स्वराज्य वक्ता अकादमी

  • Home
  • India
  • Wani
  • स्वराज्य वक्ता अकादमी

स्वराज्य वक्ता अकादमी जगप्रसिद्ध पद्धतीने भाषण शिकविणारी
एकमेव दर्जेदार अकादमी

छत्रपती संभाजीनगरकर, मंचावर अधिराज्य गाजवायचंय? गर्दीचा हिस्सा बनू नका, गर्दी गाजवायला शिका! स्टेजवर गेल्यावर हातपाय थरथ...
15/07/2026

छत्रपती संभाजीनगरकर, मंचावर अधिराज्य गाजवायचंय?
गर्दीचा हिस्सा बनू नका, गर्दी गाजवायला शिका!

स्टेजवर गेल्यावर हातपाय थरथरतात? बोलताना घाम फुटतो की ऐनवेळी महत्त्वाचे मुद्देच आठवत नाहीत? काळजी करू नका! महाराष्ट्रात ७ वर्षांपासून १,६५०+ यशस्वी वक्ते घडवणारी स्वराज्य वक्ता अकादमी आता थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये घेऊन येत आहे ६ दिवसांची प्रॅक्टिकल ऑफलाइन बॅच!

🎯 या ६ दिवसांच्या कोर्समध्ये तुम्ही काय शिकणार?
✅ Level 1 : ५ मिनिटांत स्टेज डेअरिंग मिळवणे आणि माईक प्रॅक्टिस.
✅ Level 2 : प्रत्यक्ष स्टेजवर उभे राहून रोजचा प्रॅक्टिकल सराव आणि वैयक्तिक फीडबॅक.
✅ Level 3 : राजकीय-सामाजिक भाषणांची कडक स्क्रिप्ट, सूत्रसंचालन आणि अचूक देहबोली.

बॅचचे सविस्तर तपशील:
दिनांक: ०८ ऑगस्ट पासून सुरू (नवीन बॅच)
गुंतवणूक: नियमित फी ₹७,५००/- ऐवजी स्पेशल ऑफर फक्त ₹६,०००/-

⚠️ सीट बुकिंग: तुम्ही फक्त ₹२,०००/- भरून तुमची जागा निश्चित (Confirm) करू शकता.

🛑 फक्त ३० मर्यादित जागा! प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष देता यावे म्हणून प्रवेश अत्यंत मर्यादित आहेत. ऐनवेळी जागेची खात्री देता येणार नाही.

👇 स्वतःमधील वक्त्याला जागे करा!
आत्ताच खालील Book Now बटणावर क्लिक करा आणि तुमची नाव नोंदणी पूर्ण करा!

📞 संपर्क: 8766747595 / 7775009206

🎙️ ज्याची भाषणावर कमांड, त्यालाच जगभर डिमांड..! स्टेजवर गेल्यानंतर हातपाय थरथरतात? बोलणे सुचत नाही? घाम फुटतो आणि माईकवर...
18/06/2026

🎙️ ज्याची भाषणावर कमांड, त्यालाच जगभर डिमांड..!
स्टेजवर गेल्यानंतर हातपाय थरथरतात? बोलणे सुचत नाही?
घाम फुटतो आणि माईकवर बोलायची भीती वाटते?
'चुकलो तर लोक हसतील का?' या भीतीने तुम्ही अजूनही मागे आहात का?
आता ही भीती कायमची संपवण्याची वेळ आली आहे!

वरोरा, भद्रावती, चंद्रपूर आणि नागपूर येथे १,६५० पेक्षा जास्त यशस्वी वक्ते घडवल्यानंतर, स्वराज्य वक्ता अकादमी घेऊन आली आहे २ तासांचा विशेष ऑनलाईन मास्टरक्लास!

अकादमीचे संचालक आणि प्रख्यात व्याख्याते समीर लेनगुळे सर तुम्हाला मंचावर अधिराज्य गाजवण्याचे प्रॅक्टिकल फॉर्म्युले थेट ऑनलाईन शिकवणार आहेत.

🔹 या मास्टरक्लासमध्ये तुम्ही काय शिकणार?
१) ५ मिनिटांत स्टेज फिअर गायब करण्याचे सायंटिफिक फॉर्म्युले.
२) राजकीय सभा आणि सामाजिक व्याख्यानांसाठी प्रभावी भाषण स्क्रिप्ट लिहिणे.
३) दमदार सूत्रसंचालन कला आणि आवाजात वजन आणणे.
४) मंचावरील अचूक देहबोली (Body Language) आणि माईक हाताळणी.

👥 हा मास्टरक्लास कोणासाठी?
राजकीय-सामाजिक कार्यकर्ते, भावी नेतृत्व, व्याख्याते, शिक्षक, व्यावसायिक आणि आपली वेगळी ओळख निर्माण करू इच्छिणारा प्रत्येक व्यक्ती.

प्रवेश शुल्क: पूर्णतः मोफत (FREE)
टीप: एका ऑनलाईन बॅचसाठी जागा अत्यंत मर्यादित आहेत!

👇 फ्री नोंदणी कशी करावी?
आत्ताच आमच्या बायोमधील (Profile Link) वर क्लिक करा, फॉर्म भरा आणि अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करून आपली जागा निश्चित करा!🔗 Link in Bio! 👉 https://swarajyavaktaacademy.exlyapp.com/80563811-607d-46ea-9347-a2b27b342ac3

13/02/2024

आता आपल्या यवतमाळ शहरामध्ये
स्वराज्य वक्ता अकादमी
दिनांक:९/मार्च/२०२४ पासून

 #वणीमध्ये ६ बॅचेस च्या यशस्वी प्रशिक्षणानंतर ७ वी बॅच.....
01/02/2024

#वणीमध्ये ६ बॅचेस च्या
यशस्वी प्रशिक्षणानंतर
७ वी बॅच.....

शिकाल भाषणं तरचं कराल आधुनिक काळात शासन..वणीकरांसाठी भाषण कला शिकण्याची सुर्वंण संधी!आम्ही घेऊन येतोय भाषणकलेचे प्रशिक्ष...
26/12/2023

शिकाल भाषणं तरचं कराल आधुनिक काळात शासन..
वणीकरांसाठी भाषण कला शिकण्याची सुर्वंण संधी!

आम्ही घेऊन येतोय भाषणकलेचे प्रशिक्षण देणारी एकमेव दर्जेदार अकादमी "स्वराज्य वक्ता अकादमी"
विषय - राजकीय सभा, सामाजिक व्याख्याने, प्रेरणादायी भाषणे, सूत्रसंचालन

आजच संपर्क करुन आपला प्रवेश निश्चित करा.
जानेवारी पासून आपल्या शहरात.

अधिक माहितीसाठी संपर्क: 8459454209 / 7020363731

स्वराज्य वक्ता अकादमी,वणी बॅच ४निरोप समारंभ संपन्न......
29/11/2023

स्वराज्य वक्ता अकादमी,वणी बॅच ४
निरोप समारंभ संपन्न......

   #5शिकाल भाषणं तरचं कराल आधुनिक काळात शासन!वणीकरांसाठी भाषण कला शिकण्याची सुर्वंण संधी!आम्ही घेऊन येतोय भाषणकलेचे प्रश...
20/11/2023

#5

शिकाल भाषणं तरचं कराल आधुनिक काळात शासन!
वणीकरांसाठी भाषण कला शिकण्याची सुर्वंण संधी!
आम्ही घेऊन येतोय भाषणकलेचे प्रशिक्षण देणारी एकमेव दर्जेदार अकादमी "स्वराज्य वक्ता अकादमी"

विषय - राजकीय सभा, सामाजिक व्याख्याने, प्रेरणादायी भाषणे, सूत्रसंचालन

जगप्रसिद्ध आधुनिक पद्धतीने २१ दिवसीय प्रशिक्षण.
प्रशिक्षण शुल्क:३०००₹/-

फक्त पहिल्या २० लोकांना प्रवेश. आजच संपर्क करुन आपला प्रवेश निश्चित करा.

दिनांक:२६/नोव्हेंबर/२०२३ पासून आपल्या शहरात.
वेळ:सकाळी ८.०० ते १०.००

अधिक माहितीसाठी संपर्क: 7020363731

शिकाल भाषणं तरचं कराल आधुनिक काळात शासन!चंद्रपूरकरांसाठी भाषण कला शिकण्याची सुर्वंण संधी!आम्ही घेऊन येतोय भाषणकलेचे प्रश...
18/11/2023

शिकाल भाषणं तरचं कराल आधुनिक काळात शासन!
चंद्रपूरकरांसाठी भाषण कला शिकण्याची सुर्वंण संधी!
आम्ही घेऊन येतोय भाषणकलेचे प्रशिक्षण देणारी एकमेव दर्जेदार अकादमी "स्वराज्य वक्ता अकादमी"

विषय - राजकीय सभा, सामाजिक व्याख्याने, प्रेरणादायी भाषणे, सूत्रसंचालन

जगप्रसिद्ध आधुनिक पद्धतीने २१ दिवसीय प्रशिक्षण.
प्रशिक्षण शुल्क:६०००₹/-

फक्त पहिल्या २० लोकांना प्रवेश. आजच संपर्क करुन आपला प्रवेश निश्चित करा.*

दिनांक:२०/नोव्हेंबर/२०२३ पासून आपल्या शहरात.
वेळ:सायं ५.३० ते ७.००
स्थळ: श्री राधाकृष्ण रेणुका माता मंदिर, वृंदावन मार्ग, तुकुम, चंद्रपूर

अधिक माहितीसाठी संपर्क: 7020363731
WhatsApp - https://wa.link/x7os8k

03/11/2023

Address

Wani
445305

Telephone

+917020363731

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when स्वराज्य वक्ता अकादमी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to स्वराज्य वक्ता अकादमी:

Shortcuts

Share