Dirghayu Ayurveda

Dirghayu Ayurveda online platform

“Natural Healing for Varicose Veins”शस्त्रक्रियेशिवाय नैसर्गिक आराम
24/04/2026

“Natural Healing for Varicose Veins”
शस्त्रक्रियेशिवाय नैसर्गिक आराम

आज जरा स्वतःकडे लक्ष द्या… ❤️मधुमेह हा फक्त साखर वाढण्याचा विषय नाही, तो आपल्या रोजच्या आयुष्यावर परिणाम करतो. पण घाबरण्...
08/04/2026

आज जरा स्वतःकडे लक्ष द्या… ❤️

मधुमेह हा फक्त साखर वाढण्याचा विषय नाही, तो आपल्या रोजच्या आयुष्यावर परिणाम करतो. पण घाबरण्याची गरज नाही — योग्य आहार, थोडा व्यायाम आणि आयुर्वेदाची साथ असेल तर तो नियंत्रणात ठेवणं अगदी शक्य आहे 🌿

स्वतःची काळजी घ्या, कारण निरोगी राहणं हीच खरी संपत्ती आहे 💚

डॉ. रोशन व्यास
डॉ. राखी व्यास
📍 डॉ. देशमुख हॉस्पिटल जवळ, सिव्हिल लाइन, वाशिम
📞 संपर्क: 8667934404 / 902974073

लहान मुलांना वारंवार खोकला, घरघर किंवा श्वास घेण्यास त्रास होतोय का?तो दमा असू शकतो… पण काळजी करू नका 😊आयुर्वेदिक उपचारा...
07/04/2026

लहान मुलांना वारंवार खोकला, घरघर किंवा श्वास घेण्यास त्रास होतोय का?
तो दमा असू शकतो… पण काळजी करू नका 😊

आयुर्वेदिक उपचारांनी दमा नियंत्रणात ठेवता येतो.
सूज कमी होते, श्वसन सुधारते आणि मुलांना मोकळा श्वास घेता येतो 💚

आजच योग्य सल्ला घ्या आणि तुमच्या मुलाला निरोगी बालपण द्या 🌿

डॉ. रोशन व्यास
डॉ. राखी व्यास
📍 डॉ. देशमुख हॉस्पिटल जवळ, सिव्हिल लाइन, वाशिम
📞 संपर्क: 8667934404 / 902974073

आता सांध्यांच्या वेदनांना करा रामराम! आयुर्वेदाच्या प्रभावी उपचारांनी मिळवा✔️ वेदनामुक्त जीवन✔️ सांध्यांची लवचिकता✔️ सहज...
06/04/2026

आता सांध्यांच्या वेदनांना करा रामराम!

आयुर्वेदाच्या प्रभावी उपचारांनी मिळवा
✔️ वेदनामुक्त जीवन
✔️ सांध्यांची लवचिकता
✔️ सहज हालचाल

तुमच्या आरोग्याची काळजी आम्ही घेतो…
आजच अपॉइंटमेंट बुक करा आणि पुन्हा चालायला लागा निर्धास्त! 💚

डॉ. रोशन व्यास
डॉ. राखी व्यास

📍 डॉ. देशमुख हॉस्पिटल जवळ, सिव्हिल लाइन, वाशिम
📞 संपर्क: 8667934404 / 902974073

🌿 आता काळजी करू नका… स्वतःची काळजी घ्या 🌿सांधेदुखीमुळे चालणं, काम करणं कठीण झालंय का?आयुर्वेदाच्या मदतीने पुन्हा हलकं, व...
02/04/2026

🌿 आता काळजी करू नका… स्वतःची काळजी घ्या 🌿

सांधेदुखीमुळे चालणं, काम करणं कठीण झालंय का?
आयुर्वेदाच्या मदतीने पुन्हा हलकं, वेदनामुक्त आयुष्य जगता येऊ शकतं 💚

स्वतःसाठी थोडा वेळ काढा…
आराम, ताकद आणि मुक्त हालचाल पुन्हा मिळवा ✨

📞 आजच अपॉइंटमेंट बुक करा

#सांधेदुखी #आयुर्वेद #निरोगीजीवन #वेदनामुक्त

On this sacred day of Hanuman Jayanti, may your life be filled with strength, courage, and devotion ❤️Let Bajrangbali re...
02/04/2026

On this sacred day of Hanuman Jayanti, may your life be filled with strength, courage, and devotion ❤️
Let Bajrangbali remove all obstacles and guide you towards success and positivity ✨

Stay fearless. Stay blessed. 💫
Jai Bajrangbali! 🚩🔥

01/04/2026

“तुमच्या पायातील जळजळ — दुर्लक्ष केलं तर मोठी समस्या होऊ शकते!”
👉 “Burning feet? कारण जाणून घेतलं का?”

✨ नैसर्गिक उपचार, मनःशांतीचा अनुभव ✨शिरोधारा – ताणमुक्त जीवनासाठी आयुर्वेदिक उपाय 🌿मन शांत करणे, चांगली झोप, केस व टाळूच...
01/04/2026

✨ नैसर्गिक उपचार, मनःशांतीचा अनुभव ✨

शिरोधारा – ताणमुक्त जीवनासाठी आयुर्वेदिक उपाय 🌿
मन शांत करणे, चांगली झोप, केस व टाळूचे पोषण आणि चिंता कमी करण्यासाठी प्रभावी उपचार.

आजच स्वतःसाठी वेळ काढा…
आराम, संतुलन आणि निरोगी जीवनाचा अनुभव घ्या 💆‍♀️

📞 आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा!

#शिरोधारा

28/03/2026

✨ सुवर्णप्राशन संस्कार – निरोगी बालपणाची सुवर्ण सुरुवात! ✨

आज आपल्या लाडक्या बाळांसाठी आरोग्य, बुद्धी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याचा खास दिवस! 🌿👶
आयुर्वेदातील अमूल्य सुवर्णप्राशन संस्काराने मुलांच्या सर्वांगीण विकासाला मिळते नैसर्गिक बळ 💛

🧠 बुद्धी व स्मरणशक्ती वाढ
🛡️ रोगप्रतिकारक शक्ती मजबूत
🌱 शारीरिक व मानसिक विकासात सहाय्य

आजच आपल्या बाळाला या संस्काराचा लाभ द्या आणि निरोगी भविष्याची पायाभरणी करा ✨

📍 दीर्घायु आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल, वाशिम
📞 संपर्क: 9921740773

Washim HolisticHealing 🌿

04/03/2026

🚫 Say NO to:
#❌सफेद_शक्कर #❌सफेद_नमक #❌मैदा #❌साबूदाना
✅ Prefer:
#✅देसी_गुड़ ✅सेंधा_नमक ✅राजगीरा ✅सिंघाड़ा
🌿दीर्घायु_आयुर्वेद
👨‍⚕️डॉ_रोशन_व्यास 🩺MD_आयुर्वेद
💪स्वस्थ_जीवन 🥗सही_खानपान 🍃आयुर्वेदिक_जीवन

Address

Near Drive B. B. Deshmukh Hospital, Mahasul Colony
Washim
444505

Telephone

+917249666228

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dirghayu Ayurveda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dirghayu Ayurveda:

Shortcuts

Share