी, दसरा, भोंडला विविध सणांचे महत्व मुले चीत्रातुन गोष्टीतुन शिकत आहेत 🥰त्यातील काही टीपलेले क्षण 🥰 Aparna KaleMukteshwar Chavle Gayatri Shinde Jadhav Rasika Nerkar Ashwini Patil-Chaudhari