Majivdyarthi Sangh -Sitaram sarda vidyalaya

Majivdyarthi Sangh -Sitaram sarda vidyalaya सी. सा . वि . - माजी विद्यार्थी संघ

लोकराजा राजर्षी शाहु महाराज 149  वी जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा..... खडुशिल्प....अशोक डोळसे
26/06/2025

लोकराजा राजर्षी शाहु महाराज 149 वी जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा..... खडुशिल्प....अशोक डोळसे

26/06/2025
शिक्षक पालक सभा   सीताराम सारडा विद्यालय आयोजित शिक्षक पालक सभेस उदंड प्रतिसाद .मोठ्या संख्येने पालकांनी उपस्थिती दाखवून...
13/07/2024

शिक्षक पालक सभा
सीताराम सारडा विद्यालय आयोजित शिक्षक पालक सभेस उदंड प्रतिसाद .मोठ्या संख्येने पालकांनी उपस्थिती दाखवून शाळा आणि विद्यार्थी यांच्या उत्तम प्रगती बद्दल विचार व्यक्त केले...

दि. 9/06/2024 रोजी विदयालयात इ. 10वी 1985ची बॅच माजी विद्यार्थी यांचा मेळावा संपन्न झाला. मा. श्री. गणेश बंग यांच्या सहक...
18/06/2024

दि. 9/06/2024 रोजी विदयालयात इ. 10वी 1985ची बॅच माजी विद्यार्थी यांचा मेळावा संपन्न झाला. मा. श्री. गणेश बंग यांच्या सहकार्यामुळे या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी विदयालयास होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालेय निधी 39000 रुपये देणगी स्वरूपात माजी विद्यार्थी संघा चे अध्यक्ष श्री. मोडक सर, मुख्या ध्यापक श्री. ढगे सर, अशोक डोळसे , कुलकर्णी सर, पांडुळे भाऊसाहेब यांच्या कडे सुपूर्त केला.
विदयालयाच्या वतीने मी या सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानतें. 🙏🏻

Birthday gift 🎁
11/06/2024

Birthday gift 🎁

अभिनंदन 👌
11/06/2024

अभिनंदन 👌

सीताराम सारडा विद्यालयातील माजी विद्यार्थ्यां मार्फत ... मार्च 2024 एस एस सी मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा रोख बक्षीस देऊ...
11/06/2024

सीताराम सारडा विद्यालयातील माजी विद्यार्थ्यां मार्फत ... मार्च 2024 एस एस सी मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा रोख बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवर , विद्यार्थी पालक व सर्व शिक्षक - शिक्षकेतर वृंद.

Address

Virar
414001

Telephone

+919890269698

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Majivdyarthi Sangh -Sitaram sarda vidyalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category