Balaji motor driving school yavatmal

Balaji motor driving school yavatmal business and services

सर्वांना दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा
13/11/2023

सर्वांना दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा

Happy Ganesh chaturthi
19/09/2023

Happy Ganesh chaturthi

01/03/2023

सर्वांना विनंती आहे की गाडी जपून चालवा व हेल्मेट चा सक्तीने वापर करा तसेच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा

Happy Holi to all of you
18/03/2022

Happy Holi to all of you

Stay at home and stay safe....
21/04/2020

Stay at home and stay safe....

14/04/2020

*लाॅकडाउन काळात अश्याप्रकारे आपल्या गाडीची काळजी घ्या*
🚦दर २/३ दिवसांनी गाडी जागेवर १०/१५ मिनिट चालू ठेवा, त्यामुळे बॅटरी डाउन होणार नाही, तसेच इंजिनला आॅइल सप्लाय होइल.
🚦तसेच गाडी २ ते ३ फुट पुढे मागे करा, त्यामुळे टायर डॅमेज होनार नाहीत.
🚦गाडी चालू करताना शक्यतो न्यूट्रल स्थितीत क्लच दाबून सुरू करा.
🚦ज्यास्त दिवस गाडी एकाच जागी उभी असेल तर हॅण्ड ब्रेक लावू नका, लायनर जाम होवू शकतात, टायरला दगड किंवा स्टॅपर लावा, आणि गाडी गिअर मध्ये ठेवावी.
🚦दरवाजा आणि काचा दर २/३ दिवसांनी थोड्या वेळासाठी उघडे ठेवा.
🚦एसी चालू करा (गाडी चालू करून) म्हणजे काॅम्प्रेसर कुलिंग काॅईल सुस्थितीत राहील.
🚦गाडीचे बेनेट उघडुन उंदीर/घुशीने वायर सेंन्सर डॅमेज केले आहेत का❗ चेक करा.

👾 *घरीच राहू कोरोना ला हरवू* 👾

Happy dashera
08/10/2019

Happy dashera

07/11/2018

Wishing you all a very Happy Diwali...

Wishing you all a very Happy Diwali...💐💐💐
07/11/2018

Wishing you all a very Happy Diwali...💐💐💐

30/10/2018
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
18/10/2018

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

Address

Balaji Society Shire Ley Out Umarsara Yavatmal
Yavatmal
445002

Telephone

9960532272

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Balaji motor driving school yavatmal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Balaji motor driving school yavatmal:

Shortcuts

Share