23/08/2025
*सुरभि कॉलेज, वाई – BCA प्रवेश सुरू आहेत.*
आयटी क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी BCA (Bachelor of Computer Applications) हा कोर्स केवळ पहिलं पाऊल नाही, तर एक स्मार्ट करिअर इन्व्हेस्टमेंट आहे.
________________________________________
BCA निवडण्याची स्मार्ट कारणे
1. अमर्यादित नोकरीच्या संधी
IT हे जगभरातील सर्वाधिक वाढीचे क्षेत्र असून BCA पदवीधरांना सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात रोजगाराच्या अमर्याद संधी उपलब्ध होतात.
2. सॉफ्टवेअर-केंद्रित अभ्यासक्रम
पदवी प्रामुख्याने सॉफ्टवेअर ओरिएंटेड असल्यामुळे पदवीधरांना कोअर सॉफ्टवेअरवर मजबूत पकड मिळते, ज्यामुळे सॉफ्टवेअर-आधारित कोणत्याही क्षेत्रात सहज प्रवेश शक्य होतो.
3. लवचिकता व पगाराची वाढ
चांगल्या अनुभवासह कंपनी बदलणे सोपे होते आणि स्टार्टअप्समध्येही पगार आकर्षक असतो. विविध क्षेत्रात काम करण्याची व संधी एक्सप्लोर करण्याची मोकळीक मिळते.
4. सुलभ अपडेटिंग
डिजिटायझेशनमुळे तंत्रज्ञान सतत बदलत आहे. पक्क्या सॉफ्टवेअर बेसमुळे BCA पदवीधरांना नवीनतम तंत्रज्ञान शिकणे सहज शक्य होते.
________________________________________
सुरभि कॉलेज, वाई का निवडावे?
• AI आणि मशीन लर्निंग अनुभव असलेले क्वालिफाइड स्टाफ
• जॉब फेअर्स, कॅम्पस इंटरव्ह्यूज व उद्योजकतेसाठी प्रोत्साहन
• अनेक BCA विद्यार्थी IT मध्ये नोकऱ्या करत आहेत तसेच स्वतःचा व्यवसायही चालवत आहेत
• अभ्यासाबरोबरच अनेक शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन – सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी
• सातत्याने गेली २५ वर्षे BCA चे विद्यार्थी आयटी क्षेत्रात करियर करत आहेत
सुरभि कॉलेज, सुरभि कॉम्प्युटर्स
मोठा चौक, मोठ्या पुलाजवळ, धर्मपुरी, वाई
Contact: 8080107617, 8999817695, 8329083124
Leading institution for Information Technology programs.