English Guru Academy, Washim

English Guru Academy, Washim Spoken English and Personality Development Center

09/10/2025

27/07/2025

🥳🤩🥳 Raksha Bandhan Offer 🥳🤩🥳
27/07/2025

🥳🤩🥳 Raksha Bandhan Offer 🥳🤩🥳

*इंग्लिश गुरु अकॅडमीचा सन्मान – पिंपरी-चिंचवडच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा ठसा...*दि. 17 जुलै रोजी डॉ. डी. वाय. पाटील य...
24/07/2025

*इंग्लिश गुरु अकॅडमीचा सन्मान – पिंपरी-चिंचवडच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा ठसा...*

दि. 17 जुलै रोजी डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीच्या वतीने आयोजित भव्य सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व शिक्षण आणि कोचिंग क्षेत्रात अविरतपणे योगदान देणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या प्रेरणादायी भाषणाने संपूर्ण सभागृह भारून गेले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात शिक्षणाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोचिंग क्लासेसच्या संचालकांचा सन्मान करण्यात आला.

*यामध्ये विशेष उल्लेख केला गेला तो इंग्लिश गुरु अकॅडमीचा.*

*संस्थापक व लेखक प्रा. कांतीलाल पाटील व संचालक निलेश तायडे* यांच्या नेतृत्वाखाली इंग्लिश गुरु अकॅडमीने हजारो विद्यार्थ्यांचे इंग्लिश बोलण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. इंग्रजीची भीती घालवून आत्मविश्वासाने इंग्रजी बोलता यावं यासाठी ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.

*पिंपरी-चिंचवड परिसरात इंग्रजी शिकवण्याच्या बाबतीत इंग्लिश गुरु अकॅडमी एक विश्वासार्ह नाव ठरली आहे. त्यांच्या अभिनव अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणारे वातावरण आणि स्पोकन इंग्लिशमधील परिणामकारक प्रशिक्षणामुळे आज अनेक विद्यार्थी आत्मविश्वासाने इंग्रजी बोलत आहेत आणि विविध क्षेत्रात यश मिळवत आहेत.*

*हीच कार्यक्षमता आणि सामाजिक योगदान ओळखून डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीने इंग्लिश गुरु अकॅडमीला विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केले.*

हा सन्मान म्हणजे इंग्लिश गुरु अकॅडमीच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फलित आहे आणि भविष्यातील कार्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

OFFER AT   BRANCH Online and Offline New Batches                                          ENGLISH GURU ACADEMY (Official...
04/09/2024

OFFER AT BRANCH

Online and Offline New Batches



ENGLISH GURU ACADEMY (Official) English Guru Kantilal Patil English Guru Academy, Pune English Guru Academy, Washim

🥳💥 👨🏻‍🏫 *Call Us 9860243424 For more details* 💥🥳👇💻 *Live Online Lecture* 🎯 _*Two way Communication*_  (Digital Teaching ...
03/02/2024

🥳💥 👨🏻‍🏫 *Call Us 9860243424 For more details* 💥🥳

👇
💻 *Live Online Lecture*
🎯 _*Two way Communication*_
(Digital Teaching With Visual Examples)

_*ONLINE SPOKEN ENGLISH COURSE*_ 📱

*दिनांक - 5/2/2024*
(रोज सोम. ते शुक्र.)

⏰ *वेळ -*
*सकाळी - 9:00 ते 10:00*
*दुपारी - 12:00 ते 1:00*
*सायंकाळी - 5:00 ते 6:00*
*रात्री - 9:00 ते 10:00*

⏳ *कालावधी - 3 महिने* (स्पिकिंग प्रॅक्टिस साठी *1 Year FREE)* 💥

👨‍👨‍👧‍👧 प्रत्येक बॅच मध्ये *फक्त 15 विद्यार्थी.*

📚 प्रत्येक विद्यार्थ्याला *7 पुस्तके FREE* दिले जातिल.

💸 *~नियमित फि - 8000/- ₹~*
💥🥳 *ऑफर फि - 3999/- ₹* 💥🥳

*🏢इंग्लिश गुरु अकॅडमी✒️*

_*Live lecture - Trainer (15 Years Teaching Experience) 👇🏻*_
_(EGA Founder, Chairman & Author of 10 Books)_
👨🏻‍💼 *Prof. Kantilal Atmaram Patil*
🎓 B.Sc., MBA(HR), M.A(English), LL.B.

For more details call us
*📱- 9860243424*

_*Hurry up & Confirm your seat today...*_ 🚪🏃🏻‍♀️🏃🏻‍♂️🚶🏻‍♂️🚶🏻‍♀️🏃🏻‍♂️🏃🏻‍♀️🏃🏻‍♂️

📲
🎯 *ज्यांना गरज आहे त्यांना नक्की share करा 🙏🏻*
🎯 *share with your friends*

Republic Day Celebration
28/01/2024

Republic Day Celebration

OFFER 💥🔥💥🔥💥🔥   New Batches Date - 05/02/2024🥳💥 👨🏻‍🏫 *Call Us 9860243424 For more details* 💥🥳👇💻 *Live Online Lecture* 🎯 _...
28/01/2024

OFFER 💥🔥💥🔥💥🔥


New Batches Date - 05/02/2024

🥳💥 👨🏻‍🏫 *Call Us 9860243424 For more details* 💥🥳

👇
💻 *Live Online Lecture*
🎯 _*Two way Communication*_
(Digital Teaching With Visual Examples)

_*ONLINE SPOKEN ENGLISH COURSE*_ 📱

*दिनांक - 5/2/2024*
(रोज सोम. ते शुक्र.)

⏰ *वेळ -*
*सकाळी - 9:00 ते 10:00*
*दुपारी - 12:00 ते 1:00*
*सायंकाळी - 5:00 ते 6:00*
*रात्री - 9:00 ते 10:00*

⏳ *कालावधी - 3 महिने* (स्पिकिंग प्रॅक्टिस साठी *1 Year FREE)* 💥

👨‍👨‍👧‍👧 प्रत्येक बॅच मध्ये *फक्त 15 विद्यार्थी.*

📚 प्रत्येक विद्यार्थ्याला *7 पुस्तके FREE* दिले जातिल.

💸 *~नियमित फि - 8000/- ₹~*
💥🥳 *ऑफर फि - 3999/- ₹* 💥🥳

*🏢इंग्लिश गुरु अकॅडमी✒️*

_*Live lecture - Trainer (15 Years Teaching Experience) 👇🏻*_
_(EGA Founder, Chairman & Author of 10 Books)_
👨🏻‍💼 *Prof. Kantilal Atmaram Patil*
🎓 B.Sc., MBA(HR), M.A(English), LL.B.

For more details call us
*📱- 9860243424*

_*Hurry up & Confirm your seat today...*_ 🚪🏃🏻‍♀️🏃🏻‍♂️🚶🏻‍♂️🚶🏻‍♀️🏃🏻‍♂️🏃🏻‍♀️🏃🏻‍♂️

📲
🎯 *ज्यांना गरज आहे त्यांना नक्की share करा 🙏🏻*
🎯 *share with your friends*




English Guru Academy, Pune ENGLISH GURU ACADEMY (Official) English Guru Academy, Washim English Guru Prem Tayade Neel Tayade Satish Saindane Ravsaheb Chopade Kalewadi, Pimpri Pune Business Group Chhaya Patil Yash Chavan

27/01/2024

Address

In Front Of Civil Hospital
Washim
444505

Opening Hours

Monday 7:30am - 11:30am
4pm - 8pm
Tuesday 7:30am - 11:30am
4pm - 8pm
Wednesday 7:30am - 11:30am
4pm - 8pm
Thursday 7:30am - 11:30am
4pm - 8pm
Friday 7:30am - 11:30am
4pm - 8pm
Sunday 9am - 11:30am

Telephone

+919860243424

Alerts

Be the first to know and let us send you an email when English Guru Academy, Washim posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to English Guru Academy, Washim:

Shortcuts

Share

Category