Mission green pusad

Directions

Mission green pusad all subject

वटपोर्णिमा हा सण हिंदू संस्कृतीमध्ये फार मोठा सण म्हणून साजरा करतात. पर्यावरणच्या दृष्टिकोनातून तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन...
29/08/2026

वटपोर्णिमा हा सण हिंदू संस्कृतीमध्ये फार मोठा सण म्हणून साजरा करतात. पर्यावरणच्या दृष्टिकोनातून तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून वडाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वडाच्या झाडाचे पानाचे जे दूध निघते त्या दुधातून आपले डोळे स्वच्छ होऊ शकतात त्याचप्रमाणे त्यांच्या पानाचा सुद्धा अनन्यसाधारण उपयोग आहे तसेच मुलांपासून औषधी वनस्पती तयार होते असे हे बहु आयामी तसेच बहुउपयोगी वडाचे झाड सावली करीता सुद्धा उपयोगी येते आणि हे झाड प्रत्येकाच्या घरी अथवा परिसरामध्ये लागावे याकरिता
पुढच्या वर्षी 2027 च्या वटपौर्णिमेच्या दिवशी मिशन ग्रीन बहु उद्देशीय संस्थेच्या वतीने महिलांना 100 वडाचे रोपटे भेट देण्याचे मानस केला आहे त्याकरिता . आज आमचे अध्यक्ष श्री रमेश डंबोळे व श्री नयन रामधनी सर यांनी 75 कुंड्या तयार केल्यात . पुसदला हिरवेगार आणि सुंदर करण्याचा मानस मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्थेने केला आहे आणि त्याकरिता एक पुढचे पाऊल
जय निसर्ग जय भवानी माता

26/08/2026
मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्था पुसद एक उपक्रम पर्यावरण संवर्धनाकरिता मातीचे गणपती घरोघरी
24/08/2026

मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्था पुसद
एक उपक्रम पर्यावरण संवर्धनाकरिता
मातीचे गणपती घरोघरी

13/04/2026

🌱*मिशन ग्रीन भवानी माता टेकडी* 🌳
*🌱एका महिन्याचा खर्च देऊन आपणही या उपक्रमात सहभागी होऊ शकतात🌳*
दर महिन्याला माणसाला मजुरी सर्व (*झाडांना हप्त्यातून दोनदा पाणी टाकने*) करिता देण्यात येणारा खर्च अंदाजे 2400 ते 3000 पर्यंत येतो
1) मार्च महिन्याचा खर्च 2400/
*मिशन ग्रीन सदस्य*
2) एप्रिल महिन्याचा खर्च 2400/
*वसुंधरा बहुउद्देशीय संस्था*
3) मे महिन्याचा खर्च 3000/
*माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद*
4) जून महिन्याचा खर्च
*श्री संजय नंदनवार मुंबई 3000/-*
5) जुलै महिन्याचा खर्च
*श्रीअंकुश भलगे 3000/*
6) ऑगस्ट महिन्याचा खर्च

7) सप्टेंबर महिन्याचा खर्च

8) ऑक्टोंबर महिन्याचा खर्च
*श्री ओम पंडितकर 3000/*
9)नोव्हेंबर महिन्याचा खर्च

10) डिसेंबर महिन्याचा खर्च
*विभूतीताई अग्रवाल 3000*
11) जानेवारी महिन्याचा खर्च

12) फेब्रुवारी महिन्याचा खर्च

*आपणही एका महिन्याचा खर्च देऊन या कार्यास मदत करू शकता*
🛑*फक्त 12 महिन्यांचे 12 जणाजवळूनच जणांचे पैसे स्वीकारले जातील*🛑
*जय माणुसकी जय निसर्ग*
*संपर्क मोबाईल नंबर*
1)मिशन ग्रीन अध्यक्ष *99211 93121*
2)वसुंधरा बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष *96893 66619*
3)माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन अध्यक्ष *9881758899*
_______________________________________

all subject

12/04/2026

हा सन्मान मिशन ग्रीन पुसदच्या सर्व सदस्यांचा
जय निसर्ग जय भवानी माता

18/03/2026

मिशन ग्रीन पुसद
काही दिवसापूर्वी पुसद पुसद मधील पर्यावरण प्रेमी निसर्गावर प्रेम करणाऱ्या लोकांना आवाहन केले होते की आपणही या मिशन ग्रीन मोहिमेमध्ये घरी राहून सहभाग घेऊ शकता आम्ही तुम्हाला आम्ही कुंडी देऊ व तुम्ही आम्हाला रोप द्या आणि यातून मिळणाऱ्या रकमेमध्ये मिशन ग्रीन भवानी टेकडी निंबी या ठिकाणी झाडांचे संगोपन करण्यासाठी या पैशांचा उपयोग करण्यात येईल. काल दहा रोये वितरित करण्यात आले आणि त्यातून मिळालेले सहाशे रुपये मिशन ग्रीनच्या कार्यामध्ये वापरल्या जातील. आपण प्रत्यक्षरीत्या जरी मिशन ग्रीनच्या कार्यामध्ये सहभागी होऊ शकत नसाल तर आपणास अप्रत्यक्षरीता या कार्यामध्ये सहभाग घेता येईल. एक कार्य निसर्ग संवर्धनाकरिता.

Address

Yavatmal

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mission green pusad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share