K. G. High School, Agashi

K. G. High School, Agashi Kashidas Ghelabhai High School is a renowned public high school in Virar-Vasai region.

It is located in Agashi a town near Virar.

-----------
Address:
-----------
K.G. High School, Chalpeth Road, Virar West, Maharashtra, India

------------------------
World map location:
------------------------
http://maps.google.com/maps/ms?msa=0&msid=200664180350825488311.0004a95af788c49965f1a

मराठी विश्वकोश (Encyclopedia) is accessible online. With 20,000+ articles. Goto http://www.marathivishwakosh.in/ and see...
07/07/2012

मराठी विश्वकोश (Encyclopedia) is accessible online. With 20,000+ articles.
Goto http://www.marathivishwakosh.in/ and see the left side panel.

मराठी विश्वकोश,Marathi Vishwakosh,Marathi Vishvakosh,Viswakosh, Viswakosh, Wishvakosh, wishwakosh, Kosh, Marathi Kosh, Marathi encyclopedia, marathi encyclopaedia, Volume 1, Volume 2, वीश्वकोश, मराठी कोश, विश्वकोश, वीश्वकोष, विश्वकोष, मराठी विश्वकोश, मराठी विश्वकोष,खंड 1, खंड 2,reference, online, e...

30/04/2012

१ मे २०१२ महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

05/04/2012

भक्ती...
भक्ती म्हणजे नेमकं काय...
दिवसातून दोन वेळा पूजा, आठवड्यातून एकदा मंदिरात जाऊन देवाचे दर्शन आणि अमुक एक वारी उपवास ...
बाकी वेळ दुसऱ्यांचा उपहास, लोकांच्या पाठीमागे त्यांच्याबद्दल अपशब्द, अहंकार, गर्व आणि अट्टाहास...
ही भक्ती नाही... ही आहे सक्ती..... सगळे करतात म्हणून आपणपण करायची सक्ती...
भक्तीत शक्ती असावी.. सक्ती नाही...

कुंभाराला मग्न होऊन मडक्याला आकार देतांना पहावं... जोपर्यंत मडक्याला हवा तसा आकार मिळत नाही तोपर्यंत कुंभाराचे हाथ त्याला आकार देत असतात... ती खरी भक्ती...
आईला आपल्या लेकराला गोंजारतांना पहावं .. ती खरी भक्ती...
एखाद्या साधूला बेधुंद होऊन अभंग गातांना पहावं.. ती खरी भक्ती...
चिमणीला आपल्या पिल्लांना भरवतांना पहावं.. ती खरी भक्ती...
'मनापासून' केलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे भक्ती..

अहो ज्याने संपूर्ण सृष्टी निर्माण केली त्याला जाऊन तुम्ही 'हे काम झालं तर १ नारळ फोडीन' म्हणून लालूच दाखवता... सृष्टीच्या निर्मात्यालाच तुम्ही चक्क चार भिंतीच्या आत कोंडून ठेवता.. वाह रे माणसा ...
भक्तीच्या सीमा त्या पलीकडल्या आहेत... किंबहुना भक्तीला सीमाच नाहीत...
भक्तीच्या सीमा ठरवायला जातो ना तिथेच आपण फसतो !!!

10/02/2012

३ मुलांनी परीक्षेला दांडी मारली आणिदुसरया दिवशी सकाळी ३ जन सरांकडे गेले..
तिघांनी सरांना विनवणी केली कि, "सर, आम्ही तिघ काल लग्नाला गेलेलो तर तिथून येताना आमच्या गाडीच टायर पंक्चर झाल, म्हणून आम्ही येऊ नाही शकलो."
सरांनी ठीक आहे म्हणून, त्यांना ३ दिवसाची वेळ दिली अभ्यास करायला..
३ दिवसांनी तिघ परीक्षेला आले..
तिघांना वेगवेगळ्या रूम मध्ये बसवलं..
आणि पाहतात तर प्रश्न परीक्षेत एकंच प्रश्न होता..
"कोणता टायर पंक्चर झाला होता?"
१. पुढचा डावा
२. पुढचा उजवा
३. मागचा डावा
४. मागचा उजवा.
(आता सांगा तिघ जण काय लिहतील...)

05/02/2012

हल्ली मुली लग्न झाल्यावर
माहेरचं आणि सासरचं
अशी दोन्ही आडनावं लावतात.
त्यामुळे आधीच मजेदार
असलेली मराठी आडनावं
अजूनच "interesting" होतात.
काही उदाहरणं:
काळे-फडके
रसाळ-हगवणे
लांडगे - मारणे
ओक - लेले
पोळ - लेले
पांढरे - फाटक
गुंड - साले
चिकटे - शेवाळे
टकले - नातू
चकणे - डोळे
बोके - डोळे
म्हस्के - चीटके
कडू - श्रीखंडे
लाळे - गोळे
शेंडे - टकले
खोटे - पेशवे
कर्वे - बर्वे
मराठे -कानडे..

19/01/2012

मराठी भाषा व संस्कृतीसाठी काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा मेळावा

स्थळ - शाहीर अमरशेख सभागृह विद्यापीठ विद्यार्थी भवन , बी रोड चर्चगेट, मुंबई

शनिवार दि. २८ जानेवारी २०१२

सकाळी ०९.०० ते १०.०० नोंदणी आणि चहापान
सकाळी १०.०० ते ११.३० उद्‍घाटन सत्र
उद्‍घाटक – डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ
सकाळी ११.३० ते दुपारी ०१.०० सत्र पहिले - मराठी अभ्यास केंद्राची ओळख


दुपारी ०१.०० ते दुपारी ०२.०० – जेवण

दुपारी ०२.०० ते ०३.३० सत्र दुसरे- मराठी प्रसारमाध्यमे आणि मराठी भाषेचा प्रसार
सहभाग – राजेंद्र साठे, मंदार फणसे व इतर


दुपारी ०३.४५ ते सायं. ०५.३० सत्र तिसरे – महाविद्यालयांतील मराठी भाषेच्या चळवळीचे सक्षमीकरण कसे करता येईल? या विषयावर विद्यार्थ्यांच्या गटचर्चा
रविवार दि. २९ जानेवारी २०१२

सकाळी ०९.३० ते ११.३० सत्र पहिले – युनिकोड व संगणकावरील मराठी (०९.३० ते १०.००) मराठी विकिपीडिया (१०.०० ते ११.३०)
सहभाग – विजय सरदेशपांडे आणि सहकारी
सकाळी ११.३० ते ०१.०० सत्र दुसरे - उद्योगजगतातील मराठीच्या संधी
सहभाग – माधवराव भिडे, प्रदीप लोखंडे व इतर

दुपारी ०१.०० ते दुपारी ०२.०० जेवण

दुपारी ०२.०० ते ०३.३० सत्र तिसरे - अभिप्राय आणि पुढील कार्यक्रमाची आखणी
सायं. ०४ ते ०५.३० समारोपाचे सत्र- प्रमुख वक्ते मा.एकनाथ ठाकूर, अध्यक्ष सारस्वत बॅंक,
डॉ. राजन वेळूकर कुलगुरू,मुंबई विद्यापीठ

1. https://docs.google.com/document/d/1iFlL6VDMQQ_MvBg07SVL-kRexuCzjfmhjLG06zDOou0/edit?pli=1

2. https://docs.google.com/document/d/11r8t7QsmLRvVZ1IhK-6O4Qwc76wi5rDKJ0UAu4m_T7E/edit?pli=1

18/01/2012

मंग्या सायकल वरून जात असतो .

आणि सायकल चे चाक म्हशीच्या शेनावरून जाते.

जवळच काही मुली उभ्या असतात...
त्या मुलीनी टाळ्या वाजवल्या आणि म्हंटले , ” ह्यापी बर्थ डे टु यु “

मंग्या थांबला

आणि उत्तर दिले , ” धन्यवाद , फक्त टाळ्या वाजवून भागणार नाही , तर केक पण तुम्हाला खावा लागेल “

30/12/2011

teacher: he number bolun dakhav-
70
82
89
99.
makrand:shevanti,yeti tu,yeti nahi,nahi tar nahi.

14/12/2011

अंबानी : मी सकाळी माझ्या गाडीत बसून निघालो, तर रात्रीपर्यंत माझ्या मालकीची अर्धी जमीनही फिरून होत नाही!!

मकरंद अनासपुरे : हं..... आमच्याकडेही अशी खटारा गाडी होती आधी.. आम्ही विकून टाकली!!

21/11/2011

मित्राचे कोणते पाच शब्द आपले कॉलेजचे अक्खे वर्ष वाया घालवु शकते ?
- शप्पथ ! ती तुझ्याकडेच बघत होती

21/11/2011

नक्कीच पहा.....

Science Education in Marathi

Address

Chalpeth Road
Virar
401301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when K. G. High School, Agashi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category