25/07/2026
*"दिल्लीचेही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा!"*
*(Even the throne of Delhi is protected/guarded by my Maharashtra!)*
*शेकडो वर्षानंतर सुद्धा आज पण दिल्लीला हादरवण्याची ताकद फक्त महाराष्ट्रामधल्या मातीतच आहे*
छत्रपतीशिवाजीमहाराज
Dr B. R. आंबेडकर
abhijeetdipke
INC, AAP, SP and असंख्य अशा मोठमोठ्या राष्ट्रीय पार्टींना जमलं नाही ते आजच्या youth पिढीने करून दाखविले
So Proud of this Gen-z.