Shri Ganesh Computer Typing Classes Wai

Call Directions Website

Shri Ganesh Computer Typing Classes Wai Computer Tayping Course

Computer typing साठी प्रवेश घेण्यासाठी अधिकृत संस्थेमध्ये प्रवेश घ्या....आणि फसवणूक टाळा.
31/07/2026

Computer typing साठी प्रवेश घेण्यासाठी अधिकृत संस्थेमध्ये प्रवेश घ्या....आणि फसवणूक टाळा.

MPSC गट - क22 जुलै 2026 जाहिरात तलाठी भरती लिपिक टंकलेखक 3088 पदआजच आपला. प्रवेश निश्चित करा आणि सरकारी नोकरीची संधी मिळ...
23/07/2026

MPSC गट - क
22 जुलै 2026 जाहिरात
तलाठी भरती
लिपिक टंकलेखक 3088 पद
आजच आपला. प्रवेश निश्चित करा आणि सरकारी नोकरीची संधी मिळवा.
Shri Ganesh Computer typing Wai

01/07/2026

🎉 ADMISSION OPEN For GCC TBC ! 🎉
⌨️ Computer Typing Course July to December Batch – 2026
✅ मराठी टायपिंग
✅ इंग्रजी टायपिंग
✅ नियमित सराव व मार्गदर्शन
📢 Confirm Your Seat Today!
⚡ Limited Seats Available!
Admission on First Come, First Served Basis.
📞 आजच संपर्क करा 7030799888 आणि आपली जागा निश्चित करा!

26/04/2026
Admission Open for Computer Typing, MS Office, Excel, Tally Prime With GST.
22/04/2026

Admission Open for Computer Typing, MS Office, Excel, Tally Prime With GST.

19/04/2026

महाराष्ट्र शासनाच्या येणाऱ्या नोकर भरती साठी उपयुक्त असा GCC TBC computer typing course.... आजच आपला प्रवेश घ्या...आणि सरकारी नोकरीसाठी सज्ज रहा....मर्यादित जागा प्रवेश सुरू....

सरकारी नोकरी मध्ये क्लर्क या पदासाठी GCC TBC English 40, Marathi 30 typing आवश्यक.
07/04/2026

सरकारी नोकरी मध्ये क्लर्क या पदासाठी GCC TBC English 40, Marathi 30 typing आवश्यक.

07/04/2026

📢 *अमृत संस्थेकडून ही अर्थसाह्य योजना* राबवली जात आहे.
इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी खालील कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज करावा.
*अमृत संस्थेचा लक्ष्यित गट (ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार)* इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
📄 *आवश्यक कागदपत्रे:*
⚜️ आधारकार्ड
⚜️ पॅन कार्ड
⚜️ टीसी (जातीचा उल्लेख आवश्यक)
⚜️ उत्पन्न दाखला (2025-26 किंवा 2026-27 पर्यंत वैध)
⚜️ डोमासाइल (अधिवास प्रमाणपत्र)
⚜️ बँक पासबुक
⚜️ फी भरल्याची पावती
⚜️ परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
⚜️ १ पासपोर्ट फोटो
⚜️ कोऱ्या कागदावर सही

⏳ *अर्ज करण्याची अंतिम तारीख:* 30 एप्रिल 2026

श्री गणेश कॉम्प्युटर टायपिंग संस्थेच्या instructor कुमारी Pratiksha खरात यांचा निरोप समारंभ आज दिनांक 31/03/2026 रोजी पा...
31/03/2026

श्री गणेश कॉम्प्युटर टायपिंग संस्थेच्या instructor कुमारी Pratiksha खरात यांचा निरोप समारंभ आज दिनांक 31/03/2026 रोजी पार पडला. त्यांना पुढील वाटचाली साठी संस्थेमार्फत शुभेच्छा दिल्या.

Address

Datta Nagar Wai
Wai

Opening Hours

Monday 7am - 7pm
Tuesday 7am - 7pm
Wednesday 7am - 7pm
Thursday 7am - 7pm
Friday 7am - 7pm
Saturday 7am - 7pm

Telephone

+917030799888

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Ganesh Computer Typing Classes Wai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category