18/02/2025
#वाचनवेडा
[ ही पोस्ट प्रथमच वाचणाऱ्या पालकांसाठी Original Post पोस्ट देखील खाली दिली आहे. ]
पोस्ट अपडेट : [ याआधी पोस्ट वर कमेंट करणाऱ्या पालकांसाठी ]
👇👇👇
१) याआधीच्या पोस्टवर कमेंट केलेल्या पालकांना, फेसबुकच्या Policy मुळे वैयक्तिकरित्या जॉइनिंग लिंक देता आली नाही , म्हणून या अपडेटेड पोस्ट मध्ये whatsapp ग्रुप जॉइनिंग च्या लिंक्स देत आहोत.
२. जॉइनिंग रिक्वेस्ट पाठवल्यावर या पोस्टखाली 'Application for < Group No. x >' म्हणून कमेंट करावी. ( ग्रुप मध्ये स्पॅमर्स येत असल्याने, 'Application for < Group No. x >' म्हणून कमेंट केलेल्यांचीच रिक्वेस्ट स्वीकारली जाईल. )
[ खालील पैकी एखादा ग्रुप फुल्ल झाला असल्यास ही लिंक वापरता येईल. https://chat.whatsapp.com/K1Gc7BkjMsPKeTDvS26Ryf ]
१) गट १ - इयत्ता २ री आणि ३ री - https://chat.whatsapp.com/EZnUOTZDBPm8JuXWxMxz8n
२) गट २ - इयत्ता ४ थी ते ६ वी - https://chat.whatsapp.com/CJsOqSpdfZLJPLoSNaFlCb
३) गट ३ - इयत्ता ७ वी ते ९ वी - https://chat.whatsapp.com/CTNXng99BirIBO85VYjzg3
४) गट ४ - कॉलेजचे विद्यार्थी - https://chat.whatsapp.com/FBE83VbXpjABP0ygWIXEyh
५) गट ५ - खुला गट - https://chat.whatsapp.com/ItipaNZ5qUJJP5psTZepJW
जॉइनिंग रिक्वेस्ट पाठवल्यावर या पोस्टखाली 'Application for < Group No. x >' म्हणून कमेंट करावी. ( ग्रुप मध्ये स्पॅमर्स येत असल्याने, 'Application for < Group No. x >' म्हणून कमेंट केलेल्यांचीच ग्रुप जॉइनिंग रिक्वेस्ट स्वीकारली जाईल. )
Original Post खाली देत आहोत . . .
👇👇👇
पालक मित्रांनो,
आपली मुले हुशार असली तरी, जस-जशी ती वरच्या वर्गात जातात, तस-तशी त्यांच्या गुणात घट होऊ लागते. त्यांचा अभ्यासातील उत्साह ही हळूहळू कमी होतो. यामागे अनेक कारणे असू शकतात, परंतु सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे वाचन कौशल्याचा अभाव.
वाचन हे कोणत्याही शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा आहे.
परंतु, बहुतेक विद्यार्थ्यांची वाचन क्षमता कमकुवत राहते. आणि ज्या इमारतीचा पायाच मजबूत नाही. त्यावर चांगल्या दर्जाची इमारत कशी उभी राहील?
मुलांचे दररोज गरजेइतके वाचन होत नाही. नियमित वाचनाच्या अभावामुळे मुले वाचनात कच्ची राहतात. वाचलेले पूर्णपणे समजत नाही (Lack of Reading Comprehension) आणि वर्षानुवर्षे मुले शाळेत फक्त हेलपाटे घालत राहतात.
मुलांना नियमित वाचनाची सवय लागावी, त्यांचे वाचन कौशल्य सुधारावे आणि त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या अभ्यासातील प्रगतीवर व्हावा, हाच विद्यार्थी वाचन कट्ट्याचा मुख्य उद्देश आहे.
कृपया वरीलपैकी योग्य त्या whatsaap ग्रुप वर जॉइनिंग रिक्वेस्ट पाठवून या पोस्टखाली 'SENT" म्हणून कमेंट करावी.
- - - - - - - - - - -
कॉलेज विद्यार्थी व खुल्या गटासाठी:
आपण या कट्ट्यावर पुस्तके वाचणार आणि चर्चा करणार आहोत..
व्यक्तिमत्त्व विकास, गोल सेटिंग , टाइम मॅनेजमेण्ट, चांगल्या सवयी, कार्यक्षमता विकास (Productivity), आत्मविश्वास, संभाषण कौशल्य, स्वयंप्रेरणा, मनःशक्ती या विषयावर नॉन-फिक्शन पुस्तके वाचली जातील, जी त्यांना वैयक्तिक आणि शैक्षणिक जीवनात प्रगती साधण्यात मदत करतील.
जगभरात, दरवर्षी व्यक्तिमत्व विकास संबंधी लाखों पुस्तके विकली जातात. पण बऱ्याच जणांची ती पुस्तके बंद कपाटात तशीच पडून राहतात.
काही लोक घेतलेली पुस्तके वाचतात पण बहुतेकांना त्याचा म्हणावा तसा फायदा होत नाही किंबहुना त्यात सांगितलेल्या Tools आणि Techniques ची पूर्ण अंमलबजावणी होत नाही.
अंमलबजावणी सुरु तर होते पण त्यात सातत्य राहत नाही, १० ते १५ दिवसात नवीन सवयी सोडून दिल्या जातात. परिणामतः बरेच जण २, ५ आणि १०-१० वर्षे अशी पुस्तके वाचतात पण त्यांचे जीवन तिळमात्र ही बदलत नाही.
It's not just about Information, Its about Implementation..
यावर एकदम प्रभावी उपाय म्हणून आपल्या वाचनकट्ट्यावर ५ दिवस आपण फक्त पुस्तके वाचणार नाही तर त्यातील बारीक सारीक गोष्टी आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एकट्या दुकट्याने अंमलबजावणी करणे खूप कठीण जाते, सातत्य राहत नाही पण तेच जर आपण एकत्र ग्रुप ने केले तर आपली गाडी रुळावरून घसरण्याशी शक्यता कमी असते.
You can't change a person, but if you change his environment the person gets changed.
तुम्ही २० वर्षाचे असा, ३५ वर्षांचे असा किंवा ६५ वर्षांचे असा... तुम्ही गृहिणी असा, व्यवसायिक असा, नोकरदार असा किंवा जेष्ठ नागरिक असा... तुम्हाला या वाचनकट्ट्यापासून फायदा झाल्यावाचून राहणार नाही.
कट्ट्यावर पुढील विषयांवरची इंग्लिश / मराठी पुस्तके वाचली जातील आणि त्यावर गटचर्चा ( Group Discussion ) होईल.
Goal Setting | Time Management | Productivity । Self-Image Psychology | Meditation | Power of Belief | Human Relations | Parenting | How to Raise Smarter Child | Brain Gym | How to Think | Critical Thinking Skill | Problem Solving and Innovative Thinking | Psychology of Happiness | Business Development | Marketing | Financial Literacy (अर्थसाक्षरता) | Nutritional Literacy (आहारशास्त्र ) । तणाव व्यवस्थांपन । ज्ञानेश्वरी । दासबोध । पतंजली । योग-वशिष्ठ । इ
👇👇👇
https://chat.whatsapp.com/ItipaNZ5qUJJP5psTZepJW
कृपया आपले सहकार्य आणि सहभाग नोंदवा, आणि आपली मुले अधिक चांगले वाचक बनवण्यासाठी त्यांना प्रेरित करा !