06/05/2024
*आत्मा मालिक इंग्लिश मेडियम स्कूल व ज्यु कॉलेज अंभई,ता वाडा,जि.पालघर*
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*त्वरा करा...... मर्यादित प्रवेश.*
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*🔶 सुविधा व वैशिष्ट्ये 😗
🔹"गुणवत्तापूर्ण उत्कृष्ट गुरुकुल..!"
🔹आंतरराष्ट्रीय दर्जाचे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देणारे गुरुकुल.
🔹इ. 7 वी पासून NEET, JEE व CET ची तयारी व्हावी यासाठी आत्मा मालिक सुपर फाऊंडेशनची व्यवस्था.
🔹व्यवहारीक शिक्षणाबरोबरच आध्यत्मिक संस्कार देणारे गुरकुल.
🔹विद्यार्थ्यांच्या सर्वागिण कलागुणांना वाव देणारे गुरुकुल.
🔹पालघर मधील पहिले डिजिटल स्कूल
🔹मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात तीन लाख रुपये बक्षीस पात्र गुरूकुल
🔹पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना NCC व मिलिटरी प्रशिक्षण देणारे गुरूकुल
🔹 _*सर्व प्रकारच्या शालेय शासकिय व खाजगी स्पर्धा परीक्षांच्या निकालामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीत येणारे महाराष्ट्रातील नंबर वन असणारे गुरुकुल.*_
🔹विद्यार्थ्यांच्या सर्वागिण गुणवत्ता साधन्यासाठी विविध उपक्रम राबविणारे गुरुकुल.
🔹आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, परीपूर्ण संगणक लॅब.
🔹 डिजीटल युक्त क्लासेस(SMART CLASSES)
🔹सुसज्ज ग्रंथालय,
🔹सर्व सोयींनी युक्त संगीत कक्ष, कलादालन.
🔹सर्व प्रकारच्या खेळांसाठी सुसज्ज मैदाने,
*🔶सुसज्ज वसतिगृह 😗
🔹मुले व मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह.
🔹प्रत्येक वसतिगृहासाठी स्वतंत्र अधिक्षक, हाऊस मास्टर व मदतनिस
🔹सुसज्ज वैद्यकिय व्यवस्था.
🔹शुध्द सात्विक शाकाहारी भोजन,
🔹पिण्यासाठी आर. ओ. पाणी.
🔹अत्याधुनिक लाँड्री.
🔹गरम पाण्याची व्यवस्था.
🔹२४ x ७ लाईट व पाण्याची व्यवस्था.
🔹अत्याधुनिक बहुउद्देशीय सभागृह, ध्यान कक्ष,
🔹 स्वतंत्र अभ्यासिकेची व्यवस्था.
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*🟠ये-जा विभाग व वसतिगृह प्रवेशासाठी संपर्क-*
9271513613, 7083221113,9271800702
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*आत्मा मालिक इंग्लिश मेडियम स्कूल व ज्यू कॉलेज अंभई, ता.वाडा,जि.पालघर,* (वाडा-मनोर रोड) ता. वाडा, जि. पालघर (महाराष्ट्र)-४२१३०३
👉www.atmamalikambhai.com
💐💐💐💐💐💐💐💐
*व्यवस्थापक व प्राचार्य*
*आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल, अंभई, ता.वाडा, जि.पालघर.*
✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
💐 *'आत्मा मालिक है तो मुमकीन है!’*