K G Highschool Agashi

K G Highschool Agashi शरीराला श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण

14/06/2026
सन्माननीय आमदार सौ स्नेहा ताई दुबे पंडित यांच्यातर्फे शाळेला डिजिटल शैक्षणिक साहित्याची भेट...        मा.आमदार सौ स्नेहा...
29/03/2026

सन्माननीय आमदार सौ स्नेहा ताई दुबे पंडित यांच्यातर्फे शाळेला डिजिटल शैक्षणिक साहित्याची भेट...
मा.आमदार सौ स्नेहा दुबे पंडित यांच्या आमदार विकास निधीतून आपल्या के जी हायस्कूल आगाशी शाळेला अद्यावत शिक्षण प्रणाली प्राप्त झाली आहे. शनिवार दिनांक 28/03/2026 रोजी सकाळी 11:00 वाजता या अद्यावत शिक्षण प्रणालीचे अनावरण मा.आमदार स्नेहा दुबे पंडित मॅडम यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
सन्माननीय आमदार सौ स्नेहा ताई दुबे पंडित प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, आ वी अ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व श्री विकास वर्तक, के जी हायस्कूल आगाशी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनघा चुरी, आगाशी टेंभी गावाचे सरपंच श्री विजय पाटील, भाजपा मंडळ अध्यक्ष श्री जोशी, श्री विशाल राऊत, केजी हायस्कूल आगाशी शाळेचे सर्व शिक्षक वृंद कार्यक्रमास उपस्थित होते.
मुख्याध्यापिका श्रीमती अनुघा चूरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, श्री हितेश पिंपळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, श्री मिलिंद नाईक व श्रीमती रक्षा संखे यांनी मान्यवरांचे परिचय करून दिले. श्री देवेंद्र भोईर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्रीमती मिलन चौधरी व श्री हेंबाडे निलेश यांनी इशस्तवन व स्वागत गीत सादर केले.कार्यक्रम यशस्वी होण्या करिता शाळेच्या सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!“निपुण महाराष्ट्र सुपर शाळा”  “निपुण महाराष्ट्र उपक्रमा अंतर्गत आपल्या काशिदास घेलाभाई हायस्कू...
24/02/2026

अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!

“निपुण महाराष्ट्र सुपर शाळा”

“निपुण महाराष्ट्र उपक्रमा अंतर्गत आपल्या काशिदास घेलाभाई हायस्कूल, आगाशी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा... “निपुण महाराष्ट्र सुपर शाळा” हा मानाचा किताब प्राप्त झाला.

मुख्याध्यापिका श्रीमती अनघा चुरी मॅडम यांच्या प्रयत्नांना यश...

शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती अनघा चुरी मॅडम शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आपणा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंद...

आ.वी.अ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री विकास वर्तक,कार्यवाह श्री उत्तम पाटील, शालेय समिती अध्यक्षा श्रीमती प्राची बगे मॅडम, यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे तसेच मुख्याध्यापिका श्रीमती अनघा चुरि मॅडम यांच्या प्रयत्नामुळे शाळेला हा बहुमान प्राप्त झाला आहे.

के जी हायस्कूल आगाशी सांस्कृतिक कार्यक्रम २०२५-२६
01/02/2026

के जी हायस्कूल आगाशी सांस्कृतिक कार्यक्रम २०२५-२६

K G Highschool Agashi Annual Day (5-7) 2025-26

22/11/2025

आनंददायी शनिवार
कागदी पिशव्या बनविण्याचा उपक्रम...

Address

KG Highschool Agashi
Virar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when K G Highschool Agashi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category