08/11/2025
#विनंती: ोव्हेंबर माझा वाढदिवस असला तरी, लेकरांच्या आग्रहाखातर, आपल्या प्रेमापोटी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करूया.
मोठे हार, गुच्छ, बॅनर, देखावे टाळले गेले तर खूप आनंद होईल. त्याऐवजी आपण मिळून एक पेन, एक पुस्तक, एक वही अशा शैक्षणिक साहित्य आपण सर्वजण जमा करु.
तेच माझ्यासाठी सर्वात मोठं आशीर्वाद आणि प्रेमाचं प्रतीक ठरेल.
मराठवाड्यात पडलेल्या प्रचंड पावसाचं भान ठेवत आपली काळजी, आपलं सहकार्य असंच कायम लाभू द्या.
तुमच्या शब्दरूपी शुभेच्छा आणि प्रेम माझ्या प्रत्येक पावलात सोबत आहेतच.
#आपला.. ✍️ विठ्ठल भुसारे