_commando_bhushan_

Directions

_commando_bhushan_ Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from _commando_bhushan_, Education, Warud.

17/08/2026

कुछ पल नेचर के साथ 🙏✌️🫶😘🪷🥰😖🩷

15/08/2026

ये सिर्फ़ एक शुरुआत है… 🚀

आज उठाया गया ये छोटा-सा कदम,
कल के बड़े बदलाव की नींव है।

नवज्योति युवक कल्याण जनरेशन ऑर्गनायझेशन
सिर्फ़ एक संस्था नहीं, बल्कि
नई पीढ़ी को सक्षम बनाने और आने वाले भविष्य को आकार देने का एक संकल्प है।

आज हमने शुरुआत की है…
कल यही शुरुआत
शिक्षा, रोजगार, नेतृत्व और सामाजिक परिवर्तन की एक बड़ी मुहिम बनेगी।

नवज्योति — आज की शुरुआत, कल का भविष्य। ✨

ते म्हणजे आपले शिक्षक आणि शाळेचा संपूर्ण स्टाफ. 🙏विद्यार्थ्यांना केवळ शिकवणे नाही, तर त्यांच्यातील गुण ओळखून त्यांना घडव...
15/08/2026

ते म्हणजे आपले शिक्षक आणि शाळेचा संपूर्ण स्टाफ. 🙏

विद्यार्थ्यांना केवळ शिकवणे नाही, तर त्यांच्यातील गुण ओळखून त्यांना घडवणे, योग्य दिशा देणे आणि भविष्यासाठी सक्षम बनवणे हे शिक्षकांचे खरे योगदान आहे. म्हणूनच गावाच्या वतीने आणि ग्रामपंचायतीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. 🌹

हा सन्मान केवळ सत्कार नसून, “आपण विद्यार्थ्यांसाठी जे कार्य करत आहात, त्याला गावाचा पूर्ण पाठिंबा आहे” असा विश्वास देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे.

गावाच्या वतीने आणि नवज्योती युथ कल्याण जनरेशन ऑर्गनायझेशनतर्फे, आपल्या क्षमतेनुसार विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या प्रगतीसाठी जे काही करता येईल, ते करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.

कारण विद्यार्थी घडले तर गाव घडेल…
आणि विद्यार्थी घडवणारे शिक्षक मजबूत झाले, तर गावाचे भविष्य आणखी उज्ज्वल होईल! 💐

शिक्षकांना मनःपूर्वक सलाम! 🙏
गावाच्या विकासासाठी, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी — सदैव एक पाऊल पुढे! ❤️

15/08/2026

शिक्षकांचा सन्मान — विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक छोटीशी कृतज्ञता. 🙏

आज नवज्योती युथ कल्याण जनरेशन ऑर्गनायझेशन, लिंगा तर्फे गावाच्या वतीने, तसेच गावातील ग्रामपंचायतीच्या वतीने शाळेतील गुणवंत, प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणारे, उत्कृष्ट कामगिरी करणारे तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. तसेच खो-खोमध्ये जिल्हास्तरावर उपविजेतेपद मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. 🏆

पण या सर्व यशामागे खरे शिल्पकार कोण?

25/07/2026

#इस्तीफा 🤚✌️😊😆🇮🇳

24/07/2026

23/07/2026

# बगावत

i

22/07/2026






India
YouthPower
ViralReels
Trending
ReelsIndia

21/07/2026

🙏🙏🙏जय हिंद

21/07/2026

सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है
देखना है जोर कितना बाजूये कातिल मे है 🙏🇮🇳

Address

Warud
444906

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when _commando_bhushan_ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category