संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र

  • Home
  • Uganda
  • Akole
  • संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र

संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय

संभाजी ब्रिगेड महामेळावा  रंग शारदा सभागृह मुंबई येथे अतिशय उत्कृष्टपणे पार पडला  , ,,,,,,आता रडणार  नाही तर  लढणार
01/12/2021

संभाजी ब्रिगेड महामेळावा रंग शारदा सभागृह मुंबई येथे अतिशय उत्कृष्टपणे पार पडला , ,,,,,,आता रडणार नाही तर लढणार

प्रेसनोट-अकोले-राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती ऊत्साहात साजरी.आज विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने सकाळी ठीक ९ वाज...
12/01/2021

प्रेसनोट-
अकोले-राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती ऊत्साहात साजरी.आज विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने सकाळी ठीक ९ वाजता जिजाऊ जयंती सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार आर्पण करुन सुरुवात करण्यात आला.तदनंतर शेकईवाडी येथे संभाजी ब्रिगेडच्या नुतन कार्यालयाचे ऊद्घाटन करण्यात आले.तसेच ग्रामीण ऋग्णालय अकोले येथील ऋग्णालयाचे अधिक्षक डॉ घोगरे संजय व डाॕ,संदीप कडलक (प्रदेश सचिव संभाजी ब्रिगेड) यांच्या नेतृत्वाखाली फळांचे वाटप करण्यात आले.
मुख्य कार्यक्रम भाऊ भिवा हांडे सभागृह ,शिवाजीनगर धुमाळवाडी रोड,अकोले या ठीकाणी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब,छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन ,जिजाऊ वंदनेचे पठण,गुणवंतांचा सत्कार, शिवशाहीर,इंजी,मुकुंद भोर यांच्या शाहीरीचा कार्यक्रम तसेच प्राध्यापक नितीन आरोटे सर यांचे जिजाऊ चरीत्रावरील व्याख्यान झाले.तदप्रसंगी श्री सोमनाथराव नवले (नेते संभाजी ब्रिगेड) डाॕ,संदीपराव कडलक ,मा,श्री पवार सर,मा,श्री दीलीपराव शेणकर सर(तालुकाध्यक्ष म, से,संघ),मा,श्री वैभवराव गोडसे (ता,अध्यक्ष संभाजी ब्रिगेड अकोले) , शेटे सचिन (शहराध्यक्ष संभाजी ब्रिगेड ),नगरसेवक श्री प्रमोद मंडलीक,मा,श्री मनोहरराव तळेकर ,या मान्यवरांची मनोगते झाली,कार्यक्रमास पत्रकार मंडलिक भाऊसाहेब कौस्तुभ आवारी ,धुमाळ अक्षय ,ऋषिकेश लांडे ,सौरभ वाकचौरे शुभम आंबरे, सुशांत आरोटे सर,सुनिलशेठ पुंडे,डाॕ,भरत नवले, मा,श्री बंगाळ सर,मा,श्री चासकर सर,मा,श्री विकासराव आरोटे(का,संचालक अगस्ती प्रोड्युसर कंपनी )मा,श्री जादूगार पी,बी,हांडे साहेब,सौ,जादूगार व कवयित्री हांडे मॕडम,सौ,प्रा,सुनिता नवले,सौ,सुनिता राम तळेकर सौ, सुजाता भोर,पत्रकार निखिल देशमुख सचिन वाकचौरे . ( उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड.) रोशन आभाळे, शाहीर शिवराज भोर इत्यादी मान्यवर ऊपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्तावीक जादुगार पी,बी,हांडे यांनी केले सुत्रसंचालन सुरेश नवले तर आभार श्री गोडसे ज्ञानेश्वर यांनी मानले,तसेच दील्ली या ठीकाणी शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना सामुदायिक श्रद्धांजली अर्पण करुन कार्यक्रमाची सांगता झाली....

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष, मनमिळाऊ शांत,संयमी,कणखर, रूबाबदार, अभ्यासू  कुशल  संघटन  कोशल्य  नेतृत्व. अॕड.मनोजदादा आ...
03/09/2020

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष, मनमिळाऊ शांत,संयमी,कणखर, रूबाबदार, अभ्यासू कुशल संघटन कोशल्य नेतृत्व.
अॕड.मनोजदादा आखरे यांना जन्मदिवसाच्या शिव शुभेच्छा !
शुभेच्छुक
डॉ. संदीप कडलग
संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र.

*23 जुलै 2018 मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारे शहिद काकासाहेब शिंदे यांना विनम्र अभिवादन* 🙏🙏🚩🚩सदैव स्मरणात...काकासाहेबलिह...
22/07/2020

*23 जुलै 2018 मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारे शहिद काकासाहेब शिंदे यांना विनम्र अभिवादन* 🙏🙏🚩🚩
सदैव स्मरणात...
काकासाहेब
लिहीतो उद्या दोन वर्षापोटी
वाईट घडले गोदेकाठी
आठवण ती काढुनका
संपला शुर शिंदे काका
नदीलाही आल्या लाटा
गेला आमचा मराठा बेटा
जातीसाठी घेतली उडी
क्षणात बंद झाली नाडी
आणले आरक्षण घडुण
पण आमच्याकाकासाहेबांना सोडून....💐💐
*एक मराठा लाख मराठा.....*
*जय जिजाऊ जय शिवराय* 🚩🚩

*काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन*
🙏🙏
*सकल मराठा समाज अहमदनगर*🚩
*संभाजी ब्रिगेड अहमदनगर*🚩
*मराठा महासंघ अहमदनगर*🚩

22/07/2020
18/04/2020

अस्वस्थतेत भर

निर्भिड महिला पत्रकार आणि उजव्या विचारसरणीच्या परखड टीकाकार गौरी लंकेश यांचा गोळ्या झाडून निर्घृण खून.

वरिष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश ह्यांना अज्ञात हल्लेखोरांनी जवळून तीन गोळ्या घालून हत्या केली. त्या मागील काही दिवसांपासून वैचारिक भूमिकेमुळे उजव्या विचारधारेच्या लोकांच्या निशाण्यावर होत्या. त्या प्रसिध्द कन्नड कवी पी. लंकेश यांच्या कन्या होत्या व लंकेश पत्रिके नावानी एका पत्रिकेचे संपादन करीत होत्या.

हल्लेखोरांचा निषेध!

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अॉस्ट्रेलिया 2018पैलवान राहुल आवारेने  फायनलमध्ये 57 किलो कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेत्...
12/04/2018

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अॉस्ट्रेलिया 2018
पैलवान राहुल आवारेने फायनलमध्ये
57 किलो कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले
त्याबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...
संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र.

 #१सप्टेबंर #मराठा_सेवा_संघ #वर्धापन_दिन #२७वा_सर्व_मावळ्यांना #हार्दिक_शिवशुभेच्छा
02/09/2017

#१सप्टेबंर
#मराठा_सेवा_संघ
#वर्धापन_दिन
#२७वा
_सर्व_मावळ्यांना
#हार्दिक_शिवशुभेच्छा

26/10/2016

Address

अकोले
Akole
422601

Telephone

9850214201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category