30/04/2023
*💎🌈आनंदवार्ता💎🌈*
*आत्मा मालिक शैक्षणिक संकुल,येवला,ता.येवला , जि.नाशिक*
✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
🔥🔥🔥 *ऐतिहासिक वर्ष... ऐतिहासिक निकाल..*🔥🔥🔥
*शैक्षणिक वर्ष 2022-23* मध्ये परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परिक्षेचा *आत्मा मालिक शैक्षणिक संकुल, येवला चा निकाल सुवर्ण अक्षरांनी नोंद करावा* असा लागला आहे.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*नाशिक जिल्ह्यात इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत सर्वाधिक विद्यार्थी पात्र होण्याचा बहुमान आत्मा मालिक शैक्षणिक, संकुल गुरुकुलाने मिळवत नवीन इतिहासाची नोंद केली*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*इयत्ता ५ वी मधील २ विद्यार्थी पात्र तर इयत्ता ८ वी मधील ४ विद्यार्थी असे एकूण ६ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र*
💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💫💫💫 *इयत्ता ५ वी मधील चमकते तारे व तारका खालील प्रमाणे*
1️⃣ *साईमाणिक संतोश रायजादे*
2️⃣ *आयुष संदिप पवार*
🏅🏅🎖️🎖️🎖️🎖️🎖️
💫💫💫 *इयत्ता ८ वी मधील गुणवंत विद्यार्थी खालील प्रमाणे*
1️⃣ *भक्ती सतिष जगताप*
2️⃣ *मयुर नवनाथ बेलदार*
3️⃣ *श्रावणी शाम वरोडे*
4️⃣ *पार्थ विजय महाजन*
🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️
*👉नाशिक जिल्ह्यात आपल्या आत्मा मालिक शैक्षणिक संकुल , येवला ,ता.येवला संकुलाने आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले..*
👉
✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳
*नाशिक जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षितिजावरील तळपता तारा---म्हणजे आत्मा मालिक शैक्षणिक संकुल,येवला,या आपल्या संकुलाचे येवला तालुका पंचायत समिती शिक्षण विभागातील सर्व अधिकारी वर्ग तसेच पदाधिकारी यांच्याकडून कौतुक.*
💫💫💫💫💫💫💫💫💫💫
गौरव.......सद्गुरू कृपेचा.
गौरव.......संत मांदियाळीच्या आशीर्वादाचा.
गौरव.......ध्यान-आत्मचिंतनाचा.
गौरव.......अध्यक्ष,सचिव ,विश्वस्त,व संकुल प्रमुखांच्या प्रेरणेचा.
गौरव.......शिक्षकांच्या असीम त्यागाचा व सकारात्मकतेचा.
गौरव.......विद्यार्थ्यांच्या अपार मेहनतीचा.
गौरव.......गुणवत्तेचा.
गौरव.......निष्ठेचा, संपूर्ण समर्पणाचा,कर्तव्यदक्षतेचा.
गौरव.......तीव्र इच्छाशक्तीचा, अविरत कृतिशीलतेचा.
गौरव.......सर्वांगीण प्रगतीचा.
गौरव.......पालकांच्या अनमोल सहकार्याचा.
*अर्थात गौरव....... गुणवत्तापूर्ण उत्कृष्ट गुरूकुलाचा*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
💐 *'आत्मा मालिक है तो मुमकीन है!’*💐
💫💫💫💫💫💫💫💫💫💫
हे ऐतिहासिक यश ही आपले सर्वस्व पणाला लावलेल्या *आत्मा मालिक शैक्षणिक संकुल ,येवला* च्या सर्व संबंधित शिक्षकांच्या अपार परिश्रमाची फलश्रुती आहे.
विद्यार्थी हितदक्ष, अत्यंत सकारात्मक व सद्गुरू कार्यात संपूर्ण समर्पित असे अध्यापिका वृंद व यशस्वी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे प.पू. सद्गुरु आत्मा मालिक माऊलींच्या कृपाशीर्वादासह सर्व संत मांदिआळी, संस्थेचे सन्मा.अध्यक्ष श्री. नंदकुमार सुर्यवंशी साहेब, संस्थेचे सरचिटणीस व पुरणगाव गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंतराव भोंगळे साहेब व सर्व स्थानिक विश्वस्त वृंद, प्राचार्य, यांच्या वतीने मनापासून हार्दिक अभिनंदन......
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
"मेहनत अच्छी हो तो रंग लाती है|
मेहनत गहरी हो तो सबको भाती है|
मेहनत नादान हो तो टुट जाती है|
पर अगर मेहनत *आत्मा मालिक* की जैसी हो तो इतिहास बनाती है|
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
*प्राचार्य,*
*आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल ,येवला* *ता. येवला, जि. नाशिक* *(महाराष्ट्र)-४२३४०१*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*शैक्षणिक वर्ष - 2023-24 इंग्रजी माध्यमांसाठी नवीन प्रवेश सुरू आहे..*
*🟠 संपर्क-*
7972413870
94030883562 (Whats App.)
www.atmamalikpurangaon.in