25/06/2024
शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील अर्थशास्त्र विभागाद्वारे पहिल्या सप्ताहातील साप्ताहिक आर्थिक घडामोडीचे आज महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. किशोरी भगत मॅडम यानी अनावरन केली या सप्ताहाचे आर्थिक लेखन हेमांगी रवींद्र जाधव एस वाय बी ए या विद्यार्थिनीने केले यावेळी सदरील विद्यार्थिनीचे मॅडम यांनी कौतुक केले.