NIlkanth Academy of Social Activities - NASA

NIlkanth Academy of Social Activities - NASA Its a Youth Movement for Youth as well as skilled INDIA
we dont demand any stage to anyone, we create own stage for our youths.

कुशल संघटक आणि कर्तृत्वाने साहेब होनारे एकच व आपल्या नावात आईचे नाव जोदुन नवीन संकल्पना हयात आननारे ते आपाल्य नीलकंठ अका...
15/09/2024

कुशल संघटक आणि कर्तृत्वाने साहेब होनारे एकच व आपल्या नावात आईचे नाव जोदुन नवीन संकल्पना हयात आननारे ते आपाल्य नीलकंठ अकादमी चे उपाध्यक्ष मा.शिवम प्रभाकर संगीता घाटे साहेबाना सगल्या सदस्या व अधिकारी वर्गा तर्फ़े वाददिवसाच्य हार्दिक शुभेच्छा!💐🌷😇♥️@Dr Sachin Pawade Mitra Pariwar@Dr Abbhudaya Meghe

15/09/2024

कुशल संघटक आणि कर्तृत्वाने साहेब होनारे एकच व आपल्या नावात आईचे नाव जोदुन नवीन संकल्पना हयात आननारे ते आपाल्य नीलकंठ अकादमी चे उपाध्यक्ष मा.शिवम प्रभाकर संगीता घाटे साहेबाना सगल्या सदस्या व अधिकारी वर्गा तर्फ़े वाददिवसाच्य हार्दिक शुभेच्छा!💐🌷😇♥️

वर्धा युवक बिरादरी व निलकंठ अकादमी ची नवीन कार्यकारिणी गठित करण्याचा  विचार आहें. पूढील काळात सांस्कृतिक सामाजिक व शैक्ष...
20/03/2022

वर्धा युवक बिरादरी व निलकंठ अकादमी ची नवीन कार्यकारिणी गठित करण्याचा विचार आहें. पूढील काळात सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात व्यवसायिक व सामाजिक उपक्रम घेण्याचा मानस आहे. इच्छुक युवक युवतींना संपर्क करावा.

जुन्या सहकार्यारी पैकी कुणी इच्छुक असल्यास त्यांनी सुद्धा संपर्क करावा.

जुने राग लोभ वादामुळे विस्कळीत झालेल्यानी एकत्र यावे व नविन पारी सुरु व्हावी हे संघटनेच आवाहन.
येत्या रविवारी बैठकीचा विचार……

🤾‍♀️⛹🏻‍♀️🏄🏽‍♀️🤹‍♀️🎭🎨🎬🎼🎹🎤🎻🪕

22/04/2019

॥ नमस्कार सगळ्यांना ॥
निळकंठ अकॉदमी अॉफ सोशल अॅक्टीविटीस व वर्धा युवक बिरादरी यांच्या सयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा बालकलाकारां सोबत तरुणकलावतां साठी घेउन येतोय भव्य दिव्य शिक्षित तरुणांच र्थपुर्ण आयोजन जे असेल मनोरंजनाने भरपुर सोबतच व्यक्तीमत्वाची विकासाची साथ.
#चला तर मन संवाद साधुया जगाशी कलेच्या माध्यमातुन #
दरवर्षी प्रमाणे यावर्षी आपला प्रतीसाद असाच लाभेल याची खात्री.
चला तर मग आपला प्रवेश आजच निश्चित करा....

सातत्य व निस्वार्थ हे निळकंथ अकॉदमी चे वैशिट्य.आमचे उपक्रम हीच आमचु औळख.
28/08/2018

सातत्य व निस्वार्थ हे निळकंथ अकॉदमी चे वैशिट्य.आमचे उपक्रम हीच आमचु औळख.

निळकंठ अकॉदमी व वर्धा युवक बिरादरी च्या युवा सांस्कृतिक, शौक्षणिक व सामाजिक चळवळीत प्रामाणीक पणे माझ्या सोबत असणारे व मो...
24/08/2018

निळकंठ अकॉदमी व वर्धा युवक बिरादरी च्या युवा सांस्कृतिक, शौक्षणिक व सामाजिक चळवळीत प्रामाणीक पणे माझ्या सोबत असणारे व मोलाच्या योगदानाचा ठसा जिरवणारे " पुष्पम ठाकरे पंकज गावंडे व शिवाली ठाकरे " यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.

" आग्रहाचे निमंत्रण "शिक्षण न सोडता आपल्या कलागुणांचा विकास करण्याचा उद्देश व अस्तित्व तयार करु पाण्यार्‍या तरुणांचे हे ...
23/05/2018

" आग्रहाचे निमंत्रण "
शिक्षण न सोडता आपल्या कलागुणांचा विकास करण्याचा उद्देश व अस्तित्व तयार करु पाण्यार्‍या तरुणांचे हे आयोजन. यांचा आत्मविश्वास अजुन प्रबळ करण्याकरिता आपली उपस्तिती प्रार्थनिय आहे.

आपण नक्की याल हीच अपेक्षा.
🙏🙏🙏🙏
रागाच्या भरात उपक्रमापासुन किंवा निळकंठ अकॉदमी पासुन दुर झालेल्या युवक युवतींना सुद्धा आग्रहाचे निमंत्रण

आपला
शिवम प्रभाकर संगिता घाटे

दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्दाचला तर मग जगाशी संवाद साधुया कलेच्या माध्यमातुन.......आजच आपला प्रवेश निश्चित करा...
02/04/2018

दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्दा
चला तर मग जगाशी संवाद साधुया कलेच्या माध्यमातुन.......
आजच आपला प्रवेश निश्चित करा...

Address

Ramnagar Near S. T Depot Ward No 30
Wardha
442001

Telephone

9923386021

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NIlkanth Academy of Social Activities - NASA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share