ABVP Yavatmal

ABVP Yavatmal World's Largest Student Organization

12/12/2023
आज दिनांक 11/10/2023 रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, यवतमाळ जिल्हातील घाटंजी येथील शिक्षण प्रसारक मंडळ कला वाणिज्य वि...
11/10/2023

आज दिनांक 11/10/2023 रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, यवतमाळ जिल्हातील घाटंजी येथील शिक्षण प्रसारक मंडळ कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, घाटंजी महाविद्यालय कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

आज दिनांक १०/१०/२०२३ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली...
10/10/2023

आज दिनांक १०/१०/२०२३ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

आज दिनांक १०/१०/२०२३ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील अकोलाबजार येथे नगर कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यावेळी अकोळाबजार नगर मंत्...
10/10/2023

आज दिनांक १०/१०/२०२३ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील अकोलाबजार येथे नगर कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यावेळी अकोळाबजार नगर मंत्री म्हणून हर्षद आखरे याची घोषणा करण्यात आली.

आज दिनांक ०९/१०/२०२३ रोजी यवतमाळ नगरातील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि धामणगाव रोड, यवतमाळ येथे सदस्यता अभियान राब...
09/10/2023

आज दिनांक ०९/१०/२०२३ रोजी यवतमाळ नगरातील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि धामणगाव रोड, यवतमाळ येथे सदस्यता अभियान राबविण्यात आले.

आज दिनांक ०९/१०/२०२३ रोजी यवतमाळ नगरातील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ येथे महाविद्यालय कार्यकारिणी घोषित करण्...
09/10/2023

आज दिनांक ०९/१०/२०२३ रोजी यवतमाळ नगरातील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ येथे महाविद्यालय कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

आज दिनांक ०९/१०/२०२३ रोजी यवतमाळ नगरातील महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ येथे महाविद्यालय कार्यकारिण...
09/10/2023

आज दिनांक ०९/१०/२०२३ रोजी यवतमाळ नगरातील महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ येथे महाविद्यालय कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

विरांगणा रानी दुर्गावती यांच्या ५०० व्या जयंती निमित्त श्री. दाते कला वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे भाषनात्मक कार्यक्...
06/10/2023

विरांगणा रानी दुर्गावती यांच्या ५०० व्या जयंती निमित्त श्री. दाते कला वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे भाषनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. कुलकर्णी मॅडम ( प्राचार्य, दाते कला वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ), समर्थ रागीट (विदर्भ प्रांत सहमंत्री, अभाविप) कु. श्रृती कान्हेकर ( यवतमाळ नगर विस्तारक, अभाविप) सोबत महाविद्यालयातील अन्य विद्यार्थीनी उपस्थित होते.

काल दिनांक ५ ऑक्टोंबर २०२३ रोजी विरांगणा रानी दुर्गावती यांच्या ५०० व्या जयंती निमित्त श्री. अणे महिला महाविद्यालय येथे ...
06/10/2023

काल दिनांक ५ ऑक्टोंबर २०२३ रोजी विरांगणा रानी दुर्गावती यांच्या ५०० व्या जयंती निमित्त श्री. अणे महिला महाविद्यालय येथे भाषनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी समर्थ रागीट (विदर्भ प्रांत सहमंत्री, अभाविप), प्रा. ज्ञानेश्वर गटकर (यवतमाळ नगर अध्यक्ष, अभाविप) उपस्थित होते.

काल दिनांक ५ ऑक्टोंबर २०२३ रोजी विरांगणा रानी दुर्गावती यांच्या ५०० व्या जयंती निमित्त श्री. अमोलकचंद कला, वाणिज्य, विज्...
06/10/2023

काल दिनांक ५ ऑक्टोंबर २०२३ रोजी विरांगणा रानी दुर्गावती यांच्या ५०० व्या जयंती निमित्त श्री. अमोलकचंद कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय येथे भाषनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी समर्थ रागीट (विदर्भ प्रांत सहमंत्री) सोबत अन्य विद्यार्थी उपस्थित होते.

आज दिनांक ५ ऑक्टोंबर २०२३ रोजी विरांगणा रानी दुर्गावती यांच्या ५०० व्या जयंती निमित्त श्री. दाते बी. एड. महाविद्यालय येथ...
06/10/2023

आज दिनांक ५ ऑक्टोंबर २०२३ रोजी विरांगणा रानी दुर्गावती यांच्या ५०० व्या जयंती निमित्त श्री. दाते बी. एड. महाविद्यालय येथे भाषनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी समर्थ रागीट (विदर्भ प्रांत सहमंत्री), शिक्षक सोबत अन्य विद्यार्थी उपस्थित होते.

काल दिनांक ५ ऑक्टोंबर २०२३ रोजी विरांगणा रानी दुर्गावती यांच्या ५०० व्या जयंती निमित्त शासकीय समाजकल्याण मागासवर्गीय मुल...
06/10/2023

काल दिनांक ५ ऑक्टोंबर २०२३ रोजी विरांगणा रानी दुर्गावती यांच्या ५०० व्या जयंती निमित्त शासकीय समाजकल्याण मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, यवतमाळ येथे भाषनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सौ. स्वाती सहस्त्रबुद्धे ( बौद्धिक प्रमुख, रा. से. समिती), सौ. तेलंगे मॅडम ( हॉस्टेल वॉर्डन), कु. श्रृती कान्हेकर ( यवतमाळ नगर विस्तारक, अभाविप) सोबत वसतिगृहातील अन्य विद्यार्थीनी उपस्थित होते.

Address

" छात्रशक्ती " गोधनी रोड, पाण्याच्या टाकी जवळ, यवतमाळ
Yavatmal
445001

Alerts

Be the first to know and let us send you an email when ABVP Yavatmal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to ABVP Yavatmal:

Shortcuts

Share