Karmveer Vidyalaya Warora

Karmveer Vidyalaya Warora Join and Know about ur school

कर्मवीर विद्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन🇮🇳🇮🇳
15/08/2026

कर्मवीर विद्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन🇮🇳🇮🇳

कर्मवीर विद्यालय वरोरा येथे लोकशाही पद्धतीने शालेय निवडणुकीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थांनी अत्यंत उत्साहात या संपूर्...
06/08/2026

कर्मवीर विद्यालय वरोरा येथे लोकशाही पद्धतीने शालेय निवडणुकीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थांनी अत्यंत उत्साहात या संपूर्ण प्रक्रियेत सहभाग घेतला.

कारगील विजय दिनानिमित्त माजी सैनिक संस्था वरोरा द्वारा अनुबंध सभागृह येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात कर्मवीर विद्यालय व...
28/07/2026

कारगील विजय दिनानिमित्त माजी सैनिक संस्था वरोरा द्वारा अनुबंध सभागृह येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात कर्मवीर विद्यालय वरोरा च्या विद्यार्थांनी ऑपरेशन सिंदूर थीम वर सादर केलेले नृत्य # # # #

कर्मवीर विद्यालय, वरोरा ची विद्यार्थिनी कु चांदनी लांडे इयत्ता १० वी, हिने काढलेले सुंदर चित्र.
21/07/2026

कर्मवीर विद्यालय, वरोरा ची विद्यार्थिनी कु चांदनी लांडे इयत्ता १० वी, हिने काढलेले सुंदर चित्र.

कर्मवीर विद्यालय, वरोरा येथे शाळा प्रवेशोत्सव संपन्न👍🏻गुलाब सुमने उधळीत विद्यार्थांचे पहिल्या दिवशी स्वागत तसेच पाठ्यपुस...
16/07/2026

कर्मवीर विद्यालय, वरोरा येथे शाळा प्रवेशोत्सव संपन्न👍🏻गुलाब सुमने उधळीत विद्यार्थांचे पहिल्या दिवशी स्वागत तसेच पाठ्यपुस्तके, गणवेश इत्यादीचे वाटप🥰

Address

Karmveer Ward
Warora
442907

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Karmveer Vidyalaya Warora posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category