12/09/2020
एवढी मदत कराल का ?
आपल्या परिसरातील बऱ्याचशा गावांतील आपले भाऊ-बहिणी कॉलेज ला, Final Year Engineering/ T.Y.B.A. / B.Sc./ M.A./ M.sc etc. च्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत असून त्यांची परीक्षा घेण्याचे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिले असुन, येत्या 13 सप्टेंबर च्या आत सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वेबसाईट वर फॉर्म भरायचा आहे, http://sps.unipune.ac.in/app Link for option form filling.
परंतु एवढ्या कमी दिवसांत सर्वांपर्यंत मेसेज पोचवणे एक मोठं आव्हान आहे, काहींना कल्पना सुद्धा नसेल कि आपली परीक्षा काही दिवसांत होणार आहे, त्यासाठी जर का आपण एक छोटीशी मदत केली तर त्यांचं भविष्य घडू शकतं, आपण आपल्या परिसरातील सर्व गावांपर्यंत मेसेज द्वारे माहिती पोचवण्याचा प्रयत्न करूया, आपल्या परिचित आपल्या मित्रांना ते forward करून, गावातील ग्रुप मध्ये पाठवा, त्यांना आणखी त्यांच्या परिचित आपल्या परिसरातील गावांतील मित्रांना सांगून मेसेज पोचवण्यास सांगा, जेणेकरून त्यांच्या आयुष्याचे नुकसान होणार नाही, अगदी अतिदुर्गम भागापर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज पोचवण्याचा प्रयत्न करूया.
🙏🙏🙏🙏
From-PG Moze Coe Wagholi
Pgmoze Campus Wagholi Pune
Every student who wish to apply for Online Exam Form (Regular/External) need to be registered on Student Profile System (SPS).