04/02/2023
LJNJ Mahila Mahavidyalaya, Vile Parle E, Mumbai 57
college for girls
04/02/2023
04/02/2023
एल.जे. एन.जे. महिला महाविद्यालयाच्या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या क्षण चित्रे
26/11/2022
विलेपार्ले महिला संघाच्या, एल.जे.एन. जे.महिला महाविद्यालय विलेपार्ले येथे आज 26 नोव्हेंबर 2022 रोजी 'संविधान दिन' साजरा करण्यात आला.संविधान दिनानिमित्त महाविद्यालयाचे उप-प्राचार्य श्री व्ही.आर.पवार सर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरजी यांच्य प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले,विद्यार्थीनींच्या भाषणानंतर प्रा.व्ही.एस.मदने यांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.व्ही.आर.पवार सर उपस्थित होते,महाविद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. डोके सर यांनी आभार मानले.
15/10/2022
विलेपार्ले महिला संघ संचलित
एल.जे.एन. जे.महिला महाविद्यालय, विलेपार्ले पूर्व
या उपक्रमशील महाविद्यालयात आज Dr.APJ Abdul kalam यांच्या जन्म दिनानिमित्त महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन अति जोमदार आणि उत्साहात साजरा झाला त्याची काही क्षणचित्रे पहा
- Vice principal (i/c)
08/09/2022
Teacher's Day 2022
15/08/2022
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्ताने LJNJ MAHILA MAHAVIDYALAYA JUNIOR COLLEGE शिक्षक आणि शिक्षकेत्तर वृंदा तर्फे खूप खूप शुभेच्छा 🌺
15/08/2022
🇮🇳 वंदे मातरम 🇮🇳
14/08/2022
Marathon at S. N. D. T. University
13/08/2022
L. J. N. J. Mahila Mahavidyalaya junior college N. S. S. & & students council Department celebrated Azadi ka Amrut Mahostav by organising various programmes
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Vile Parle
Opening Hours
| Monday | 9am - 5pm |
| Tuesday | 9am - 5pm |
| Wednesday | 9am - 5pm |
| Thursday | 9am - 5pm |
| Friday | 9am - 5pm |
| Saturday | 9am - 5:06pm |