Vishwalata Student Forum

Vishwalata Student Forum BCS |BSC |BCA |BBA |BBM |BCOM |MCS
|MCOM

12/02/2024
02/02/2024

12 वी नंतर पुढे काय...? एक क्लिक करा- माहिती मिळावा.https://surveyheart.com/form/5f1555083136731478defdaa*मार्कशीट मिळाल...
20/07/2020

12 वी नंतर पुढे काय...?
एक क्लिक करा- माहिती मिळावा.

https://surveyheart.com/form/5f1555083136731478defdaa

*मार्कशीट मिळाल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाच्या आदेशाने सुरू होईल.

*अधिक माहितीसाठी संपर्क-9545126722.

Congratulations!!!
17/07/2020

Congratulations!!!

03/05/2020

विश्वलता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शिर्डी संस्थानला शैक्षणिक भेट.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न श्री साईर...
29/02/2020

विश्वलता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शिर्डी संस्थानला शैक्षणिक भेट.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न श्री साईराज शिक्षण प्रतिष्ठान संचलित विश्वलता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने शिर्डी संस्थानच्या माहिती तंत्रज्ञान तसेच सौर ऊर्जा निर्मिती विभागास शैक्षणिक भेट देण्यात आली.

महाविद्यालयातील तृतीय वर्ष बी एस सी (संगणक), बी एस सी (इलेक्ट्रॉनिक), बी.बी.ए.च्या 43 विद्यार्थ्यांनी शैक्षणिक औद्योगिक भेटीमध्ये सहभाग नोंदविला. शिर्डी संस्थेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख वर्षा दुरधुंडी यांनी माहिती तंत्रज्ञान विभागाची ओळख विद्यार्थ्यांना करून देताना प्रसादालय विभाग, देणगी विभाग, मेकॅनिकल विभाग यांची सिस्टीम मध्ये असलेली युजर्स आणि त्यांची सुरक्षितता यांची माहिती दिली.तसेच त्यानंतर सर्व विभागांमध्ये होत असलेल्या पेपर विरहीत कामकाजासाठी केबलच्या सहाय्याने असलेली जोडणी यांची माहिती देण्यात आली मेकॅनिकल विभागांमध्ये सौर ऊर्जेच्या साह्याने प्रसादालयात भोजन बनविण्यास कशी मदत होती हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती देत ते विद्यार्थ्यास प्रत्यक्ष बघावयास मिळाली.

या भेटीमध्ये संगणक विभागाचे प्रमुख प्रा.ढोले एस.बी, प्रा.गायकवाड. बी.ए., प्रा.दरेकर.पी.एम, प्रा. दौंडे.एस.एस. त्यांनी विद्यार्थ्यासमवेत सहभाग नोंदवला.

Address

Yeola

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

02559 225102

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwalata Student Forum posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Vishwalata Student Forum:

Shortcuts

Share

Category