29/07/2026
करिअरच्या शर्यतीत मागे पडू नका! MS-CIT च्या करा आणि व्हा स्मार्ट वर्कर!
आजच्या स्पर्धेच्या युगात, केवळ पदवी मिळवून नोकरी मिळवणे कठीण झाले आहे. नोकरीच्या शर्यतीत सर्वात पुढे राहण्यासाठी,
तुमच्याकडे 'डिजिटल स्किल्स' असणे अत्यंत आवश्यक आहे.
MKCL चा MS-CIT कोर्स तुम्हाला एक सामान्य कर्मचाऱ्यापासून 'स्मार्ट वर्कर' बनवण्यासाठी डिझाइन केला आहे.
या कोर्समध्ये तुम्ही शिकाल:
✅ ॲडव्हान्स्ड एक्सेल:
डेटा मॅनेजमेंट आणि रिपोर्टिंगमध्ये मास्टरी.
✅ स्मार्ट प्रेझेंटेशन:
प्रभावी आणि आकर्षक प्रेझेंटेशन बनवण्याची कला.
✅ क्लाउड कोलॅबरेशन:
टीमसोबत कुठूनही, कधीही काम करण्याची सोय.
✅ AI असिस्टन्स:
कामाचा ताण कमी करणारी आधुनिक AI टूल्स.
हे सर्व डिजिटल स्किल्स तुम्हाला नोकरीत तर टिकवून ठेवतीलच,
पण इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्यास मदत करतील.
तुमच्या करिअरला नवी दिशा देण्यासाठी
आजच MS-CIT जॉइन करा!
🎓 **आजच प्रवेश सुरू!**
📍 **सुरभि कॉम्प्युटर्स, वाई**
किसनवीर चौक, कृष्णा नदी पुलाजवळ, वाई
📞 **मो.: 8485808196 | 8080906917**
🗺️ Google Map: https://maps.app.goo.gl/Puc4reRTByncJXZ28