Varsharaj Nursing School

Varsharaj Nursing School Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Varsharaj Nursing School, Medical school, Vittalwadi ward no. 1 , Behind Mahavir Bhavan, Rialway station Road , Wani Dist-Yavatmal, Wani.

11/07/2022
Independence Day 2019
15/08/2019

Independence Day 2019

02/06/2019

जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत व्यक्तीच्या आरोग्याची देखभाल/संवर्धन करू शकणारी व्यक्ती म्हणजे परिचारिका होय. या व्यवसायाचे मोल जाणून आज 'नर्सिंग' या करिअरला महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. प्रभावी शुश्रुषा करण्यासाठी आज प्रशिक्षित नर्सेसची मोठी आवश्यकता भासते. नर्सिंग हा आरोग्य सेवेचा कणा आहे. नर्सिंग ही ऐक वैद्यकशास्त्र तसेच रुग्णसेवेची एक आघाडीची शाखा आहे. डॉक्टर व रुग्ण यामधील दुवा म्हणजे नर्स होय. .

#शासकीय रुग्णालयात संधी
प्रत्येक केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वैद्यकीय महाविद्यालय, विशेष उपचार केंद्र, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या शासनाच्या विविध रुग्णालयांमध्ये नर्सेसची अनेक पदे आहेत.

#स्वतंत्र व्यवसाय/ शुश्रुषा सेवा
नर्सिंग कौन्सिलशी नोंदणीकृत झालेले नर्सेस स्वत:ची नर्सिंग ब्यूरो स्थापन करू शकतात व गरजू रुग्णांना स्वतंत्र नर्सिंग केअर देऊ शकतात.

#शिक्षण क्षेत्र
विविध शासकीय महानगरपालिका खासगी किंवा अभिमत महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करता येते. शिवाय सर्व अपंग मतिमंद मुलांसाठीच्या शाळांमध्ये नर्स परिचारिकांचे किमान एक पद असते. अनेक उद्योगक्षेत्रे आणि कंपन्यांमध्येदेखील नर्सेसचे पद नियुक्त केलेले असते. तसेच संशोधनाच्या विविध प्रकल्पांमध्ये काम करण्याची नर्सेसला संधी उपलब्ध आहे.

#प्रायवेट हॉस्पिटल ला नौकरी

ANM प्रवेश पात्रता निकष :-

प्रवेश किमान वय असेल 17 वर्षे किंवा प्रवेश प्रयत्न केला जात आहे जे वर्ष 31 डिसेंबर आहे.
प्रवेश कमाल वय 35 वर्षे असेल.
विद्यार्थी 10 + 2 कला किंवा विज्ञान परीक्षा पात्र.

आजच आपला प्रवेश निश्चित करा , खाली दिलेल्या नंबर वर कॉल करून :

लॅंडलाइन :- 07239-228811 मोबाइल ;- 8975836141

शाळेच पत्ता :- विठ्ठलवाडी वॉर्ड नंबर-1 , महावीर भवन मागे , रेल्वे स्टेशन रोड , वणी ,
जिल्हा यवतमाळ

28/05/2019

Address

Vittalwadi Ward No. 1 , Behind Mahavir Bhavan, Rialway Station Road , Wani Dist-Yavatmal
Wani
445304

Telephone

+917239228811

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Varsharaj Nursing School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category