STAR Swarojgar Prashikshan Sansthan Wardha

STAR Swarojgar Prashikshan Sansthan Wardha Centre gives self employment training e.g. Dairy, Goat Rearing, Poultry, Dress Designing, Beauty parlor, Mobile Repairing, etc with free of cost.

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
15/08/2022

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

27/01/2020

निशुल्क प्रशिक्षण ............. निशुल्क प्रशिक्षण .................... निशुल्क प्रशिक्षण
बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI), वर्धा द्वारा बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था वर्धा येथे दि.०८-०२-२०२० ते १७-०२-२०२० या कालावधीत *पेपर बॅग, लेदर बॅग, स्कूल बॅग, फाईल व इन्व्हलप बनविणे (Paper bag, Leather bag, school Bag, File & Envelope Making)* हे 10 दिवसीय मोफत प्रशिक्षण सुरु होत आहे. वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील ईच्छुक व गरजु महिला व युवतींनी लवकरात लवकर RSETI कार्यालय वर्धा येथे कागदपत्रासहित ऊपस्थीत राहावे.
प्रशिक्षणची तारीख आणि वेळः ०८ फेब्रुवारी २०२० ते १७ फेब्रुवारी २०२० दररोज सकाळी 9.30 ते 5.30
आवश्यक कागदपत्रे— अद्यावत आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, मार्कशीट झेरॉक्स, BPL असल्यास BPL प्रमानपत्र, ४ पासपोर्ट फोटो, घरातील सदस्य बचत गटामध्ये असल्यास बचत गट रेकॉर्ड कॉपी
वय 18 ते 45,
संपर्क-
संचालक श्री आनंद राठोड सर - 9730600656
श्री शेंडे - 9890791900 श्री नलगे - 9545750094
श्री डफरे - 9021181706 श्री आडे - 8108708140
बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षन संस्था (RSETI),
वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, रेल्वे स्टेशन समोर वर्धा
फो.नं. 07152-250250
कृपया तुमचे वर्धा जिल्ह्य़ातील सलग्नीत जेवढेपण whatsapp ग्रुप्स असतील तिथे हे मेसेज पाठवावे जेणेकरुन गरजू लोकांपर्यंत ही माहिती पोहचेल ,धन्यवाद.

Happy Diwali
27/10/2019

Happy Diwali

Mudra Yojna Melava at Nagar Bhavan Deoli dated 13.09.2019
16/09/2019

Mudra Yojna Melava at Nagar Bhavan Deoli dated 13.09.2019

15/08/2019

निशुल्क प्रशिक्षण ............. निशुल्क प्रशिक्षण ............... निशुल्क प्रशिक्षण .................... निशुल्क प्रशिक्षण ...
बँक ऑफ इंडिया स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI), वर्धा येथे दि. 26-08-2019 ते 04-09-2019 या कालावधीत कुक्कुटपालन (Poultry) हे १० दिवसीय मोफत प्रशिक्षण सुरु होत आहे. वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील ईच्छुक व गरजु युवक व युवतींनी लवकरात लवकर RSETI कार्यालय वर्धा येथे कागदपत्रासहित मुलाखतीकरिता २० व २१ ऑगष्ट २०१९ मंगळवार व बुधवार ला ऊपस्थीत राहावे.
मुलाखती ची तारीख आणि वेळ : २० व २१ ऑगष्ट २०१९ ला सकाळी ११ ते दु ४ पर्यंत
प्रशिक्षण ची तारीख आणि वेळः २६ ऑगष्ट २०१९ ते ४ सप्टेंबर २०१९ दररोज सकाळी 9.30 ते 5.30
आवश्यक कागदपत्रे-- वर्धा जिल्ह्य़ातील रहिवासी, TC , अद्यावत आधारकार्ड, मतदान ओळखपत्र/ईलेक्र्टीक बिल, शाळा सोडल्याचा दाखला, मार्कशीट झेरॉक्स, BPL असल्यास BPL प्रमानपत्र, MGNREGA अंतर्गत jobcard झेरॉक्स, अन्तोदय कार्ड असल्यास झेरॉक्स, ४ पासपोर्ट फोटो, बॅक पासबुक झेरॉक्स, पॅन कार्ड झेरॉक्स, राशन कार्ड झेरॉक्स, जातीचे प्रमाणपत्र झेरॉक्स (SC,ST करिता), घरातील सदस्य बचत गटामध्ये असल्यास बचत गट झेरॉक्स
स्वतःचा mail id आवश्यक
वय 18 ते 45,
शिक्षण किमान १० वी पास
संपर्क-
निदेशक श्री आनंद राठोड सर - 9730600656
डफरे - 9021181706
श्री शेंडे - 9890791900
बँक ऑफ इंडिया स्टार स्वरोजगार प्रशिक्षन संस्था (RSETI),
वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, रेल्वे स्टेशन समोर वर्धा
फो.नं.07152-250250

Training programme Calender 2019-20 & Application form If any one interested ... Contact 07152-250250
11/06/2019

Training programme Calender 2019-20 & Application form
If any one interested ... Contact 07152-250250

25/04/2019

निशुल्क प्रशिक्षण ............. निशुल्क प्रशिक्षण ............... निशुल्क प्रशिक्षण .................... निशुल्क प्रशिक्षण ...
बँक ऑफ इंडिया स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI), वर्धा येथे दि. 30-04-2019 ते 09-05-2019 या कालावधीत शेळीपालन (Goat Rearing) हे १० दिवसीय मोफत प्रशिक्षण सुरु होत आहे. वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील ईच्छुक व गरजु युवक व युवतींनी लवकरात लवकर RSETI कार्यालय वर्धा येथे कागदपत्रासहित मुलाखतीकरिता २७ व २८ एप्रिल २०१९ ला ऊपस्थीत राहावे.
मुलाखती ची तारीख आणि वेळ : २७ व २८ एप्रिल २०१९ ला सकाळी ११ ते दु ४ पर्यंत
प्रशिक्षण वेळः दररोज सकाळी 9.30 ते 5.30
आवश्यक कागदपत्रे-- वर्धा जिल्ह्य़ातील रहिवासी, TC , मतदान ओळखपत्र/आधारकार्ड/ईलेक्र्टीक बिल, शाळा सोडल्याचा दाखला, मार्कशीट झेरॉक्स, BPL असल्यास BPL प्रमानपत्र, MGNREGA अंतर्गत jobcard झेरॉक्स, अन्तोदय कार्ड असल्यास झेरॉक्स, ४ पासपोर्ट फोटो, बॅक पासबुक झेरॉक्स, पॅन कार्ड झेरॉक्स, राशन कार्ड झेरॉक्स, जातीचे प्रमाणपत्र झेरॉक्स (SC,ST करिता), घरातील सदस्य बचत गटामध्ये असल्यास बचत गट झेरॉक्स
स्वतःचा mail id आवश्यक
वय 18 ते 45, शिक्षण किमान १० वी पास संपर्क- डफरे सर 9021181706
श्री शेंडे सर 9890791900
बँक ऑफ इंडिया स्टार स्वरोजगार प्रशिक्षन संस्था (RSETI),
वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, रेल्वे स्टेशन समोर वर्धा
फो.नं.07152-250250
कृपया तुमचे वर्धा जिल्ह्य़ातील सलग्नीत जेवढे पण whatsapp ग्रुप्स असतील तिथे हे मेसेज पाठवुन द्या जेणेकरुन गरजू लोकांपर्यंत ही माहिती पसरेल , धन्यवाद

25/04/2019

निशुल्क प्रशिक्षण ............. निशुल्क प्रशिक्षण ....... निशुल्क प्रशिक्षण ... निशुल्क प्रशिक्षण ...
बँक ऑफ इंडिया स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI), वर्धा येथे दि. 30-04-2019 ते 09-05-2019 या कालावधीत शेळीपालन (Goat Rearing) हे १० दिवसीय मोफत प्रशिक्षण सुरु होत आहे. वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील ईच्छुक व गरजु युवक व युवतींनी लवकरात लवकर RSETI कार्यालय वर्धा येथे कागदपत्रासहित मुलाखतीकरिता २७ व २८ एप्रिल २०१९ ला ऊपस्थीत राहावे.
मुलाखती ची तारीख आणि वेळ : २७ व २८ एप्रिल २०१९ ला सकाळी ११ ते दु ४ पर्यंत
प्रशिक्षण वेळः दररोज सकाळी 9.30 ते 5.30
आवश्यक कागदपत्रे-- वर्धा जिल्ह्य़ातील रहिवासी, TC , मतदान ओळखपत्र/आधारकार्ड/ईलेक्र्टीक बिल, शाळा सोडल्याचा दाखला, मार्कशीट झेरॉक्स, BPL असल्यास BPL प्रमानपत्र, MGNREGA अंतर्गत jobcard झेरॉक्स, अन्तोदय कार्ड असल्यास झेरॉक्स, ४ पासपोर्ट फोटो, बॅक पासबुक झेरॉक्स, पॅन कार्ड झेरॉक्स, राशन कार्ड झेरॉक्स, जातीचे प्रमाणपत्र झेरॉक्स (SC,ST करिता), घरातील सदस्य बचत गटामध्ये असल्यास बचत गट झेरॉक्स
स्वतःचा mail id आवश्यक
वय 18 ते 45,
शिक्षण किमान १० वी पास संपर्क- डफरे सर 9021181706
श्री शेंडे सर 9890791900
बँक ऑफ इंडिया स्टार स्वरोजगार प्रशिक्षन संस्था (RSETI),
वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, रेल्वे स्टेशन समोर वर्धा
फो.नं.07152-250250
कृपया तुमचे वर्धा जिल्ह्य़ातील सलग्नीत जेवढे पण whatsapp ग्रुप्स असतील तिथे हे मेसेज पाठवुन द्या जेणेकरुन गरजू लोकांपर्यंत ही माहिती पसरेल , धन्यवाद

13/10/2018

Bank of india स्टार स्वरोजगार प्रशिक्षन संस्था (RSETI), वर्धा येथे दि. 22-10-2018 ते 31-10-2018 या कालावधीत कुक्कुटपालन Poultry हे १० दिवसीय मोफत प्रशिक्षण सुरु होत आहे. प्रशिक्षनाकरीता (मोफत निवास व भोजन व्यवस्था). ग्रामीण भागातील ईच्छुक व गरजु युवक व युवतींनी लवकरात लवकर RSETI कार्यालय वर्धा येथे कागदपत्रासहित मुलाखतीकरीता ऊपस्थीत राहन्यास कृपया कळविण्यात यावे.
मुलाखत दिनांक १७, १९ व २० आक्टोबर २०१८
प्रशिक्षण वेळः दररोज सकाळी 9.30 ते 5.30 (२२ आक्टोबर पासून)
आवश्यक कागदपत्रे-- वर्धा जिल्ह्य़ातील रहिवासी, TC , मतदान ओळखपत्र/आधारकार्ड/ईलेक्र्टीक बिल, शाळा सोडल्याचा दाखला, मार्कशीट झेरॉक्स, BPL असल्यास BPL प्रमानपत्र, MGNREGA अंतर्गत jobcard झेरॉक्स, अन्तोदय कार्ड असल्यास झेरॉक्स, ४ पासपोर्ट फोटो, बॅक पासबुक झेरॉक्स, पॅन कार्ड झेरॉक्स, राशन कार्ड झेरॉक्स, जातीचे प्रमाणपत्र झेरॉक्स (SC,ST करिता) घरातील सदस्य बचत गटामध्ये असल्यास बचत गट झेरॉक्स
स्वतःचा mail id आवश्यक
वय 18 ते 45, शिक्षण किमान १० वी पास संपर्क- डफरे सर 9021181706
श्री शेंडे सर 9890791900
Bank of india स्टार स्वरोजगार प्रशिक्षन संस्था (RSETI),
वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, रेल्वे स्टेशन समोर वर्धा
फो.नं.07152-250250
कृपया तुमचे वर्धा जिल्ह्य़ातील सलग्नीत जेवढे पण watssapp ग्रुप्स असतील तिथे हे मेसेज पाठवुन द्या जेणेकरुन गरजू लोकांपर्यंत ही माहिती पसरेल , धन्यवाद
टीप: राहण्याची व्यवस्था फक्त पुरुषांकरिता

12/09/2018

our upcoming Batch Goat Rearing started from 19.09.2018 to 28.09.2018 (10 Days)
Interview Date : 15 & 16 Sept. 2018 from 10 am
Contact : 07152-250250
Documents : Adhar Card, School leaving Cert (Latest), Marksheet, Ration Card, BPL Certificate (If BPL), MGNREGA Job Card (If MGNREGA), Bachat G*t copy (if household members in Bachat G*t), Pan Card, Residence Certificate, 4 passport photographs

18/01/2018

Our upcoming bDairy Farming and vermi compost making started from 20th Jan 2018

Address

New Arts Commerce College Girl's Hostel, Nalwadi Wardha
Wardha
442001

Alerts

Be the first to know and let us send you an email when STAR Swarojgar Prashikshan Sansthan Wardha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to STAR Swarojgar Prashikshan Sansthan Wardha:

Shortcuts

Share

Category