Dravid high school, Wai

Dravid high school, Wai Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dravid high school, Wai, High School, Dravid highschool . songir wadi, Wai.

तुमच्या बॅचचा स्नेहमेळावा तुम्हाला आठवतो का??
31/03/2026

तुमच्या बॅचचा स्नेहमेळावा तुम्हाला आठवतो का??

आपल्या शाळेतील उपमुख्याध्यापक श्री कौस्तुभ वैद्य यांची दिनांक 1 मार्च 2026 पासून न्यू इंग्लिश स्कूल सातारा येथे मुख्याध्...
01/03/2026

आपल्या शाळेतील उपमुख्याध्यापक श्री कौस्तुभ वैद्य यांची दिनांक 1 मार्च 2026 पासून न्यू इंग्लिश स्कूल सातारा येथे मुख्याध्यापक या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याबद्दल सरांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!" 30 वर्षांपासून एकत्र काम करीत असल्याने त्यांच्यासोबतचा एक फोटो...

26 जानेवारी 2026
26/01/2026

26 जानेवारी 2026

18/01/2026

*दुःखद बातमी*
आपल्या शाळेचे माजी पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक श्री सिद्धोधन मोरे यांचे आज दिनांक 18 जानेवारी रोजी चार वाजता दुःखद निधन झाले आहे . प्रदीर्घ सेवेनंतर ते सातारा येथे स्थायिक झाले होते. आपल्या शाळेत क्रीडा विभाग त्यांनी अनेक वर्षे सांभाळला. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ शाळेतील अनेक खेळाडू विद्यार्थ्यांना मिळाला. श्री मोरे सर यांना
भावपूर्ण श्रद्धांजली!

10/01/2026
अभिनंदनीय बाब!!
10/01/2026

अभिनंदनीय बाब!!

तुम्हाला आठवतेय का तुमच्या वेळी स्नेहसंमेलनास कोण प्रमुख पाहुणे होते???
06/12/2025

तुम्हाला आठवतेय का तुमच्या वेळी स्नेहसंमेलनास कोण प्रमुख पाहुणे होते???

व्यवसाय शिक्षण विभागातील प्रा. रवींद्र वीर हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त आयोजित सेवापूर्ती शुभेच्छा...
12/11/2025

व्यवसाय शिक्षण विभागातील प्रा. रवींद्र वीर हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त आयोजित सेवापूर्ती शुभेच्छा समारंभात त्यांचा सत्कार करण्यात आला.

✨🏆 द्रविड हायस्कूल, वाईचा अभिमान! 🏆✨बीड येथे पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे नेतृत्व करणाऱ्या...
03/11/2025

✨🏆 द्रविड हायस्कूल, वाईचा अभिमान! 🏆✨

बीड येथे पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे नेतृत्व करणाऱ्या द्रविड हायस्कूल, वाईच्या 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने महाराष्ट्रात तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे! 🎉👏

त्यातील कर्तृत्ववान खेळाडू —
🌟 कुमारी सई शैलेश जगताप (इ. 10 अ)
🌟 कुमारी वैष्णवी उद्धव भणगे (इ. 10 ब)
यांची निवड बरेली (उत्तर प्रदेश) येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात झाली आहे! 🇮🇳🎯

या दोन्ही खेळाडूंना तसेच संपूर्ण संघाला मनःपूर्वक अभिनंदन व राष्ट्रीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा! 💐🔥

“मेहनत, जिद्द आणि संघभावना यशाची खरी गुरुकिल्ली आहेत!” 💪🏅

🏆✨ *अभिमानाचा क्षण*! ✨🏆बीड येथे पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत आपल्या शाळेच्या 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने क...
02/11/2025

🏆✨ *अभिमानाचा क्षण*! ✨🏆

बीड येथे पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत आपल्या शाळेच्या 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने कोल्हापूर विभागाचे नेतृत्व करत उत्कृष्ट कामगिरी बजावली आणि तृतीय क्रमांक (ब्राँझ मेडल) पटकावले! 🥉👏

🎯 संघातील सर्व खेळाडूंना आणि शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन!
आपल्या शाळेचा झेंडा उंचावल्याबद्दल अभिमान वाटतो! 🌟

क्रीडाविभाग आनंदवार्ता दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी आष्टा सांगली या ठिकाणी झालेल्या कोल्हापूर विभागस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्...
11/10/2025

क्रीडाविभाग आनंदवार्ता
दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी आष्टा सांगली या ठिकाणी झालेल्या कोल्हापूर विभागस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये द्रविड हायस्कूलच्या 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने सातारा जिल्ह्याचे नेतृत्व करत अंतिम सामन्यात सांगली संघाला पराभूत करत विभागात प्रथम क्रमांक मिळवला व या संघाची बीड या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली
हे सर्व खेळाडू व मार्गदर्शकांचे हार्दिक अभिनंदन व राज्यस्तरासाठी शुभेच्छा💐

Address

Dravid Highschool . Songir Wadi
Wai
412803

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dravid high school, Wai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dravid high school, Wai:

Shortcuts

Share

Category