Vileparle Samrat

Vileparle Samrat

Share

Navjawan Krida Mandal Shradhanand Marg Sarvajanik Shree Ganesh Utsav Mandal, "Vile Parle Samrat"

Established in 1973, Navjawan Krida Mandal has been actively celebrating Ganeshotsav Festival for encouraging and promoting various Cultural, Social, Educational and Medical Activities. It has been providing “24x7 Ambulance Service” at subsidized rates since 2009.

04/09/2024

नवजवान क्रिडा मंडळ
“विलेपार्ले सम्राट २०२४”
॰।। प्रथम मुख दर्शन ।।॰

21/09/2023
19/09/2023

विलेपार्ले सम्राट २०२३
वर्ष ५१ वे
नवजवान क्रिडा मंडळ
(श्रध्दानंद मार्ग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
Use hashrag





22/08/2023

विलेपार्ले सम्राट २०२३
आगमन सोहळा
शनिवार,दिनांक १६ सप्टेंबर २०२३..🚩
वर्ष ५१ वे
नवजवान क्रिडा मंडळ
(श्रध्दानंद मार्ग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
Use hashrag-





21/08/2023

नवजवान क्रिडा मंडळ श्रद्धानंद मार्ग ,
सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ

"विलेपार्ले सम्राट २०२३" वर्ष ५१ वे मंडळाचे नवीन टी-शर्ट विक्री करिता उपलब्ध.
टी-शर्ट नोंदणी दिनांक ३० ऑगस्ट २०२३ पर्यंतच स्विकारली जाईल.

किंमत - ३५० रू. फक्त

11/08/2023

नवजवान क्रिडा मंडळ
"विलेपार्ले सम्राट"

10/01/2023

// Ganpati Bappa Morya //

Photos from Vileparle Samrat's post 14/09/2022

नवजवान क्रीडा मंडळ
श्रद्धांनंद मार्ग सार्वजनिक श्री गणेशोत्सव.
विलेपार्ले सम्राट

आपल्या मंडळांने "लोकसत्ता गणेशोत्सव मूर्ती स्पर्धा 2022" या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. श्रींच्या आशीर्वादाने मंडळाला सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक कुलाबा ते अंधेरी विभागा मध्ये सर्वप्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले.
आम्ही हा विजय सर्व गणेश भक्तांना समर्पित करतो व आम्हाला हा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी ज्या ज्या सर्व लोकांनी सहकार्य केलं त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो व धन्यवाद देतो.
असंच सहकार्य सर्वांकडून लाभू दे हीच श्री चरणी प्रार्थना ...

13/09/2022

//Ganpati Bappa Morya//

13/09/2022

आरतीला या…..

Want your school to be the top-listed School/college in Vile Parle?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Vile Parle