Shree Mega Mind Academy

Shree Mega Mind Academy Abacus classes
Vedic math classes
Kalfun
Phonics

13/10/2023

Student name- jaai kinare



9 व्या राज्यस्तरीय स्पर्धेत यवतमाळ येथील ज्ञानदा, रुद्र, वैष्णवी प्रथम तर मिहीर अभिन्या, द्वितीयनुकत्याच पार पडलेल्या 9 ...
07/10/2023

9 व्या राज्यस्तरीय स्पर्धेत यवतमाळ येथील ज्ञानदा, रुद्र, वैष्णवी प्रथम तर मिहीर अभिन्या, द्वितीय

नुकत्याच पार पडलेल्या 9 व्या राज्यस्तरीय स्पर्धेत स्थानिक राऊत नगर येथील श्री मेगा माईंड अबॅकस यांनी घवघवीत यश प्राप्त केले. त्यामध्ये राज्यतुन प्रथम येणाचा मान ज्ञानदा रहाटे, वैष्णवी राठोड, रुद्र कडू, यांनी प्राप्त केले तसेच द्वितीय क्रमांक मिहीर भगत आणि अभिन्या बनसोड यांनी प्राप्त केला तसेच तृतीय क्रमांक गंगोत्री साहू हिने प्राप्त केला. प्रोसाहनपर मृदुल डवले, दिशीता कुंभारे, एंजल बावणे, तनुश्री जोग, ईशान सोनटक्के, प्रेरणा लोखंडे, आराध्या चव्हाण, लक्षिता पवार, रुद्र गुजर, संविधान खंतडे, दिक्षा अवथरे, अभिजित पात्रा, दुर्वा सोनवणे, अमेय शिंदे यांनी प्राप्त केले ही स्पर्धा नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती शिक्षिका भाग्यश्री नरेंद्र पाटणे यांनी मुलांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

24/08/2023
वार्षिक स्नेहसंमेलन
24/08/2023

वार्षिक स्नेहसंमेलन

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत श्री मेगा माईंड चे यश 🧮नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धे मध्ये श्री मेगा माईंड ...
09/09/2022

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत श्री मेगा माईंड चे यश 🧮

नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धे मध्ये श्री मेगा माईंड ने चांगलेच यश संपादन केले. या मध्ये कु. दुर्वा सोनवणे हिने द्वितीय क्रमांक पटकवून महाराष्ट्र राज्यातून द्वितीय क्रमांक येण्याचा मान मिळवला. तसेच ब गटातून नमन अवझाडे याने तृतीय क्रमांक पटकवला. कु. गंगोत्री साहू, वैष्णवी राठोड,परी जैस्वाल यांनी उतेजनार्थ बक्षीस प्राप्त केले. व आत्मजा निभुदे, आराध्या वानखडे, आर्या अग्रवाल या सर्वांचे राष्ट्रीय पातळीवर निवड झाली.

02/07/2022

NAME-Durva Sonavane 🏅




07/06/2022

Address

Ganpati Mandir, Raut Nagar Yavatmal
Yavatmal

Telephone

+17028285675

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Mega Mind Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category