अ व स्मा विद्यामंदिर हिरक महोत्सव २०१५-१६

  • Home
  • India
  • Virar
  • अ व स्मा विद्यामंदिर हिरक महोत्सव २०१५-१६

अ व स्मा विद्यामंदिर हिरक महोत्सव २०१५-१६ Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from अ व स्मा विद्यामंदिर हिरक महोत्सव २०१५-१६, Education, Annasaheb Vartak Smarak Vidyamandir, Virar East , Gopchar Pada Road, Virar East, Virar.

नारिंगी जिल्हा परिषद शाळा ❤
15/07/2023

नारिंगी जिल्हा परिषद शाळा ❤

स्व:इच्छेने दान करा ❤
17/06/2023

स्व:इच्छेने दान करा ❤

नवीन शालेय वर्ष सुरु झाले आहे. तरी या निमित्ताने सहयोग युवा फाऊंडेशन तर्फे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य जसे की वह्या, पेन्सिल, पेन,इतर साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. तरी आपण सुद्धा स्व:इच्छेने देणगी द्वारे किंवा वस्तू स्वरूपात साहित्य दान करू शकता.

UPI ID : 9511253916@okbizaxis
संपर्क : 9096228199 | 8087722522

❤️❤️❤️
12/05/2023

❤️❤️❤️

१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा! 😇
01/05/2023

१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा! 😇

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 💙
14/04/2023

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 💙

रक्तदान हेच श्रेष्ठ दान ❤️😇
09/04/2023

रक्तदान हेच श्रेष्ठ दान ❤️😇

रक्तदान हेच श्रेष्ठ दान!
08/04/2023

रक्तदान हेच श्रेष्ठ दान!

सहयोग युवा फाऊंडेशन द्वारे गरीब व गरजू रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तरी जास्तीत जास्त इच्छुक रक्तदात्यांनी सहभागी होऊन गरीब व गरजू रुग्णांसाठी सहकार्य करावे.

दिनांक :- रविवार,9 एप्रिल 2023
वेळ :- सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत
ठिकाण:- शॉप न. 2, एकता पार्क, मारंबळ पाडा रोड, विरार (पश्चिम)
संपर्क :- 9096228199 | 8087722522

कृपया शेयर करून जास्तीत जास्त प्रसार व प्रचार करावे!

आपल्या इच्छेनुसार दान करा! ❤🇮🇳   अधिक माहितीसाठी संपर्क :- 9096228199
24/01/2023

आपल्या इच्छेनुसार दान करा! ❤🇮🇳
अधिक माहितीसाठी संपर्क :- 9096228199

सहयोग युवा फाउंडेशन द्वारे दि.२६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त "गरजूना अन्नदान" करण्यात येणार आहे. तरी आपण देखील सदर उपक्रमास आपल्या इच्छेने देणगी मूल्य देऊन सहकार्य करू शकता. तसेच सदर उपक्रमात उपस्थित राहू शकता. धन्यवाद.

Best NGO In Vasai Virar Awarded By Hon.Mr.Rajesh Patil Sir 😇🙂
28/11/2022

Best NGO In Vasai Virar Awarded By Hon.Mr.Rajesh Patil Sir 😇🙂

03/11/2022

आपल्या दैनंदिन व व्यस्त जीवनात आपण व्यायाम व शारीरिक तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळेच सदरच्या काळात ताणतणावामुळे हृदयविकाराचा झटका येणे व इतर हृदयविकाराशी संबंधित रोगाशी आपले शरीर ग्रासलेले असते. म्हणूनच व्यायाम व शारीरिक तंदुरुस्ती कडे लक्ष केंद्रित करून हृदय वाचवा व आयुष्य जगवा हा संदेश सहयोग युवा फाऊंडेशन व The Fitness House व्यायामशाळा ह्यांच्या सह संयोजनाने आयोजित केलेल्या सदर सायकल रॅली तुन देण्यात येणार आहे.

दिनांक व वेळ :- रविवार,6 नोव्हेंबर,2022 | सकाळी 7 ते 10 दरम्यान
ठिकाण:- The Fitness House,Nallasopara (W) ते राजोडी सागरी किनारा

मोफत आरोग्य तपासणी शिबीर
30/10/2022

मोफत आरोग्य तपासणी शिबीर

Address

Annasaheb Vartak Smarak Vidyamandir, Virar East , Gopchar Pada Road, Virar East
Virar
401305

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अ व स्मा विद्यामंदिर हिरक महोत्सव २०१५-१६ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to अ व स्मा विद्यामंदिर हिरक महोत्सव २०१५-१६:

Shortcuts

Share

Category