25/08/2024
बॅचेस सुरु झालेल्या आहेत .
इलेक्ट्रिकल - १ वर्ष डिप्लोमा
सकाळी ८. ३० ते १०.३०
१०. ३० ते १२. ३०
जे विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छित आहेत . त्यांनी लवकरात लवकर ऑफिस मध्ये येऊन भेटावे . ज्या विध्यार्थ्यांना ITI ला प्रवेश मिळाला नसेल . त्यांनी त्वरीत संस्थेशी संपर्क करावा . मो. नं - ८४८२८३४३३७
पत्ता -: स्वयम टेक्निकल इन्स्टिटयूट,
ब्लॉक नं ८, सिल्वर व्हॅली बिल्डिंग ,
आण्णा दाजी कॉम्प्लेक्स जवळ,
खानापूर रोड, विटा - ४१५३११