18/05/2025
सर्व विद्यार्थी आणि पालक यांना सुचित करण्यात येते की या वर्षी पासून 11 वि विज्ञान व कला शाखेसाठी प्रवेश हे महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार हे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे ऑनलाईन माहिती भरण्याची तारीख हि 19.05.2025 पासून 28.05.2025 पर्यंत आहे