24/08/2026
*"🦅तुमच्या स्वप्नांना यशाची उंच भरारी देण्यासाठी गरुड झेप अकॅडमी आता लातूर शहरात"🦅*
" पंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या "
*गरुड झेप अकॅडमी लातूर शाखेचा भव्य दिव्य उद्घाटन समारंभ*
*भारतातील सर्वात जास्त सैनिक पोलिस अधिकारी घडवणारी एकमेव संस्था*
तरी या उद्घाटन समारंभाला सर्वांनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
🗓️ दिनांक: 05.09.2026
📌 वेळ: सकाळी 11 वाजता
✨
🎯 अकॅडमीची प्रमुख वैशिष्ट्ये:
• ११ वी, १२ वी सायन्स सह NDA, NEET - JEE , पोलीस , आर्मी , नेव्ही भरती , सरळसेवा , अग्निवीरची एकत्रित तयारी.
•भव्य व निसर्गरम्य वातावरणात निवासी कॅम्पस (Residential Campus).
• सुसज्ज असे क्रीडा मैदान व ओपन जिम
(Gymnasium) सुविधा.
• लेखी व मैदानी परीक्षेची संपूर्ण हमी देणारी अनुभवी शिक्षक टीम.
• सुसज्ज अशी कॅन्टीन
• कॉम्प्युटर लॅब
• सुसज्ज अभ्यासिका
• स्वतंत्र मुला व मुलींचे हॉस्टेल
📍 पत्ता (Venue):
गरुड झेप अकॅडमी. हरंगुळ रेल्वे स्टेशन समोर एमआयडीसी पाण्याच्या टाकीजवळ बार्शी रोड लातूर ]
📞 संपर्क व प्रवेशासाठी:
मोबाईल: 9067354444 / 9067364444
आपले नम्र
प्रा. निलेश सोनवणे सर
संचालक - गरुड झेप अकॅडमी
समस्त गरुड झेप परिवार