12/07/2024
जवान डिफेन्स करिअर अकॅडमी, वर्धा चा उद्देश आजच्या तरुण पिढीला Army,Navy,Airforce,Bsf, CRPF, ITBP, CISF, SSB,Assam rifles, NDA ,police मध्ये जाण्यासाठी physically फिट करणे व सोबतच लेखी परीक्षेची तयारी करून घेणे हा आहे.
सोबतच त्यांना मोबाईल,social media च्या अति आहारी जाण्यापासून परावुत्त करणे व इतर नकारात्मक गोष्टीपासून त्यांचे मन क्रीडा,कला,सांस्कृतिक, राजकीय,आध्यात्मिक इत्यादी क्षेत्रांमध्ये वळवून त्यांना संधी देऊन त्यांच्या सुप्त गुणांना समोर आणून त्यांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे.
फिजिकल व रिटर्न एकाच ठिकाणी उपलब्ध असणारे वर्धेतील माजी सैनिकांद्वारे संचालित एकमेव प्रशिक्षण केंद्र.
शहीद व आत्महत्या ग्रस्त परिवारातील विद्यार्थ्यांना निशुल्क प्रशिक्षण देण्यात येईल
Note:
BSF Naval Branch,Coast Guard,Navyअग्निशमन दल, वनविभाग etc. साठी Swimming Coaching ची फॅसिलिटी उपलब्ध आहे. BSF मध्ये Water Wing/Naval Branch मध्ये Ct/Crew,HC/Wksp व इतर पदासाठी special Batch सुरू आहे.ह्या Bsf Naval Branch डिपारमेंट मध्ये मी स्वतः 21 वर्ष नोकरी केली आहे.प्रशिक्षणार्थ्यांसाठी निवासाची सोय उपलब्ध आहे.Written Classes Reasing,Maths, English, मराठी, सोशल सायन्स , Mpsc etc लेखी परीक्षा ची तयारी ची सुविधा पण जवान डिफेन्स करिअर अकॅडमी मध्ये उपलब्ध आहे.तरी नोंदणी करावी.
आपला नम्र
प्रवीण पेठे (माजी सैनिक)
Ex.BSF ( Naval Branch)
संचालक
जवान डिफेन्स & स्पोर्ट्स करिअर अकॅडमी
वर्धा,9401413015.