03/06/2023
या वर्षी सुद्धा यशाची परंपरा कायम ठेवत, आमचे तीन विद्यार्थ्यांनी उंच अशी भरारी घेत तालुक्या मधून पहिला, दूसरा आणि चौथा क्रमांक पटकाविला आहे आणि २० विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त टक्के प्राप्त केलेले आहे तरी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन..!! 💐💐💐