DR. Sharad Deshmukh Jagrut primary school warud

DR. Sharad Deshmukh  Jagrut primary school warud Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from DR. Sharad Deshmukh Jagrut primary school warud, School, Warud.

डॉ शरद देशमुख जागृत प्राथमिक शाळा वरूड येथील माजी विद्यार्थ्यांनी दहावीच्या बोर्ड परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल...
08/05/2026

डॉ शरद देशमुख जागृत प्राथमिक शाळा वरूड येथील माजी विद्यार्थ्यांनी दहावीच्या बोर्ड परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे अभिनंदन कौतुक

आज दिनांक  03 जानेवारी 2026 रोजी डॉ. शरद देशमुख जागृत प्राथमिक शाळा वरूड येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती...
03/01/2026

आज दिनांक 03 जानेवारी 2026 रोजी डॉ. शरद देशमुख जागृत प्राथमिक शाळा वरूड येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तसेच डॉ शरद देशमुख साहेब यांची पुण्यतिथी आमच्या शाळेत साजरी करण्यात आली..या वेळेस शाळेतील सर्व मुख्याध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शिक्षक दिन 2025(स्वयंशासित विद्यालय)
08/09/2025

शिक्षक दिन 2025(स्वयंशासित विद्यालय)

07/07/2025

डॉ शरद देशमुख जागृत प्राथमिक शाळा वरूड, प्रवेश उत्सव 2025

28/02/2025
बालभारती भाग 2 मधील पहिली कविता .. ते अमर हुतात्मे झाले ...ही कविता शिकवीत असताना .आपल्या देशासाठी बलिदान देणारे  शुर से...
10/09/2024

बालभारती भाग 2 मधील पहिली कविता .. ते अमर हुतात्मे झाले ...ही कविता शिकवीत असताना .आपल्या देशासाठी बलिदान देणारे शुर सेनानी ,सैनिक , हुतात्मे यांच्या जीवनावर मी माहिती सांगत गेलो.शिकवीत गेलो ..तसेच मला माझ्या मित्र रविदादा पोहणे यांची आठवण झाली .मी माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना विचारले आपण आपल्या नातेवाईक मधील कोणी व्यक्ती भारतीय सैन्य दल मध्ये आहे का ...तर काही विध्यार्थी म्हणाले माझे नातेवाईक आहे ...तर त्यांना त्यांच्या जीवनाबद्दल माहिती आहे का आपले देशातील जवान सीमेवर कसे जगतात...त्यांच्या बद्दल उत्सुकतेने माहिती जाणून घेण्याच्या इच्छेने ..माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना मी... आमचे मित्र असलेले भारतीय सैन्य दलातील अधिकारी .श्री रविदादा पोहणे यांना सरळ video call केला .त्यांनी माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांसोबत हितगुच केली ..भारतीय सैन्य दलातील माहिती दिली ..... माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना ही video द्वारे एका सीमेवर असलेल्या सैनिकाची भेट ..खूप अविस्मरणीय अनुभव ठरले ....

Dr. Congratulations to Kumari Gunjan Kishore Pawar, a former student of Sharad Deshmukh Jagurt Primary School, Warud, fo...
31/03/2024

Dr. Congratulations to Kumari Gunjan Kishore Pawar, a former student of Sharad Deshmukh Jagurt Primary School, Warud, for achieving great success in the Jawahar Navodaya Vidyalaya Examination...proud of you Gunjan

26 January 2024
26/01/2024

26 January 2024

आज दिनांक 19/08/2022 शुक्रवार ला शाळेत दहीहंडी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ..कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणिय श्री के. डी...
19/08/2022

आज दिनांक 19/08/2022 शुक्रवार ला शाळेत दहीहंडी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ..कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणिय श्री के. डी. वैद्य सर तासेच प्रमुख पाहुणे म्हणून जानकीदेवी कन्या विद्यालय च्या मुख्याध्यापिका आदरणिय सौ. शिरभाते मॅडम तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणिय सौ . शहाणे मॅडम , प्रशांत धुर्वे सर, अमोल इंगोले सर, श्रीमती निता कपले मॅडम ,श्री . भुषण खोंड सर उपस्थित होते

Address

Warud
444906

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DR. Sharad Deshmukh Jagrut primary school warud posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category