Y.C.English School Supkhela

Call Directions Website

Y.C.English School Supkhela Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Y.C.English School Supkhela, School, At. supkhela, Washim.

Walk in interview .C English School Supkhela 🏫
08/06/2025

Walk in interview .C English School Supkhela 🏫

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 मध्ये मंगरूळपीर तालुक्यामधून द्वितीय क्रमांक प्राप्त केल्या बद्दल यशवंतराव चव्ह...
25/04/2025

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 मध्ये मंगरूळपीर तालुक्यामधून द्वितीय क्रमांक प्राप्त केल्या बद्दल यशवंतराव चव्हाण विद्यालय मंगरूळपीर मधील मुख्याध्यापक शिक्षक व सर्व इतर कर्मचारी वर्गाचे मनस्वी अभिनंदन.💐💐🙏

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 मध्ये  वाशिम तालुक्यामधून प्रथम क्रमांक प्राप्त केल्या बद्दल यशवंतराव चव्हाण सै...
25/04/2025

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 मध्ये वाशिम तालुक्यामधून प्रथम क्रमांक प्राप्त केल्या बद्दल यशवंतराव चव्हाण सैनिक शाळा मधील मुख्याध्यापक प्राध्यापक शिक्षक व सर्व इतर कर्मचारी वर्गाचे मनस्वी अभिनंदन.💐💐🙏

**Y. C. ENGLISH SCHOOL SUPKHELA* * . *We are Indians, firstly and lastly. – Dr BR Ambedkar* ✒️Celebration of Dr. Babasah...
14/04/2025

**Y. C. ENGLISH SCHOOL SUPKHELA* * .

*We are Indians, firstly and lastly. – Dr BR Ambedkar* ✒️
Celebration of Dr. Babasaheb Ambedkar Birth Anniversary @ Y.C English School Supkhela 🏫

23/08/2022
*यशवंतराव चव्हाण इंग्लिश स्कूल, सुपखेला*      आज दिनांक 12 /03/2022 रोजी *स्व.यशवंतरावजी चव्हाण* यांची जयंती साजरी केली....
12/03/2022

*यशवंतराव चव्हाण इंग्लिश स्कूल, सुपखेला*

आज दिनांक 12 /03/2022 रोजी *स्व.यशवंतरावजी चव्हाण* यांची जयंती साजरी केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळेचे मुख्याध्यापक जी. यु. जाधव सर व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले वी. चाटसे सर यांनी *स्व.यशवंतरावजी चव्हाण* यांच्या प्रतिमेचे पूजन केले, व सर्व शिक्षकांनी पुष्प अर्पण करून विनम्र आदरांजली वाहिली. 💐💐💐💐💐

त्यांचीच काही दृश्य
👇👇

योगाचे आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगभरात आता योगाचे धडे दिले जात आहेत. याचाच परिपाक म्हणून 21 जून हा आंतरर...
21/06/2019

योगाचे आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगभरात आता योगाचे धडे दिले जात आहेत. याचाच परिपाक म्हणून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून जगभर साजरा केला जात आहे. तसेच या निमित्त *यशवंतराव चव्हाण इंग्लिश स्कूल सुपखेला* येथील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनीही योगाचे धडे घेतले. मार्गदर्शक म्हणुन प्रा. सरनाईक सर ( वाशीम जिल्हा योगा असोसिएशन सचिव) लाभले होते. मुख्याध्यापक जी. यू. जाधव सर. शिक्षक वृंद व्यवहारे सर बोरकर सर, काळे सर, ठाकरे सर, तोडकर मॅडम, मोठे मॅडम, पराळे मॅडम, हजारे मॅडम, टोनचर मॅडम, रंगभाळ मॅडम, चांदणे मॅडम, राऊत मॅडम, चंद्रशेखर मॅडम यांनी सुद्धा सहभाग घेतला. योगाच्या प्रचारामुळे योगा करणे सोपे आहे व त्याने रोग निवारण होऊ शकते, हे सामान्य माणसाच्या लक्षात येऊ लागले आहे.

We have celebrated Rajmata Jijau and swami vivekanand birth anniversary...We distributed prizes of the previous event.आज...
12/01/2019

We have celebrated Rajmata Jijau and swami vivekanand birth anniversary...
We distributed prizes of the previous event.

आज शाळेत राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. तसेच मागे झालेल्या काही स्पर्धा चे बक्षिस वितरण करण्यात आले.....

Wish you a Happy Birthday SAHEB
13/12/2017

Wish you a Happy Birthday SAHEB

Y.C.ENGLISH SCHOOL SUPKHELA  We have celebrated *_yellow day_* by taking activity of *_ship_* from paper 🚢🛳🛶🚢
11/10/2017

Y.C.ENGLISH SCHOOL SUPKHELA
We have celebrated *_yellow day_* by taking activity of *_ship_* from paper 🚢🛳🛶🚢

Dandiya celebration in y.c. English school  Y.C.English School Supkhela
27/09/2017

Dandiya celebration in y.c. English school Y.C.English School Supkhela

Address

At. Supkhela
Washim
444505

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

9767476365

Alerts

Be the first to know and let us send you an email when Y.C.English School Supkhela posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category