24/08/2021
हार्दिक अभिनंदन..!!
डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स विभागाची माजी विद्यार्थिनी कु. सायली टोपकर हीची महाराष्ट्र संघात निवड.!
राष्ट्रीय ICESTOCK स्पोर्ट चॅम्पियनशिप 2021-22
शेर-ए-काश्मीर इनडोअर स्टेडियम, श्रीनगर, काश्मीरमध्ये 9 ते 12 सप्टेंबर 2021 दरम्यान होणाऱ्या आगामी राष्ट्रीय आइसस्टॉक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार आहे...पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा....!
of and