QUEST

Directions Website Contact the school

QUEST Quality Education Support Trust-QUEST www.quest.org.in
See our annual report 2024-25 here - https://shorturl.at/WdPJy

QUEST is an NGO working to spread quality education

The QUEST team members and Fellows have launched an interesting initiative for themselves in Sonale. ‘𝗔𝗿𝘁𝘀 𝗳𝗼𝗿 𝗲𝘃𝗲𝗿𝘆𝗼𝗻𝗲’...
22/09/2026

The QUEST team members and Fellows have launched an interesting initiative for themselves in Sonale.

‘𝗔𝗿𝘁𝘀 𝗳𝗼𝗿 𝗲𝘃𝗲𝗿𝘆𝗼𝗻𝗲’.

Every evening they meet at the Sonale Centre, read books, listen to music, watch films, and discuss what they have watched / read.

QUEST has a rich library. Many team members are discovering the treasure for the first time.

Dedicating an hour or so every evening is not possible for everyone but whoever is at Sonale is making sure to attend this session.

We hope that the team will continue this initiative and more team members and local children will join them!

दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद, पालघर येथे ICDS पोषण माहाच्या उद्घाटनप्रसंगी  उपक्रमाच्या क्वेस्टच्या पालवी कार्य...
11/09/2026

दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद, पालघर येथे ICDS पोषण माहाच्या उद्घाटनप्रसंगी उपक्रमाच्या क्वेस्टच्या पालवी कार्यक्रमाच्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन लावण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखर यांनी पालवीच्या स्टॉलला भेट देऊन साहित्याची पाहणी केली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनोज रानडे यांनी पालवी प्रकल्पाची संकल्पना व प्रकल्प जिल्हाधिकारी यांना स्वत: समजावून दिला. आपल्या कामाची योग्य माहिती सरकारी व्यवस्थेतील महत्त्वाचा अधिकारी जिल्ह्यातील मुख व्यक्तीपर्यंत पोहोचवतो तेव्हा प्रकल्पासाठी विश्वास, सहकार्य आणि पुढील वाटचालीच्या नव्या संधी निर्माण होतात.
पालवी प्रकल्प समजून घेताना जिल्हाधिकारी मॅडमनी मुलांच्या दृष्टीने सोयीचे असलेल्या साहित्याचे कौतुक केले आणि प्रकल्पासाठी लागणारी मदत पुरवण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी व पालवी टीमला दिले.

हे केवळ कौतुक नाही…
पालवीच्या कामावर व्यक्त झालेला विश्वास आणि पुढे अधिक चांगले करण्याची नवी प्रेरणा आहे!

(Palavee Palghar Project is supported by @ )

10/09/2026

Our TMRE fellow Lavanya Patil shares her journey of getting into the role of a teacher - espectially with reference to storytelling and singing in the classroom.
क्वेस्टची TMRE fellow लावण्या पाटील सांगते आहे शिक्षक म्हणून घडत जाण्याची प्रक्रिया - विशेषतः वर्गात गोष्टी आणि गाणी म्हणतानाचे अनुभव.

Update from our 𝗥𝗲𝘀𝗲𝗮𝗿𝗰𝗵 𝘁𝗲𝗮𝗺 : Our mandate in the Case Study Research Project has been to study organizations that have...
08/09/2026

Update from our 𝗥𝗲𝘀𝗲𝗮𝗿𝗰𝗵 𝘁𝗲𝗮𝗺 :

Our mandate in the Case Study Research Project has been to study organizations that have worked on innovative teaching practices. We are documenting their approaches, challenges and successes through field observations and interviews.

One of the case studies is about the work done in 𝗞𝘂𝗺𝘁𝗵𝗲 𝗕𝗲𝗮𝘁, 𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗮. We are presenting broad details of the work.

(This project is supported by )

07/09/2026

program - Scenes from the Ashram Schools in Nandurbar

Our coordinators report,
“These children’s home language is Bhili. It was a challenge to initiate a dialogue with the first graders – they didn’t understand our Marathi and we didn’t understand their Bhili. We took help from older children from grade 6-7 as translators. Our daily activities continued in Marathi – songs, picture talk, object talk etc.
Within a month, the younger children have slowly started picking up Marathi. We have also picked up a few words and sentences from them in Bhili. Our dialogue is much better now.”

प्राज फाउंडेशनच्या आर्थिक सहकार्याने पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार मधील मोलगी, तलावडी आणि सुरवाणी आश्रमशाळांमध्ये FLN व अनुपदचे काम सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला आहे.
तिन्ही आश्रमशाळांमधील मुलांची घरची भाषा भील आहे. विशेषतः पहिलीच्या मुलांसोबत सुरुवातीला संवाद साधणे हे आमच्यासाठी एक आव्हान होते. आमचे मराठी त्यांना समजत नव्हते आणि त्यांचे भील भाषेतील बोलणे आम्हाला समजत नव्हते.
त्यांच्याशी संवाद व्हावा म्हणून सहावी-सातवीच्या विद्यार्थ्यांची अनुवादक म्हणून मदत घेतली.तसेच त्यांना रोज गाणी,गोष्टी ऐकवत राहिलो.यासोबतच दिनदर्शिका सांगणे,वस्तुगप्पा, नैमित्तिक गप्पा, चित्रगप्पा अशा विविध अँक्टिव्हिटीच्या माध्यमातून मुलांशी मराठीत संवाद साधत राहिलो.
मुले आता मराठीत बोलायला सुरुवात करू लागली आहेत. त्यांना मराठी शिकवताना आम्हीही त्यांच्याकडून भील भाषेतील काही शब्द आणि वाक्ये शिकलो.

(This project is run in collaboration with Paschim Khandesh Bhil Seva Mandal and supported by Praj Foundation.)

05/09/2026

"सकाळी अरीटे इठुबा केंद्रात आलो, आणि एक खूप भारी गोष्ट दिसली. क्वेस्टच्या केंद्रात शाळेतील विद्यार्थी लवकर येतात आणि त्यांच्या आवडीने गोष्टीची पुस्तकं घेऊन वाचतात."
- नरेंद्र बनसोड, प्रोजेक्ट लीडर, चिखलदरा

Address

233, Vadavali Road, Sonale
Wada
421303

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when QUEST posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to QUEST:

Shortcuts

Share

Category