03/14/2025
🙏 ऑस्टिन मराठी मंडळ आणि ऑस्टिन मराठी शाळा प्रस्तुत 🙏
✨ शिवजयंती सोहळा २०२५ ✨
ऑस्टिन मराठी मंडळ व ऑस्टिन मराठी शाळेतर्फे आपल्याला हार्दिक आमंत्रण!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा, स्वराज्य स्थापनेची प्रेरणादायी कहाणी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा अनोखा संगम – आपल्या सर्वांच्या उपस्थितीने अधिक आनंददायी ठरेल.
🎯 दिनांक: १५ मार्च २०२५ (शनिवार)
🕒 वेळ: दुपारी ३:०० वाजता चेक-इन सुरू
📍 स्थळ: 1320 Arrow Point Drive, Ste. 201, Cedar Park, Texas 78613
👉 या वर्षीच्या शिवजयंतीचे विशेष आकर्षण:
• शिवमहानाट्य – विविध वयोगटातील ७५ हून अधिक कलाकार या भव्य नाट्यात सहभाग घेणार आहेत.
• पालना नृत्य, ढोल-ताशा, लेझीम आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रम
🌟 ७५ हून अधिक लहान-मोठ्या कलाकारांचा सहभाग – चला, शिवरायांच्या शौर्याची गाथा मोठ्या उत्साहात साजरी करूया!
🎟️ तिकिटे आमच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत:
➡️ www.austinmarathimandal.org
आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी प्रेरणा आणि आनंद असेल.
सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे व शिवरायांच्या शौर्याला अभिवादन करावे.
जय भवानी! जय शिवाजी!
ऑस्टिन मराठी मंडळ व ऑस्टिन मराठी शाळा