Adarsh English High School & Jr. College, Desaiganj

  • Home
  • India
  • Warsa
  • Adarsh English High School & Jr. College, Desaiganj

Adarsh English High School & Jr. College, Desaiganj Principal
Shri. Damodhar D. Shingade

03/05/2026
नुतन शिक्षण प्रसारक मंडळ ( हिंदी भाषिक अल्पसंख्याक संस्था) देसाईगंज येथील संचालक मंडळाचे कोषाध्यक्ष व आदर्श इंग्लिश हायस...
03/02/2025

नुतन शिक्षण प्रसारक मंडळ ( हिंदी भाषिक अल्पसंख्याक संस्था) देसाईगंज येथील संचालक मंडळाचे कोषाध्यक्ष व आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सन्माननीय मुरलीधर विठोबाजी दुफारे यांचे आज दि. 03/02/2025 रोज सोमवार ला सकाळी 11 वाजता अल्पशा आजाराने दुखः द निधन झाले.
नुतन शिक्षण प्रसारक मंडळ ( हिंदी भाषिक अल्पसंख्याक संस्था) देसाईगंज येथील संचालक मंडळाचे पदाधिकारी व सदस्यगण तसेच आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐💐

29/01/2025

आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालायने साकारलेल्या चंद्रयान - 3 ची प्रतिकृती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणातून 52 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या जनजागृती ( प्र...
09/01/2025

आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणातून 52 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या जनजागृती ( प्रचार - प्रसार ) कार्यक्रमाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन समारंभ सोहळा पार पडला.
याप्रसंगी आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालायने साकारलेल्या चंद्रयान - 3 ची प्रतिकृती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
याप्रसंगी आदर्श इंग्लिश हाय. तथा कनिष्ठ महविद्यालयाचे पदाधिकारी, जिल्ह्याचे आणि तालुक्याचे शिक्षणाधिकारी तसेच देसाईगंज शहरातील विविध शाळांचे प्राचार्य व मुख्याध्यापक महोदय, विविध कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व शाळांचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये जल्लोषात पार पडला. त्याची काही क्षणचित्रे.

रम्य सकाळी, किरण सोनेरीसजली दारी तोरणे ही साजिरी,उलगगे आनंद मनी,जल्लोष हा विजयाचा हसरा रम्य उत्सव प्रेमाचातुम्हांस सुखसम...
12/10/2024

रम्य सकाळी, किरण सोनेरी

सजली दारी तोरणे ही साजिरी,

उलगगे आनंद मनी,

जल्लोष हा विजयाचा हसरा रम्य उत्सव प्रेमाचा

तुम्हांस सुखसमृद्धी देवो हा दसरा!!

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐💐

Address

Warsa
441207

Opening Hours

Monday 7am - 5pm
Tuesday 7am - 5pm
Wednesday 7am - 5pm
Thursday 7am - 5pm
Friday 7am - 5pm
Saturday 7am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adarsh English High School & Jr. College, Desaiganj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category