Surabhi Scholars and Toppers

Surabhi Scholars and Toppers Surabhi Scholars and Toppers has geared up now to make a even bigger impact in School Education. Let's make more and more students fall in love with learning.

14/08/2022
01/04/2021

बघता बघता सुरभि कॉम्प्युटर्स आज 26 वर्षाचे झाले. एका साहसी प्रवासाची सुरुवात करताना कोणताही किंतू परंतू मनात नव्हता. केवळ डिजिटल युगाचे स्वप्न मनात होते. उद्याची प्रत्येक संस्था डिजिटल असणार आहे हे पक्के माहीत होते आणि प्रत्येक युवकाला डिजिटल साक्षर करण्याचे शिवधनुष्य पेलण्याचे सामर्थ्य सुरभिमध्ये मिळावे ही धारणा होती. आज तिसरी पिढी सुरभिमध्ये शिकतेय हे अभिमानाने सांगणारे सुरवातीचे शिलेदार आमची अजूनही ताकद बनून आहेत. कितीतरी माहेरवाशिणी मामाकडे मुलांना पाठवून सुरभिमध्येच शिकण्याचा आग्रह धरतात तेव्हा मनोमन सार्थकता जाणवते. देशापरदेशांत नाव कमावणारे स्वावलंबी युवक युवती जेव्हा मुद्दाम भेटायला येतात आणि आम्ही सुरभिमुळेच येथवर पोहोचलो हे सांगतात तेव्हा मन उचंबळून येते. मनापासून साथ देणारे विश्वासू सहकारी, हजारो विद्यार्थी, अनेक हितचिंतक, असंख्य आस्थापना, आमच्यावर भिस्त ठेवून आमच्या अनेक विद्यार्थ्याना सामावून घेणाऱ्या कंपन्या यांच्या सहकार्यामुळेच ही वाटचाल शक्य आहे. उद्योग व्यवसायांना नेमके काय हवंय याचा मागोवा घेत आम्ही विद्यार्थी घडवत राहिलो. काहीनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले तर काही नोकरीत रमले. डिजिटल कौशल्यातून कित्येक कुटुंबे उभी राहिली. त्यांच्या डोळ्यातील स्वप्नांना आकार द्यायला आम्ही कारणीभूत ठरलो याचे मनस्वी समाधान आहे. असेच आपले प्रेम, असाच स्नेह वृद्धिंगत व्हावा हीच सदिच्छा !

इयत्ता ५ वी ते ९ वी:इयत्ता ५ वी ते  ९ वी या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आपला अभ्यास कितपत झालेला आहे हे तपासून ...
04/03/2021

इयत्ता ५ वी ते ९ वी:

इयत्ता ५ वी ते ९ वी या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आपला अभ्यास कितपत झालेला आहे हे तपासून घेण्यासाठी विनामूल्य ‘टिलीमिली ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट’ उपलब्ध करून दिल्या आहेत.

या विषयनिहाय परीक्षा दुसऱ्या सत्रातील अभ्यासक्रमावर आधारित असून प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिकेत २५ प्रश्न असतील. त्याद्वारे पाठातील आशय व संकल्पनांचे ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण, निर्णयक्षमता इत्यादी उद्दिष्टांवर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येईल. एका परीक्षेचा कालावधी ३० मिनिटे असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज अनेक परीक्षांचा सराव करता येईल.

यासाठी विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांना सुरभि कॉम्प्युटर्स, वाई मध्ये येऊन मोफत रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा लॉगीन आणि पासवर्ड तयार होतो. हा लॉगीन आणि पासवर्ड वापरून विद्यार्थी ‘MKCL ERA’ या मोबाईल अॅपद्वारे किंवा सुरभि कॉम्प्युटर्स, वाईमध्ये येऊन सराव परीक्षा देऊ शकतो.

धन्यवाद 🙏🏻

सुरभि कॉम्प्युटर्स, वाई
मोठा चौक, मोठ्या पुलाजवळ वाई
मो. 8080107617 , 8485808186

आता शिका सगळे विषय, सगळे धडे सगळ्या चाचण्या तुमच्या हातात ऑफलाइन मोडमध्ये कोणत्याही इंटरनेट कनेक्शनशिवाय.आपल्या मुलासाठी...
18/02/2021

आता शिका सगळे विषय, सगळे धडे सगळ्या चाचण्या तुमच्या हातात ऑफलाइन मोडमध्ये कोणत्याही इंटरनेट कनेक्शनशिवाय.
आपल्या मुलासाठी आता आहे,
सुरभि स्कॉलर्स अँड टॉपर्स शैक्षणिक टॅब * - *एक आनंददायी शिक्षणाचा होम लर्निंग प्रोग्राम. ऑडिओ व्हिडिओ माध्यमातील शिक्षण आपल्या मुलास प्रत्येक संकल्पनेचा अनुभव देण्यास आणि त्यांना अधिक चांगले शिकायला मदत करते.
संपर्क: सुरभि स्कॉलर्स अँड टॉपर्स, सुरभि कॉम्प्युटर्स, वाई 8080107617

आपल्या मुलासाठी आता आहे, सुरभि स्कॉलर्स अँड टॉपर्स  - एक आनंददायी शिक्षणाचा होम लर्निंग प्रोग्राम ऑफलाइन मोडमध्ये . ऑडिओ...
10/02/2021

आपल्या मुलासाठी आता आहे, सुरभि स्कॉलर्स अँड टॉपर्स - एक आनंददायी शिक्षणाचा होम लर्निंग प्रोग्राम ऑफलाइन मोडमध्ये . ऑडिओ व्हिडिओ माध्यमातील शिक्षण आपल्या मुलास प्रत्येक संकल्पनेचा अनुभव देण्यास आणि त्यांना अधिक चांगले शिकायला मदत करते कोणत्याही इंटरनेट कनेक्शनशिवाय.

संपर्क: सुरभि स्कॉलर्स अँड टॉपर्स, सुरभि कॉम्प्युटर्स, वाई 8080107617

आता शिका सगळे विषय, सगळे धडे सगळ्या चाचण्या तुमच्या हातामध्ये.आपल्या मुलासाठी आता आहे, सुरभि स्कॉलर्स अँड टॉपर्स शैक्षणि...
04/02/2021

आता शिका सगळे विषय, सगळे धडे सगळ्या चाचण्या तुमच्या हातामध्ये.
आपल्या मुलासाठी आता आहे,
सुरभि स्कॉलर्स अँड टॉपर्स शैक्षणिक टॅब * - *एक आनंददायी शिक्षणाचा होम लर्निंग प्रोग्राम. ऑडिओ व्हिडिओ माध्यमातील शिक्षण आपल्या मुलास प्रत्येक संकल्पनेचा अनुभव देण्यास आणि त्यांना अधिक चांगले शिकायला मदत करते.
संपर्क: सुरभि स्कॉलर्स अँड टॉपर्स, सुरभि कॉम्प्युटर्स, वाई 8080107617

सुरभि स्कॉलर्स अँड टॉपर्स * मध्ये विद्यार्थ्यांसाठी काहीतरी रोमांचक आहे! एक पाऊल पुढे टाकत आम्ही *सुरभि स्कॉलर्स अँड टॉप...
20/01/2021

सुरभि स्कॉलर्स अँड टॉपर्स * मध्ये विद्यार्थ्यांसाठी काहीतरी रोमांचक आहे! एक पाऊल पुढे टाकत आम्ही *सुरभि स्कॉलर्स अँड टॉपर्स ची ओळख करुन देत आहोत. *घरामधून शिका' आणि 'सुरक्षित शिका' . ज्यात आकर्षक व्हिडिओ धडे आणि प्रत्येक धड्यावर 3-3 चाचण्या.. ज्यामुळे काहीही चटकन शिकता येते. आणि पटकन शिकलेले समजते. *
विद्यार्थी आता आमच्या शैक्षणिक टॅबद्वारे दररोज सर्व विषयांच्या सर्व धड्यांच्या संकल्पना पाहू आणि समजू शकतात आणि पुन्हा पुन्हा उजळणी करू शकतात आणि त्यांच्या सर्व शंका दूर करू शकतात. ही वेळ आणि ची आहे! म्हणून आम्ही आशा करतो की या लाइव्ह क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात आणि समृद्ध करणारा Learn from Home चा अनुभव घेऊ शकतात.
संपर्क करा.
*सुरभि स्कॉलर्स अँड टॉपर्स - सुरभि कॉम्प्युटर्स, वाई *
मोठा चौक, मोठ्या पुलाजवळ वाई 8080107617

Address

M***a Chowk, Mothya Pulajaval, Dharmpuri
Wai
412803

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Surabhi Scholars and Toppers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category