K.G.High School,Agashi.(virar)

K.G.High School,Agashi.(virar) Kashidas Ghelabhai High School (K.G.HIGH SCHOOL/KGHS) is a renowned public high school in Virar-Vasai.

Note:- This is community page not our school's official page. काशिदास घेलाभाई हायस्कूल या शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे पेज तयार करण्यात आले आहे. शाळा सोडल्यानंतर शाळेशी/ शाळेतील मित्रांशी संपर्क राहावा, शाळेच्या आठवणीना उजाळा मिळावा हा या पेजचा उद्देश आहे.
टीप:- हे शाळेचे अधिकृत पेज नसून आजी-माजी विद्यार्थ्यांचे पेज आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.

नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.  ुर्दशी  #दिवाळी
20/10/2025

नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
ुर्दशी #दिवाळी

05/09/2025
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 #स्वातंत्र्यदिन  #तिरंगा  #भारतमाता
15/08/2025

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
#स्वातंत्र्यदिन #तिरंगा #भारतमाता

भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. विज्ञानाच...
28/02/2025

भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी 'राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद' आणि 'विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या' अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.

रामन इफेक्टचा शोध लागल्याने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या शोधाची घोषणा भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी केली होती. या शोधाबद्दल त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.

*🙏🌹📚 मराठी भाषा गौरव दिन 📚🌹🙏*         *दि.२७ फेब्रुवारी*माझ्या मराठीचा बोल वाजे काळजात खोल, ओवी मधुन पाझरे अमृताचा ओल !अ...
27/02/2025

*🙏🌹📚 मराठी भाषा गौरव दिन 📚🌹🙏*
*दि.२७ फेब्रुवारी*

माझ्या मराठीचा बोल वाजे काळजात खोल, ओवी मधुन पाझरे अमृताचा ओल !
अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या माझ्या *माय मराठी भाषा गौरव दिनाच्या* ( कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती ) तमाम मराठी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
🙏❤️

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.  #प्रजासत्ताक_दिन  #झेंडावंदन  #तिरंगा  #राष्ट्रध्वज  #संविधान
26/01/2025

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#प्रजासत्ताक_दिन #झेंडावंदन #तिरंगा #राष्ट्रध्वज #संविधान

गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.  #गणेश_चतुर्थी  #गणपती
07/09/2024

गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
#गणेश_चतुर्थी #गणपती

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
05/09/2024

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
15/08/2024

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
21/07/2024

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.  #आषाढी_एकादशी  #पंढरपूर  #वारी  #वारकरी  #विठ्ठल  #विठ्ठल_रखुमाई  #माऊली  #मराठी_सण ...
17/07/2024

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
#आषाढी_एकादशी #पंढरपूर #वारी #वारकरी #विठ्ठल #विठ्ठल_रखुमाई #माऊली #मराठी_सण #मराठी_संस्कृती #मराठमोळी_परंपरा

Address

Agashi Chalpeth Road
Virar
401301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when K.G.High School,Agashi.(virar) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category