S N D Arts Commerce and Science BBA College Yeola

S N D Arts Commerce and Science BBA  College Yeola Knowledge Perspective Understanding

एस. एन. डी. महाविद्यालयात निर्भय कन्या कार्यशाळा संपन्न          जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित एस. एन. डी. कला, वाणिज्...
10/02/2024

एस. एन. डी. महाविद्यालयात निर्भय कन्या कार्यशाळा संपन्न

जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित एस. एन. डी. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विद्यार्थी विकास मंडळ’ अंतर्गत दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी निर्भय कन्या अभियान कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. बनकर माधव अध्यक्ष तर प्रमुख पाहुणे म्हणून येवला तालुका सिटी पोलीस निरीक्षक विजय पुजारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रथम सत्रात येवला तालुका सिटी पोलीस निरीक्षक विजय पुजारी यांनी विद्यार्थिनींना अनमोल मार्गदर्शन केले. त्यांनी महिला सबलीकरण तसेच महिलांसाठी कायदेविषयक सुरक्षा यावर व्याख्यान देऊन योग्य ते मार्गदर्शन केले. माँ साहेब जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले यांचा आदर्श ठेऊन आपले ध्येय निश्चित करून ते साध्य करण्याचा प्रयत्न करून यशस्वी व्हा आणि सगळ्यांचा सन्मान ठेवून जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न करा. तसेच संत जनाबाई, संत मुक्ताबाई, महदंबा यांच्या अध्यात्मिक जीवनाचा अभ्यास करून आपल्या जीवनात सांस्कृतिक, अध्यात्मिक वैभव प्राप्त करा. आपला देश, समाज यासाठी तुम्हीच आधार आहात. असा अनमोल संदेश त्यांनी या कार्यशाळेत दिला.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. बनकर माधव यांनी अध्यक्षीय मनोगतातून निर्भय कन्या अभियानाचे महत्व आणि उद्देश स्पष्ट केले. मुलीनी प्रत्येक गोष्टीला आत्मविश्वासपूर्वक सामोरे गेले पाहिजे. मुलीना आता प्रत्येक क्षेत्रात आपले नाव उज्वल करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. आपल्या सखोल अभ्यासातून आपले ध्येय प्राप्त करून घ्यावे. असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. घोडेराव शीतल यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. ठाकरे संदिप यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. हंसा बागरे यांनी मानले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्रा. आदमाने ए. जे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. धनगे जी. बी. बीएस्सी एच. ओ. डी. प्रा. शिंदे योगेश, बीबीए एच. ओ. डी. प्रा. निंबोळकर, इत्यादी प्राध्यापक उपस्थित होते.

08/02/2024

📌Jagadamba Education Society's📌
S.N.D. Arts Commerce and Science College Yeola
Applications are invited for the *Post of Assistant Professor*
1) Zoology -01
2) physics -01
3) Chemistry -01
Essential Qualification as per UGC, and Savitribai Phule Pune University Norms.
Interested candidates should apply Within 10 days Personally or on [email protected] , Contact No. 9890046074

Principal

दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी एस एन डी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येवला येथे इयत्ता बारावी विज्ञान व कला शाखेच्या वि...
05/02/2024

दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी एस एन डी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येवला येथे इयत्ता बारावी विज्ञान व कला शाखेच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पाडला. सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमास सुरवात झाली. याप्रसंगी ज्युनिअर विभागाचे प्राचार्य श्री व्हडगळ ए. एस यांनी पाहुण्यांचा गुच्छ देऊन सत्कार केला त्यांचा परिचय मराठी विभागाचे प्राध्यापक राजूडे एस एस यांनी आपल्या खास शैलीत करून दिला याप्रसंगी प्रमुख पाहुणे जेष्ठ साहित्यिक अण्णा ढगाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व आपल्या अमृततुल्य कविता ऐकवल्या या प्रसंगी प्रा दहे मॅडम व प्रा वाबळे मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले प्राचार्य व्हडगळ ए.एस तसेच वरिष्ठ महाविद्यालयाचे बीबीए विभागप्रमुख प्रा निंबोळकर सर विज्ञान विभागप्रमुख शिंदे सर यांनी विद्यर्थ्यांना मार्गदर्शन केले . या प्रसंगी कनिष्ठ विज्ञान विभाग प्रा महाले आर जी प्रा. भालेराव व्ही जी, प्रा दहे एम एम प्रा पैठणकर एस के, प्रा वाबळे एम एन तसेच कला विभागाचे प्रा राजूडे एस एस, प्रा मढवई डी एस प्रा खैरनार सि एन, बच्छाव एस के उपस्थित होते आभार प्रदर्शन प्रा मढवई सर यांनी मांडले

05/02/2024
येवला, 1 फेब्रुवारी, 2024: येवला येथील जगदंबा एज्युकेशन सोसायटीच्या एस.एन.डी. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील व...
01/02/2024

येवला, 1 फेब्रुवारी, 2024: येवला येथील जगदंबा एज्युकेशन सोसायटीच्या एस.एन.डी. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागातील विद्यार्थ्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अंतरिम आर्थिक अर्थसंकल्पाच्या थेट सादरीकरणाला हजेरी लावली. 1 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित या कार्यक्रमात बीबीएचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा सक्रिय सहभाग दिसला. मा. रुपेशभाऊ एल. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.बनकर एम.व्ही. , प्रा. निंबोळकर व्ही.आर.एच.ओ.डी., बी.बी.ए. आणि बी.बी.ए.चे संपूर्ण कर्मचारी उपस्थित होते. पवार सर आणि मयूर सर यांच्या तांत्रिक मांडणीमुळे निर्बाध प्रसारणाची खात्री झाली. हा उपक्रम महाविद्यालयाच्या प्रात्यक्षिक शिक्षणाच्या वचनबद्धतेशी संरेखित करतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना 2024 च्या आर्थिक धोरणांची वास्तविक-वेळेची माहिती मिळते.

27/01/2024

SND Art's Commerce and Science College Yeola
Republic day 🇮🇳🇮🇳🇮🇳
26 Jan 2024

D-55*सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठ, पुणे जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित, एस एन डी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,...
23/01/2024

D-55
*सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठ, पुणे
जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित, एस एन डी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, येवला ता. येवला जि. नाशिक येथील रा.से.यो. विभागाच्या वतीने, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमदान शिबिर दिनांक: २३/०१/२०२४ ते २९/०१/२०२४ या कालावधीत कोटमगाव देवीचे ता. येवला जि. नाशिक या गावात आयोजीत केलेले आहे. आज शिबिराचा पहिला दिवस आजचा उद्घाटन कार्यक्रात उत्तम पद्धतीने पार पडला गेला. यानंतर गावाची प्राथमिक माहिती घेतली ओळख करून घेण्यात आली राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रम संस्कार शिबिर असल्याकारणाने यामध्ये आपल्याला कोणकोणत्या बाबी करायच्या व त्याचे अंमलबजावणी व नियोजन करण्यात आले. मुलांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व पटवून दिले.

एस.एन.डी. महाविद्यालयात बालिका दिन उत्साहात▶ येवला । एस.एन.डी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सवित्रीवबाई फुले जयंती...
12/01/2024

एस.एन.डी. महाविद्यालयात बालिका दिन उत्साहात

▶ येवला । एस.एन.डी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सवित्रीवबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्री देवरे ज्युनिअर विभाग प्रमुख आण्णा व्हडगळ बीबीए विभागाचे प्रमुख प्रा. निंबोळकर प्रा. महाले तसेच विशेष नियोजन सांस्कृतिक विभागाने हे नियोजन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश भालेराव वैष्णवी देवरे या विद्यार्थ्यांनी केले तसेच महिला सबलीकरणसाठी सर्व स्तरावरून सातत्याने प्रयत्न करावे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ देवरे मांडले, मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुलेंची भूमिका किती महत्वाची होती हे प्रा. निंबोळकर यांनी सांगितले आभार प्रदर्शन धनगे सर यांनी केले.

BBA Commerce Faculty Requirements
12/01/2024

BBA Commerce Faculty Requirements

12/01/2024

🏆 *Commerce & Management Championship 2023*
📚 Organized by S.N.D Arts, Commerce and Science College, Yeola

"Elevate Your Skills, Seize the Championship Stage!"

🎉 *Taluka Level Awards:*

*Kopargaon: 1st - ₹3001 Cash*
*Lasalgaon: 1st - ₹3001 Cash*
*Vaijapur: 1st - ₹3001 Cash*
*Manmad: 1st - ₹3001 Cash*
*Yeola: 1st - ₹3001 Cash*

🏅 *Main Awards:*

*Champion 2023: 1st - ₹5001 Cash*
*2nd Prize: ₹4501 Cash*
*3rd Prize: ₹4001 Cash*

📅 *Date: 12/01/2024, Friday*
🕒 *Time: 09:30 AM*
📝 *No Registration Fees*

📲 Registration Link: Click here to Register
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf7g5ffEAVRPlyM3lMwd2c7ztQ9mKQRrBmXlt2qSxP_IHySBg/viewform?usp=sf_link
📞 *For More Details Contact:*

Dr. Devare M.K.: 9403031329
Prof. Bankar M.V.: 8007097527
Prof. Shinde Y.B.: 9890046074
Prof. Thakare S.B.: 9850854673
Prof. Vairal J.D.: 8652326863
Prof. Rajule S.S.: 9764520400
Prof. Thorat J.S.: 9850854673
Prof. Vadgal A.S.: 7588555353
Prof. Nimbolkar V.R.: 8888685117

12/01/2024

Address

Yeola
423401

Alerts

Be the first to know and let us send you an email when S N D Arts Commerce and Science BBA College Yeola posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to S N D Arts Commerce and Science BBA College Yeola:

Shortcuts

Share

Category