Adibha's Mpsc Career Instiute Yavatmal

Adibha's Mpsc Career Instiute Yavatmal वर्ग 8 च्या विद्यार्थापासून

06/08/2018
या वर्षी बरेच विध्यार्थी विविध अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेत। परंतु त्यातील 90% मुलांना पुढच करिअर च नियोजन कसे करावे हाच ...
22/06/2018

या वर्षी बरेच विध्यार्थी विविध अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेत। परंतु त्यातील 90% मुलांना पुढच करिअर च नियोजन कसे करावे हाच खूप मोठा प्रश्न असतो । करिअर निवडताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे तसेच चांगलं करिअर कसे करावे या संबंधी *अदिभा करिअर इन्स्टिट्यूट* मार्फत *26 जुन 2018* रोजी मोफत सेमिनारचे आयोजन केल्या गेले आहे। तरी हा सेमिनार सर्वानी अटेंड करावा ।। व ही माहिती जास्तीत जास्त share करावी जेणेकरून इतर विध्यार्थी देखील या सेमीनारचा लाभ घेऊ शकतील व चांगलं करियर निवडू शकतील।।।
*सेमिनार ची तारीख- २६ जून 2018*
*वेळ- दुपारी 12 ते 2 पर्यन्त*
*पत्ता- टिळकवाडी,डॉ.रविंद्र चव्हाण हॉस्पिटल जवळ, आणि डवले हॉस्पिटल जवळ, यवतमाळ*
😊 plese share .. *खालील pic 26 जून 2018 च्या आधी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा।।*
*तुमचा एक share एका विध्यार्थी च जीवन बदलवू शकतो।।*

17/04/2018

स्पर्धापरीक्षेतील कोणत्याही “ एका पूर्व परीक्षेमध्ये आपण पत्र असाल तर रु. 200 मध्ये 24 तास ” अभ्यासाची सुसज्ज व परीपूर्ण व्यवस्था असणारी एकमेव अश्या “ अदिभा करियर इन्स्टिट्यूट ” ला भेट द्या आणि खालील सुविधांचा पुरेपूर फायदा घ्या .
विशेष व्यवस्था
1) 24 तास अभ्यासिका सुरु ना कोणता वार ना कोणता सन 24×7
2) 24 तास पिण्याचे शुद्ध पाणी
3) मोफत wifi
4) सर्व स्पर्धापरीक्षेचे व आवश्यक पुस्तके उपलब्ध
5) मुला-मुलींची स्वतंत्र बैठक व्यवस्था
6) विशेष चर्चा सत्र व विषयांची सखोल माहिती ..
7) वृत्तपत्रे मासिके व आवश्यक अभ्यासक्रमास पूरक संदर्भ पुस्तके उपलब्ध
8) नौकरी विषयक अर्ज भरून मिळेल
9) अभ्यासाची क्षमता वाढविण्यासाठी कुशन व खुर्ची ची विशेष व्यवस्था.
10) पूर्व परीक्षेस पात्र नसल्यास रु 300 मध्ये वरील सर्व सुविधा आपल्यालाही मिळतील ..

एकदा नक्खी भेट द्या अदिभा करियर इन्स्टिट्यूट यवतमाळ
डॉ. रवींद्र चव्हाण हॉस्पिटल जवळ टिळकवाडी यवतमाळ अधिक माहिती व संपर्कासाठी त्वरित 9579009012 या नंबर वर कॉल करा.

Wish You All Happy New Year My Frd
31/12/2017

Wish You All Happy New Year My Frd

16/12/2017

Address

Tilakwadi
Yavatmal

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adibha's Mpsc Career Instiute Yavatmal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category