Asmita College Of Arts & Commerce for Womens Library

Asmita College Of Arts & Commerce for Womens Library serve to humanity with informational knowlege

03/05/2020

Happy to see that Asmita College Library page received 1000 likes

07/01/2020

Job Watch - January 2020

पश्चिम रेल्वेमध्ये ३५५३ अप्रेंटिस पदांची भरती

पदाचे नाव : अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण, संबंधित आय.टी.आय ट्रेड मध्ये उत्तीर्ण

वयाची अट : ०६ फेब्रुवारी २०२० रोजी १५-२४ वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याचा कालावधी : ०७ जानेवारी २०२० (११:०० पासून) - ०६ फेब्रुवारी २०२० (१७:०० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/39MhTvd

0000

ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डामध्ये ट्रेड अप्रेंटिस ६०६० पदांची भरती
महराष्ट्रात : १९०८ जागा

पदाचे नाव : नॉन आय.टी.आय अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि गणित व विज्ञान विषयात किमान ४० टक्के

पदाचे नाव : आय.टी.आय अप्रेंटिस शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १० वी आणि आयटीआय ट्रेड (एनसीव्हीटी ) मध्ये उत्तीर्ण

वयोमर्यादा : ०९ फेब्रुवारी २०२० रोजी १५ ते २४ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ०९ फेब्रुवारी २०२० (११.५९ पर्यंत)

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/37useKr

ऑनलाईन अर्जास १० जानेवारी २०२० पासून सुरूवात : http://bit.ly/2ZK39sk

0000

भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपीक पदाच्या ८३०८ जागा

(महाराष्ट्रात ८६५ जागा)

पदाचे नाव : ज्युनिअर असोसिएट (क्लर्क) (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स)

शैक्षणिक पात्रता : पदवीधर/ पदवीच्या अंतिम वर्षाला असलेले उमेदवार

वयोमर्यादा : ०१ जानेवारी २०२० रोजी २० ते २८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २६ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/37xX19i

ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/2QiDqE8

0000

जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट मध्ये विविध पदांची भरती

मुख्य व्यवस्थापक : १ जागा
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी/ एमबीए किंवा यासमान मान्यता असलेली शैक्षणिक पात्रता आणि १० वर्षे अनुभव

वरिष्ठ व्यवस्थापक : १ जागा

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी/ एमबीए किंवा यासमान मान्यता असलेली शैक्षणिक पात्रता आणि ७ वर्षे अनुभव

अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापक (पी आणि आय आर), जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट, प्रशासकीय इमारत, शेवा, नवी मुंबई ४००७०७

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2rNJNpH

0000

भारतीय रिझर्व्ह बँक सर्विसेस् बोर्ड मुंबई येथे विविध १७ पदांची भरती

कायदा अधिकारी ग्रेड बी : १ जागा

व्यवस्थापक (तांत्रिक-स्थापत्य) : २ जागा

सहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा) : ८ जागा

सहाय्यक व्यवस्थापक (शिष्टाचार आणि सुरक्षा) : ५ जागा

ग्रंथपाल व्यावसायिक (सहाय्य ग्रंथपाल) ग्रेड ए : १ जागा

अर्ज करण्याचा कालावधी : 30 डिसेंबर २०१९ ते २० जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/350CecU

0000

नाबार्डमध्ये ऑफिस अटेंन्डट पदाच्या ७३ जागा

पदाचे नाव : ऑफिस अटेंन्डट

महाराष्ट्रात : २३ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

वयाची अट : ०१/१२/२०१९ रोजी ३० वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १२ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2PXXk7r

ऑनलाईन अर्जासाठी : https://bit.ly/39d2Bzh

0000

रिझर्व्ह बँक आँफ इंडियामध्ये सहायक पदासाठी ९२६ जागा
(महाराष्ट्रात ४३२ जागा)

पदाचे नाव : सहायक

शैक्षणिक पात्रता : १ डिसेंबर २०१९ रोजी किमान ५० टक्के गुणांसह पदवीधर (मागासवर्गीय उमेदवार पास क्लाससह उत्तीर्ण) आणि संगणक साक्षर

वयोमर्यादा : १ डिसेंबर २०१९ रोजी २० ते २८ वर्ष (मागासवर्गीय/दिव्यांग उमेदवार /माजी सैनिक/घटस्फोटित महिला/ जम्मु काश्मीरचे रहिवासी/ रिझर्व्ह बँकेचे कर्मचारी यांना सवलत)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2t3fxHp

अर्ज करण्यासाठी : http://bit.ly/34R09vg

0000

मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या २५६२ जागा

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण किंवा समकक्ष , संबंधित आयटीआय ट्रेड (एनसीव्हीटी) मध्ये उत्तीर्ण

वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी २४ वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २२ जानेवारी २०२० (०५:०० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2Snordq

ऑनलाईन अर्जासाठी : http://bit.ly/2Qfs3eZ

0000

भारतीय संसदेत संसदीय पत्रकार पदाच्या २१ जागांची भरती

संसदीय पत्रकार : २१ जागा (१२ इंग्रजीसाठी ९ हिंदीसाठी)

शैक्षणिक पात्रता : पदवीधर आणि शाँर्टहँड इंग्रजी/हिंदी मध्ये १६० शब्द प्रतिमिनिट गती

वयोमर्यादा : २८ जानेवारी २०२० रोजी ४० वर्ष (मागासवर्गीय उमेदवार/शासकीय कर्मचाऱ्यांना सवलत)

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : २८ जानेवारी २०२०

अर्ज पाठवण्याचा पत्ता : द रिक्रुटमेंट ब्रँच, लोकसभा सचिवालय, रुम नं. ५२१, संसद भवन ॲनेक्स, नवी दिल्ली – ११० ००१

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2PNBd3p

0000

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्वपरीक्षा – २०२०

सहायक राज्यकर आयुक्त, गट-अ : १० जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान

उपमुख्य कार्यकारी अधिकारी / गटविकास अधिकारी, गट-अ : ७ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान

सहायक आयुक्त / प्रकल्प अधिकारी, श्रेणी – २, गट-अ : १ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान

उद्योग उप संचालक, तांत्रिक, गट- अ : १ जागा
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य शाखेतील अभियांत्रिकी पदवी किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान

सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गट- अ : २ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान

उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट - ब, (प्रशासन शाखा) : २५ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान

कक्ष अधिकारी, गट – ब : २५ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान

सहायक गट विकास अधिकारी, गट-ब : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान

सहायक निबंधक सहकारी संस्था, गट- ब : १९ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान

उप अधीक्षक, भूमी अभिलेख, गट- ब : ६जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान

उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब : ३ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान.
तसेच उंची : पुरूष : १६५ सें.मी. किमान, स्त्री : १५५ सें.मी. किमान (अनवाणी)
छाती : न फुगविता ७९ सें.मी., फुगविण्याची क्षमता : किमान ५ सें.मी.

सहायक आयुक्त राज्य उत्पादक शुल्क, गट-ब : १ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, गट- ब : ४ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान

सहायक प्रकल्प अधिकारी/संशोधन अधिकारी व तत्सम, गट- ब : ११ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान

नायब तहसिलदार, गट-ब, : ७३ जागा
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी अंतिम वर्ष किंवा पदवीधर आणि मराठी भाषेचे ज्ञान

वयोमर्यादा : दि. १ एप्रिल २०२० रोजी वय वर्ष १९ ते ३८ (मागासवर्गीय /अनाथ /खेळाडू/माजी सैनिक/दिव्यांग उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १३ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी :- http://bit.ly/2PNKFDO

ऑनलाईन अर्जासाठी :- http://bit.ly/2QbjkKJ


0000

मध्य रेल्वे (मुंबई) मध्ये विविध २५१ पदांची भरती

कनिष्ठ लिपिक : १७१ जागा

शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह इयत्ता बारावी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग ३० प्र.श.मि. तसेच हिंदी टायपिंग २५ प्र.श.मि ( मागासवर्गीय उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेत सवलत)

वरिष्ठ लिपिक : ८० जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष

वयोमर्यादा : ४२ वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १९ जानेवारी २०२० (०६.०० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2EBnIxj

ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/2PH9z88

0000

नागपूर भारतीय डाक विभागात विविध पदांच्या ५ जागांची भरती

डिस्पॅच रायडर : १ जागा

शैक्षणिक पात्रता : ८ वी पास, दुचाकी, तीनचाकी आणि हलके चारचाकी वाहन चालवण्याचा परवाना

वयोमर्यादा : १ जुलै २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2EBw1Jm

पेंटर (स्किल्ड आर्टिसन) : १ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात शासनमान्य तंत्रज्ञान संस्थेचे प्रमाणपत्र किंवा ८ वी पास आणि संबंधित क्षेत्रातील १ वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा : १ जुलै २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2SaWl51

स्टाफ कार ड्रायवर : ३ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी पास, हलके व जड वाहन चालवण्याचा परवाना आणि अनुभव

वयोमर्यादा : १५ जानेवारी २०२० रोजी १८ ते २७ वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2S82IpT

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ जानेवारी २०२० (५ वाजेपर्यंत)

अर्ज करण्यासाठी : http://bit.ly/2Z6n18G

0000

कोल इंडिया लिमिटेड मध्ये विविध १३२६ पदांची भरती

मॅनेजमेंट ट्रेनी

मायनिंग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल : ८३२ जागा

शैक्षणिक पात्रता : ६० टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एस्सी इंजिनिअर उत्तीर्ण

कोल प्रिपरेशन : २८ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एस्सी इंजिनिअर (केमिकल / मिनरल) उत्तीर्ण

सिस्टम : ४६ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह बी.ई / बी.टेक / बी.एस्सी इंजिनिअर (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनिअर /आय.टी ) / एम.सी.ए उत्तीर्ण

मटेरियल मॅनेजमेंट : २८ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअर, ०२ वर्षाचा एम.बी.ए / पी.जी डिप्लोमा मॅनेजमेंट उत्तीर्ण

फायनांस आणि अकाउंट्स : २५४ जागा

शैक्षणिक पात्रता : सी.ए / आयसीडब्ल्यूए उत्तीर्ण

पर्सेनल आणि एचआर : ८९ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी /डिप्लोमा मॅनेजमेंट (एच.आर/ इन्डस्ट्रीअल रिलेशन) किंवा एम.एच.आर.ओ.डी किंवा एम.बी.ए किंवा एम.एस.डब्ल्यू (एच.आर) उत्तीर्ण

मार्केटिंग आणि सेल्स : २३ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह एम.बी.ए / पी.जी डिप्लोमा मॅनेजमेंट (मार्कटिंग) मध्ये उत्तीर्ण

कम्युनिटी डेव्हलपमेंट : २६ जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी / पदविका उत्तीर्ण

वयोमर्यादा : ०१.०४.२०२० रोजी ३० वर्षांपर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १९ जानेवारी २०२० (रात्री ११.०० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/38QYBo3

ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/36LFhqp

0000

खादी व ग्रामोद्योग आयोगामध्ये यंग प्रोफेशनल्स् पदांच्या ७५ जागा

पद : यंग प्रोफेशनल्स्

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण

वयोमर्यादा : दिनांक १० जानेवारी २०२० रोजी उमेदवाराचे वय २७ वर्षापेक्षा जास्त नसावे

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १० जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/345jPer

अर्ज करण्यासाठी : http://bit.ly/3475rCi

0000

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची भरती

पदाचे नाव : कनिष्ठ विभाग लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहायक, पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १० जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2Pfvwdb

अर्ज करण्यासाठी : http://bit.ly/2ONkug9

19/09/2019

Job Watch -Sept 2019

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ३९६५ जागा

समुदाय आरोग्य अधिकारी (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर)

रायगड – १५६ पदे

पालघर- २०५ पदे

धुळे – १५२ पदे

नंदुरबार – ४७ पदे

सोलापूर – ३६० पदे

सातारा – ११८ पदे

कोल्हापूर – ३८० पदे

सिंधुदुर्ग- १४४ पदे

रत्नागिरी – ३५२ पदे

बीड – २५३ पदे

औरंगाबाद – २३९ पदे

जालना – १८७ पदे

परभणी – १९२ पदे

अकोला – १४५ पदे

अमरावती – ३७ पदे

बुलढाणा – २३६ पदे

यवतमाळ – १७३ पदे

नागपूर – ९० पदे

वर्धा – २५ पदे

भंडारा – १५ पदे

गोंदिया – ८४ पदे

चंद्रपूर – १४७ पदे

गडचिरोली – २२८ पदे

शैक्षणिक पात्रता :- आयुर्वेदिक मेडिसिन पदवी/ युनानी मेडिसिन पदवी/ नर्सिंग पदवी

वयोमर्यादा :- १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना ०५ वर्षे सूट)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- संबंधित जिल्हा उप संचालक आरोग्य सेवा

आवेदनाची अंतिम तारीख :- १४ ऑक्टोबर २०१९

0 0 0

आयबीपीएस मार्फत ‘लिपिक’ पदांच्या १२०७५ जागा

पदाचे नाव :- सीआरपी क्लार्क- IX

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवीधर

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ९ ऑक्टोबर २०१९

अधिक माहितीसाठी :- http://bit.ly/2kGoGCh
0 0 0

स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये विविध २८ पदे

महाव्यवस्थापक (प्रकल्प) – १ पद
शैक्षणिक पात्रता- बीई / बीटेक (सिव्हील/ कंस्ट्रक्शन /एमई / एमटेक (सिव्हील/ कंस्ट्रक्शन) किंवा समतुल्य आणि अनुभव

सहायक महाव्यवस्थापक (प्रकल्प) – १ पद
शैक्षणिक पात्रता - बीई / बीटेक (सिव्हील/ कंस्ट्रक्शन) /एमई / एमटेक (सिव्हील/ कंस्ट्रक्शन) किंवा समतुल्य आणि अनुभव

सहायक महा व्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) - १ पद
शैक्षणिक पात्रता - बीई / बी-टेक (संगणक/ आयटी / इलेक्ट्रॉनिक्स) / एमई / एमटेक (संगणक / आयटी) / एमसीए / एमसीएस / (एमबीए सिस्टम) / बीई / बी-टेकसह आयटी (संगणक / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स) पदवी आणि अनुभव

सहायक महा व्यवस्थापक (वित्त) - १ पद
शैक्षणिक पात्रता - सीए / सीएमए / एमबीए (वित्त) आणि अनुभव

सहाय्यक महा व्यवस्थापक (मानव संसाधन/ प्रशासन/ जनसंपर्क) - १ पद
शैक्षणिक पात्रता - एमबीए / एमएसडब्ल्यू/ मानव संसाधने, प्रशासन, किंवा जनसंपर्क विषयात पदव्युत्तर पदवी आणि अनुभव

व्यवस्थापक (सिव्हील) - २ पदे
शैक्षणिक पात्रता - बीई / बीटेक (सिव्हील/ कंस्ट्रक्शन) आणि अनुभव

मुख्य डेटा अधिकारी – व्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) - १ पद
शैक्षणिक पात्रता - बीई / बीटेक (संगणक/ आयटी / इलेक्ट्रॉनिक्स), एमई / एमटेक (संगणक / आयटी)/ एमसीए / एमसीएस/ एमसीएस ( सांख्यिकी) व्यवसाय बुद्धिमत्ता/ जीआयएस आणि अनुभव

व्यवस्थापक- (वित्त) – १ पद
शैक्षणिक पात्रता - सीए / सीएमए / एमबीए (वित्त) आणि अनुभव

व्यवस्थापक- (मानव संसाधन/ प्रशासन / जनसंपर्क) - १ पद
शैक्षणिक पात्रता - एमबीए / एमएसडब्ल्यू/ मानव संसाधने, प्रशासन, किंवा जनसंपर्क विषयात पदव्युत्तर पदवी आणि अनुभव

व्यवस्थापक (इलेक्ट्रीकल) - १ पद
शैक्षणिक पात्रता - बीई / बी.टेक ( इलेक्ट्रीकल)

व्यवस्थापक (शहर नियोजक) - १ पद
शैक्षणिक पात्रता - आर्किटेक्चर किंवा सिव्हिल अभियांत्रिकी अथवा नियोजन/ एमई / एमटेक / शहर नियोजनात एम. आर्किटेक्चर/ एआयसीटीई मान्यता प्राप्त असलेले नगर रचना विषयातील शिक्षण आणि अनुभव.

व्यवस्थापक (कायदा) – १ पद
शैक्षणिक पात्रता - पदवी - ३ वर्षे एलएलबी / पाच वर्षे एलएलबी आणि अनुभव

सहायक व्यवस्थापक- (सिव्हील) - ५ पदे
शैक्षणिक पात्रता - बीई / बीटेक (सिव्हील/ कंस्ट्रक्शन) आणि अनुभव
वयोमर्यादा- ३० वर्षे

सहायक व्यवस्थापक (शहर नियोजक) – १ पद
शैक्षणिक पात्रता - आर्किटेक्चर किंवा सिव्हिल अभियांत्रिकी अथवा नियोजन/ एमई / एमटेक / शहर नियोजनात एम. आर्किटेक्चर/ एआयसीटीई मान्यता प्राप्त असलेले नगर रचना विषयातील शिक्षण आणि अनुभव

सहायक व्यवस्थापक-(इलेक्ट्रीकल) - १ पद
शैक्षणिक पात्रता - बीई / बी-टेक ( इलेक्ट्रीकल) आणि अनुभव

डेटा विश्लेषक – १ पद
शैक्षणिक पात्रता - बी.एस.सी/बीई / बी-टेक (संगणक/ आयटी) एमएससी (संगणक/ आयटी) / एमसीए / एआयसीटीई किंवा युजीसी मान्यता प्राप्त विद्यापीठातून एमसीएस विज्ञान, ऑपेरेशनल रिसर्च पदवी आणि अनुभव

नेटवर्क इंजिनियर – १ पद
शैक्षणिक पात्रता - बीई / बी-टेक (संगणक/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स) आणि टेलिकम्युनिकेशन अथवा बीसीए, बीएससी (संगणक/ आयटी) आणि अनुभव

जीआयएस इंजिनियर – १ पद
शैक्षणिक पात्रता - १. बीई / बीटेक. (संगणक/ आयटी) / एमसीए/ बीसीए / बीएससी (संगणक / आयटी) / शहर आणि प्रादेशिक नियोजनातील पदवी त्यासोबत जीआयएस आणि रिमोट सेन्सिंग विषयात पदवी/ पदविका/ प्रमाणपत्र कोर्स आणि अनुभव
२. भुगोल विषयातील पदव्युत्तर शिक्षण त्यासोबत जीआयएस आणि रिमोट सेन्सिंग विषयात पदवी/ पदविका/ प्रमाणपत्र कोर्स आणि अनुभव
३. जिओइन्फॉर्मेटिक्स मध्ये पदव्युत्तर पदवी आणि अनुभव

सॉफ्टवेर इंजिनियर इआरपी – १ पद
शैक्षणिक पात्रता - बीई/बीटेक. (संगणक/ आयटी) / एमसीए/ बीसीए / बीएससी (संगणक / आयटी)

सर्व्हेअर – २ पदे
शैक्षणिक पात्रता - एमएसबीटीई सलग्न असलेल्या पॉलिटेक्निक मधून पदविका (सिव्हील/ कंस्ट्रक्शन) आणि अनुभव

पर्यवेक्षक - (इलेक्ट्रीकल) - १ पद
शैक्षणिक पात्रता - एमएसबीटीई संलग्न असलेल्या पॉलिटेक्निक मधून ३ वर्षाची इलेक्ट्रीकल शाखेची पदविका आणि अनुभव

लिपिक तथा टंकलेखक (मराठी आणि इंग्रजी) - १ पद
शैक्षणिक पात्रता - ३० एमपीएस मराठी टंकलेखन आणि ४० एमपीएस इंग्रजी टंकलेखन आणि कोणत्याही शाखेतील पदवी आणि अनुभव

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- सीईओ, स्मार्ट कल्याण डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. कल्याण डोंबिवली महानगरपालिका २ रा माळा, प्रशासकीय भवन, शिवाजी चौक कल्याण (पश्चिम), ठाणे – ४२१ ३०१

आवेदनाची अंतिम तारीख :- १० ऑक्टोबर २०१९

अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2mgEbB1


0 0 0

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण
व मानव विकास संस्था (सारथी) मध्ये पदभरती

अधिक माहितीसाठी :- https://bit.ly/2moBmhD

0 0 0

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व
मानव विकास संस्था (सारथी) मध्ये पदभरती

अधिक माहितीसाठी :- https://bit.ly/2moBmhD

0 0 0

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व
मानव विकास संस्था (सारथी) मध्ये पदभरती

अधिक माहितीसाठी :- https://bit.ly/2moBmhD

0 0 0

भारतीय आयुर्विमा महामंडळात ७८७१ जागा

महाराष्ट्रात ८०१ जागा

पदाचे नाव: सहाय्यक (Assistant)

सेंट्रल झोनल ऑफिस (CZ) – ४७२ पदे

ईस्टर्न झोनल ऑफिस (EZ) – ९८० पदे

ईस्ट सेंट्रल झोनल ऑफिस (ECZ) – १४९७ पदे

नॉर्थर्न झोनल ऑफिस (NZ) – १५४४ पदे

नॉर्थ सेंट्रल झोनल ऑफिस (NCZ) – १२४२ पदे

साउथर्न झोनल ऑफिस (SZ) – ४०० पदे

साउथ सेंट्रल झोनल ऑफिस (SCZ) – ६३२ पदे

वेस्टर्न झोनल ऑफिस (WZ) – ११०४ पदे

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट:- ०१ सप्टेंबर २०१९ रोजी १८ ते ३० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सूट)

आवेदनाची अंतिम तारीख :- १ ऑक्टोबर २०१९

अधिक माहितीसाठी :- https://bit.ly/2klQYlf

0 0 0

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामध्ये कनिष्ठ लिपिक पदाच्या २६६ जागांची भरती

कनिष्ठ लिपिक -२६६
शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी ३० शप्रमि आणि इंग्रजी ४० श.प्र मि. वेगाची शासकीय टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

ऑनलाईन अर्ज भरण्याचा दिनांक :- १६ सप्टेंबर २०१९ (सायंकाळी ६ वाजेपासून)

अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ६ ऑक्टोबर २०१९ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत)

ऑनलाईन अर्ज- www.mahapariksha.gov.in
000

बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाची भरती

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ‘ब’ वर्ग - २४३ पदे
शैक्षणिक पात्रता :- १० वी उत्तीर्ण आणि स्थापत्य/कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी/पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा

कनिष्ठ अभियंता (यांत्रिक/विद्युत) ‘ब’ वर्ग – ९८ पदे
शैक्षणिक पात्रता :- १० वी उत्तीर्ण आणि यांत्रिक/विद्युत/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम/इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयोमर्यादा :- १८ ते ३८ वर्षे (मागावर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सुट)

सविस्तर जाहिरातीसाठी :- portal.mcgm.gov.in


0 0 0


महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये १०५३ पदे

स्टेशन मॅनेजर- १८
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा आणि अनुभव

स्टेशन कंट्रोलर- १२०
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

सेक्शन इंजिनिअर- १३६
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा आणि अनुभव

ज्युनिअर इंजिनिअर- ३०
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

ट्रेन ऑपरेटर (शंटिंग) १२
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

चीफ ट्रॅफिक कंट्रोलर - ०६
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा आणि अनुभव.

ट्रॅफिक कंट्रोलर- ०८
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

ज्युनिअर इंजिनिअर (एस अँड टी )-०४
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

सेफ्टी सुपरवाइजर-१- ०१
शैक्षणिक पात्रता : सिव्हिल/इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा आणि अनुभव.

सेफ्टी सुपरवाइजर-२- ०४
शैक्षणिक पात्रता : सिव्हिल/इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

सिनिअर सेक्शन इंजिनिअर- ३०
शैक्षणिक पात्रता : (i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा आणि अनुभव.

टेक्निशिअन-१- ७५
शैक्षणिक पात्रता : आयटीआय/ एनसीव्हीटी /एससीव्हीटी (इलेक्ट्रिशिअन / वायरमन / मेकॅनिक / फिटर एचटी, एलटी उपकरणांचे आणि केबल जॉइनिंग/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) आणि अनुभव

टेक्निशिअन-२- २८७
शैक्षणिक पात्रता : आयटीआय/ एनसीव्हीटी /एससीव्हीटी (इलेक्ट्रिशिअन / वायरमन / मेकॅनिक / फिटर एचटी, एलटी उपकरणांचे आणि केबल जॉइनिंग/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक)

सिनिअर सेक्शन इंजिनिअर (सिव्हिल)- ०७
शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा आणि अनुभव.

सेक्शन इंजिनिअर (सिव्हिल)- १६
शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा आणि अनुभव.

टेक्निशिअन (सिव्हिल)-१- ०९
शैक्षणिक पात्रता : आयटीआय/ एनसीव्हीटी /एससीव्हीटी (फिटर/वेल्डर/ मेकॅनिस्ट/मेकॅनिस्ट (ग्राइंडर) आणि अनुभव.

टेक्निशिअन (सिव्हिल)-२- २६
शैक्षणिक पात्रता : आयटीआय/ एनसीव्हीटी /एससीव्हीटी (फिटर/वेल्डर/ मेकॅनिस्ट/मेकॅनिस्ट (ग्राइंडर)

सिनिअर सेक्शन इंजिनिअर (ई अँड एम )- ०३
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा आणि अनुभव

सेक्शन इंजिनिअर (ई अँड एम)- ०६
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा आणि अनुभव

टेक्निशिअन (ई अँड एम)-१ - ०५
शैक्षणिक पात्रता : आयटीआय/ एनसीव्हीटी /एससीव्हीटी (इलेक्ट्रिशिअन /इलेक्ट्रिशिअन / वायरमन / मेकॅनिक/ एचटी , एलटी उपकरण & केबल जॉइनिंग/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ फिटर/वेल्डर/ मेकॅनिस्ट/मेकॅनिस्ट (ग्राइंडर) आणि अनुभव

टेक्निशिअन (ई अँड एम)-२ -११
शैक्षणिक पात्रता : आयटीआय/ एनसीव्हीटी /एससीव्हीटी (इलेक्ट्रिशिअन /इलेक्ट्रिशिअन / वायरमन / मेकॅनिक/एचटी , एलटी उपकरण आणि केबल जॉइनिंग/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ फिटर/वेल्डर/ मेकॅनिस्ट/मेकॅनिस्ट (ग्राइंडर)

हेल्पर- १३
शैक्षणिक पात्रता : आयटीआय/ एनसीव्हीटी /एससीव्हीटी

सिनिअर सेक्शन इंजिनिअर (एस अँड टी)- १८
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा आणि अनुभव

सेक्शन इंजिनिअर (एस अँड टी)- ३६
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा आणि अनुभव

टेक्निशिअन (एस अँड टी)-१- ४२
शैक्षणिक पात्रता : आयटीआय/ एनसीव्हीटी /एससीव्हीटी (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम /आयटी /आयटीइएसएम) आणि अनुभव

टेक्निशिअन (एस अँड टी)-२- ९७
शैक्षणिक पात्रता : आयटीआय/ एनसीव्हीटी /एससीव्हीटी (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम/ आयटी /आयटीइएसएम).

सिक्योरिटी सुपरवाइजर - ०४
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी आणि अनुभव.

फायनांस असिस्टंट- ०२
शैक्षणिक पात्रता : फायनांस मध्ये एमबीए, एमएमएस / पीजीडीबीएम पदवी.

सुपरवाइजर (कस्टमर रिलेशन)- ०८
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी आणि अनुभव.

कमर्शियल असिस्टंट- ०४
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.

स्टोअर सुपरवाइजर- ०२
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा आणि अनुभव.

ज्युनिअर इंजिनिअर (स्टोअर्स )- ०८
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

एच आर असिस्टंट-१- ०१
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी आणि एमएमएस (एचआर)/ एमबीए (एचआर), पीजीडीएम (एचआर) आणि अनुभव.

एच आर असिस्टंट-२- ०४
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी आणि एमएमएस (एचआर)/ एमबीए (एचआर), पीजीडीएम (एचआर).

अधिक माहितीसाठी :- http://bit.ly/2lJOyx2

आवेदनाची अंतिम तारीख :- दि. ०७ ऑक्टोबर २०१९

मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांची भरती

फोरमन (Mechanical) – ०२ पदे
शैक्षणिक पात्रता :- ६० % गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि ०३ वर्षे अनुभव

अकाउंटंट - १० पदे
शैक्षणिक पात्रता :- पदवी/पदव्युत्तर पदवीसह सीए/आयसीडब्ल्युए आणि ०३ वर्षे अनुभव

फोरमन (इलेक्ट्रिकल) - ०२ पदे
शैक्षणिक पात्रता :- ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि ०३ वर्षे अनुभव

टेक्निकल असिस्टंट (Survey & Draftsman) – ०३ पदे
शैक्षणिक पात्रता :- ६० % गुणांसह सर्वेक्षण/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा, ऑटो कॅड कोर्स आणि ०३ वर्षे अनुभव

टेक्निशिअन (Drilling) – ४० पदे
शैक्षणिक पात्रता :- १० वी उत्तीर्ण किंवा आयटीआय (अर्थ मुव्हींग मशिनरी डिझेल मेकॅनिक/मोटर मेकॅनिक/फिटर) आणि ०३ वर्षे अनुभव

मेकॅनिक – २० पदे
शैक्षणिक पात्रता :- १० वी उत्तीर्ण, आयटीआय (डिझेल मेकॅनिक /मोटर मेकॅनिक/ फिटर) आणि ०३ वर्षे अनुभव

मेकॅनिक (Welder) – ०५ पदे
शैक्षणिक पात्रता :- १० वी उत्तीर्ण, आयटीआय (वेल्डर) आणि ०३ वर्षे अनुभव

मेकॅनिस्ट – ०८ पदे
शैक्षणिक अर्हता :- १० वी उत्तीर्ण, आयटीआय (टर्नर/ मेकॅनिस्ट / ग्रींडर/ मिलर) आणि ०३ वर्षे अनुभव

स्टेनोग्राफर (English) – ०९ पदे
शैक्षणिक अर्हता :- कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी लघुलिपी ८० श.प्र.मि. व टायपिंग ४० श.प्र.मि. आणि ०३ वर्षे अनुभव

असिस्टंट (HR) – १६ पदे
शैक्षणिक अर्हता :- बीए/बीकॉम/बीएस्सी/बीबीए/बीबीएम/बीएसडब्ल्यु, इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. आणि ०३ वर्षे अनुभव

असिस्टंट (Materials) – २३ पदे
शैक्षणिक अर्हता :- गणित पदवीधर किंवा बी.कॉम, इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. आणि ०३ वर्षे अनुभव

असिस्टंट (Accounts) – १६ पदे
शैक्षणिक अर्हता :- बी.कॉम आणि ०३ वर्षे अनुभव

टेक्निशिअन (laboratory) – ०७ पदे
शैक्षणिक अर्हता :- बी.एस्सी (रसायनशास्त्र/ भौतिकशास्त्र/ भुगर्भशास्त्र) आणि ०३ वर्षे अनुभव

टेक्निशिअन (Sampling) – ०१ पद
शैक्षणिक अर्हता :- बी.एस्सी आणि ०३ वर्षे अनुभव

टेक्निशिअन (Survey & Draftsman) – ०२ पदे
शैक्षणिक अर्हता :- १० वी उत्तीर्ण, आयटीआय (सर्व्हे/ड्राफ्टमनशिप (सिव्हील) आणि ०३ वर्षे अनुभव

इलेक्ट्रिशिअन – ०३ पदे
शैक्षणिक अर्हता :- १० वी उत्तीर्ण, आयटीआय (इलेक्ट्रीकल), वायरमन प्रमाणपत्र आणि ०३ वर्षे अनुभव

लाइब्रेरी असिस्टंट – ०१ पद
शैक्षणिक अर्हता :- लाइब्रेरी सायन्स पदवी आणि ०३ वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- कमाल ३० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी नियमानुसार वयोमर्यादेत सुट)

आवेदनपत्राची अंतिम तारीख :- २१ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी :- https://bit.ly/2m1myFm

ऑनलाईन अर्जासाठी :- https://bit.ly/2k0Z2Yt

0 0 0

प्रधान निदेशालय, रक्षा संपदा, दक्षिण कमाल मध्ये पदभरती

उपविभागीय अधिकारी (Sub Divisional officer) – १३ पदे
शैक्षणिक पात्रता :- १० वी किंवा समकक्ष आणि पदविका/प्रमाणपत्र सर्व्हेयिंग/ड्राफ्टमनशिप

वयोमर्यादा :- १८ ते २७ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

आवेदनाची अंतिम तारीख :- २० ऑक्टोबर २०१९

अधिक माहितीसाठी :- https://bit.ly/2lEfq1g

० ० ०

मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये एक्झीकेटीव्ह पदांची भरती

उपमहाव्यवस्थापक (Finance) – १ पद
शैक्षणिक अर्हता :- सीए/सीडब्ल्यूए किंवा वित्त व्यवस्थापन विषयात २ वर्षे एमबीए/पीजीडीएम आणि अनुभव

उपमहाव्यवस्थापक (Exploration) – १ पद
शैक्षणिक अर्हता :- एमएस्सी/एमटेक/एमएस्सी टेक आणि अनुभव

वरीष्ठ व्यवस्थापक (IT) – १ पद
शैक्षणिक अर्हता :- बी.टेक/बी.ई.इन कमप्युटर सायन्स/इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी/ कमप्युटर टेक्नॉलॉजी किंवा एमसीए आणि अनुभव

वरीष्ठ व्यवस्थापक (ERP) – १ पद
शैक्षणिक अर्हता :- बी.टेक/बी.ई.इन कमप्युटर सायन्स/इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी/ कमप्युटर टेक्नॉलॉजी किंवा एमसीए आणि अनुभव

वरीष्ठ व्यवस्थापक (Geology) – १ पद
शैक्षणिक अर्हता :- एम.एस्सी/एम.टेक/एम.एस्सी टेक आणि अनुभव

व्यवस्थापक (Drilling) – ४ पदे
शैक्षणिक अर्हता :- बी.टेक/बी.ई/बी.एस्सी आणि अनुभव

व्यवस्थापक (Geology) – ५ पदे
शैक्षणिक अर्हता :- एम.एस्सी/एम.टेक/एम.एस्सी टेक आणि अनुभव

व्यवस्थापक (Engineering) – २ पदे
शैक्षणिक अर्हता :- बी.टेक/बी.ई/बी.एस्सी आणि अनुभव

व्यवस्थापक (Procurement & Contract) – १ पद
शैक्षणिक अर्हता :- मेकॅनिकल इंजिनीअर आणि अनुभव

व्यवस्थापक (Civil) – १ पद
शैक्षणिक अर्हता :- बी.टेक./बी.ई आणि अनुभव

सहायक व्यवस्थापक (Geology) – ४ पदे
शैक्षणिक अर्हता :- एम.एस्सी/एम.टेक/एम.एस्सी टेक आणि अनुभव

सहायक व्यवस्थापक (Drilling) – ९ पदे
शैक्षणिक अर्हता :- बी.टेक/बी.ई./बी.एस्सी (इंजि.) आणि अनुभव

सहायक व्यवस्थापक (Finance) – १ पद
शैक्षणिक अर्हता :- सी.ए./आयसीडब्ल्युए किंवा वित्त व्यवस्थापनात २ वर्ष एमबीए/पीजीडीएम

सहायक व्यवस्थापक (Legal) – १ पद
शैक्षणिक अर्हता :- विधी पदवी आणि अनुभव

सहायक व्यवस्थापक (HR) – १ पद
शैक्षणिक अर्हता :- मानव संसाधन/खासगी व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंधामधील २ वर्षाची पदव्युत्तर पदवी किंवा एमबीए आणि अनुभव

यंत्र अभियंता (Mechanical Engineer) – ३ पदे
शैक्षणिक अर्हता :- मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक/बी.ई आणि अनुभव

भुशास्त्रज्ञ (Geologist)– २० पदे
शैक्षणिक अर्हता :- एम.एस्सी/एम.टेक/एम.एस्सी टेक आणि अनुभव

भुभौतिकीतज्ज्ञ (Geophysicist) - ४ पदे
शैक्षणिक अर्हता :- एम.एस्सी/एम.टेक/एम.एस्सी टेक आणि अनुभव

प्रोग्रामर – १ पद
शैक्षणिक अर्हता :- बी.टेक/बी.ई आणि अनुभव

आवेधक अभियंता (Drilling Engineer) – १० पदे
शैक्षणिक अर्हता :- बी.टेक/बी.ई/बी.एस्सी (इंजि.) आणि अनुभव

स्थापत्य अभियंता (Civil Engineer) – ०१ पद
शैक्षणिक अर्हता :- बी.टेक/बी.ई आणि अनुभव

इन्स्ट्रुमेंटल इंजिनीअर – २ पदे
शैक्षणिक अर्हता :- बी.टेक/बी.ई आणि अनुभव

विद्युत अभियंता (Electrical Engineer) – १ पद
शैक्षणिक अनुभव :- बी.टेक/बी.ई आणि अनुभव

लेखाधिकारी – ३ पदे
शैक्षणिक अनुभव :- सी.ए/आयसीडब्ल्युए किंवा वित्त व्यवस्थापनात एमबीए/पीजीडीएम

मानव संसाधन अधिकारी – ०३ पदे
शैक्षणिक अनुभव :- पदव्युत्तर पदवी/मानवी संसाधन पदविका/ खासगी व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंधामधील २ वर्षाची पदव्युत्तर पदवी किंवा एमबीए आणि अनुभव

प्रापण आणि करार अधिकारी (Procurement & Contract Officer) – २ पदे
शैक्षणिक अनुभव :- मेकॅनिकल इंजिनीअरिंग मधील पदवी आणि अनुभव

मटेरिअल्स अधिकारी (Materials Officer) - १ पद
शैक्षणिक अनुभव :- मेकॅनिकल इंजिनीअरिंग मधील पदवी आणि अनुभव

आवेदनाची अंतिम तारीख :- २१ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी :- https://bit.ly/2jZ4JGc

ऑनलाईन अर्जासाठी :- https://bit.ly/2k0Z2Yt

0 0 0

भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कार्यालयात खेळाडुंची भरती

लेखा परीक्षक / लेखापाल (खेळाडू) - ४८
शैक्षणिक पात्रता :- पदवीधर, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये (वरिष्ठ / कनिष्ठ श्रेणी) कोणत्याही राज्य / क्रीडा स्पर्धेत (वरिष्ठ / कनिष्ठ प्रवर्ग) राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू किंवा इंटर-युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स बोर्डाने कोणत्याही गेम / स्पोर्ट्समध्ये आयोजित अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू.

लिपिक (खेळाडू) – १३४
शैक्षणिक पात्रता :- १२ वी उत्तीर्ण, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये (वरिष्ठ / कनिष्ठ श्रेणी) कोणत्याही राज्य / क्रीडा स्पर्धेत (वरिष्ठ / कनिष्ठ प्रवर्ग) राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू किंवा इंटर-युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स बोर्डाने कोणत्याही गेम / स्पोर्ट्समध्ये आयोजित अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू.

वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे

आवेदनाची अंतिम तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसापर्यंत

अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2Zuk84O





महाराष्ट्र राज्य पोलीस दलात ३४५० जागा

पोलीस शिपाई

पदांची संख्या :-

मुंबई - १०७६

ठाणे शहर - १००

पुणे शहर - २१४

पिंपरी चिंचवड - ७२०

नागपूर शहर - २८८

नवी मुंबई - ६१

औरंगाबाद शहर - ९१

सोलापूर शहर - ६७

मुंबई रेल्वे - ६०

रायगड - ८१

पालघर - ६१

सिंदुधुर्ग - २१

रत्नागिरी - ६६

जळगाव - १२८

धुळे - १६

नंदूरबार - २५

कोल्हापूर - ७८

पुणे ग्रामीण - २१

सातारा - ५८

सांगली - १०५

जालना - १४

भंडारा - २२

पुणे रेल्वे - ७७

शैक्षणिक पात्रता :- १२ वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता : -

पुरुष उमेदवार :- उंची १६५ सेमी पेक्षा कमी नसावी, छाती न फुगवता ७९ सेमीपेक्षा कमी नसावी

महिला उमेदवार :- उंची १५५ सें.मी पेक्षा कमी नसावी

वयोमर्यादा :- ३० सप्टेंबर २०१९ रोजी अमागासवर्गीय उमेदवाराकरिता कमाल २८ वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३३ वर्षे

आवेदनाची अंतिम तारीख :- २३ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी :- http://bit.ly/2ks2P19

अर्ज करण्यासाठी :- http://bit.ly/2jWuGX3

07/08/2019

Job Watch - August 2019

राज्य मराठी विकास संस्थेतील २४ विविध कंत्राटी पदांसाठी अर्ज

पदाचे नाव : संगणक अधिकारी – १
शैक्षणिक पात्रता : संगणकशास्त्र या विषयातील पदवी/पदव्युत्तर पदवी, मराठी भाषेची उत्तम जाण,आणि अनुभव

पदाचे नाव : प्रकल्प सह-व्यवस्थापक - १
शैक्षणिक पात्रता : एम. ए. (मराठी), पत्रकारिता/व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी, सामाजिक कामाची आवड आणि अनुभव

पदाचे नाव : सहल-पर्यटन संयोजक : - १
शैक्षणिक पात्रता : एम. ए. (मराठी), अन्य विषयसंबंधित पदविका/पदवी/परीक्षा उत्तीर्ण, सामाजिक कामाची आवड आणि अनुभव

पदाचे नाव : सहायक ग्रंथपाल :-१
शैक्षणिक पात्रता : ग्रंथपालनशास्त्र विषयाची पदवी आणि अनुभव, संगणकाचे ज्ञान

पदाचे नाव : बृहन्महाराष्ट्र अधिकारी – १
शैक्षणिक पात्रता : एम. ए. (मराठी), सेट/नेट परीक्षा उत्तीर्ण, संगणकाचे ज्ञान, मराठी व हिंदीखेरीज अन्य कोणतीही भारतीय भाषा जाणणारी/ बोलणारी व्यक्ती

पदाचे नाव : प्रशिक्षण सहायक – १
शैक्षणिक पात्रता : बी.ए./एम.ए. (मराठी), बी.एड., संगणकाचे ज्ञान, मराठी टंकलेखन

पदाचे नाव : आस्थापना सहायक - १
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी, प्रशासकीय/व्यवस्थापन पदविका/पदवी, संगणकावर मराठीतून काम करण्याचा अनुभव, लेखाविभागाच्या दृष्टीने आवश्यक अर्हता - टॅली इ. आणि अनुभव

पदाचे नाव : विभागीय समन्वयक - १२
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर, पदवीस्तरावर मराठी विषय असल्यास प्राधान्य, संगणकावर मराठीतून काम करण्याचा अनुभव

पदाचे नाव : शिपाई – १
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

पदाचे नाव : ग्रंथपाल - १
शैक्षणिक पात्रता : ग्रंथपालनशास्त्र विषयाची पदव्युत्तर पदवी आणि अनुभव

पदाचे नाव : सहायक ग्रंथपाल- १
शैक्षणिक पात्रता : पदवीधर आणि अनुभव

पदाचे नाव : ग्रंथालय सहायक : २
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण आणि अनुभव

वयाेमर्यादा अट: कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे

अधिक माहितीसाठी :- http://bit.ly/2OAtNlw

0 0 0



महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे विविध पदे

कक्ष अधिकारी / कक्ष अधिकारी (खरेदी ) / अधीक्षक - ८ पदे
शैक्षणिक अर्हता : पदवीधर आणि अनुभव

उच्चश्रेणी लघुलेखक- २ पदे
शैक्षणिक अर्हता : शालान्त प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, इंग्रजी लघुलेखन आणि टंकलेखन १२०/५० शब्द प्रति मिनिटं, मराठी लघुलेखन आणि टंकलेखन १२०/४० शब्द प्रति मिनिटं आणि अनुभव

सहायक लेखापाल- २ पदे
शैक्षणिक अर्हता : वाणिज्य शाखेतील पदवीधर आणि अनुभव

निम्नश्रेणी लघुलेखक- २ पदे
शैक्षणिक अर्हता : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, इंग्रजी लघुलेखन आणि टंकलेखन १००/४० शब्द प्रति मिनिटं, मराठी लघुलेखन आणि टंकलेखन १००/३० शब्द प्रति मिनिटं आणि अनुभव

सांख्यिकी सहायक - २ पदे
शैक्षणिक अर्हता : सांख्यिकी किंवा बायोमेट्रीक्स किंवा इकॉनॉमेट्रीक्स किंवा मॅथेमॅटिकल इकॉनॉमेट्रीक्स ह्या शाखांमध्ये कमीत कमी ४५ % गुणांनी पदव्युत्तर.
किंवा
ब. गणित, अर्थशास्त्र किंवा वाणिज्य शाखांमध्ये कमीतकमी ४५ % गुणांनी पदव्युत्तर आणि अभ्यासक्रमात सांख्यिकी किंवा मॅथेमॅटिकल इकॉनॉमेट्रीक्स या विषयावर आधारित १०० गुणांच्या परीक्षेचा समावेश आवश्यक.
किंवा
क. गणित, अर्थशास्त्र किंवा वाणिज्य शाखांमध्ये कमीतकमी ४५ % गुणांनी पदव्युत्तर आणि सांख्यिकी विषयातील पदव्यूत्तर पदविका.
किंवा
ड. गणित, अर्थशास्त्र किंवा वाणिज्य शाखांमध्ये कमीतकमी ४५ % गुणांनी पदव्युत्तर आणि डेमोग्राफी अथवा पॉप्युलेशन सायन्स ह्या विषयांत प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
किंवा
इ . मास्टर्स ऑफ कॉम्पुटर अप्लिकेशन आणि गणित, अर्थशास्त्र, सांख्यिकी किंवा वाणिज्य ह्या शाखांमधील कमीत कमी ४५% गुणांनी पदव्युत्तर.

वरिष्ठ सहायक- ६ पदे
शैक्षणिक अर्हता : पदवीधर आणि अनुभव

विद्युत पर्यवेक्षक- १ पद
अ. विद्युत अभियांत्रिकी विषयाची पदवी अथवा पदविका आणि विद्युत पर्यवेक्षकाचा आणि अनुभव
किंवा
ब. २ वर्षाचा इलेक्ट्रिशियन/ वायरमेन ट्रेड उत्तीर्ण आणि नॅशनल कौन्सिल फॉर ट्रेनिंग इन व्होकेशनल ट्रेड चे प्रमाणपत्र आणि विद्युत पर्यवेक्षकाचे शासनाचे अधिकृत प्रमाणपत्र.
किंवा
क. २ वर्षांचा आय. टी. आय ( इलेक्ट्रिशियन/ वायरमेन) कोर्स उत्तीर्ण आणि १ वर्षाचा विद्युत प्रशिक्षणाचा शासनातर्फे दिला गेलेला परवाना.

छायाचित्रकार- १ पद
शैक्षणिक अर्हता : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. छायाचित्रण किंवा कमर्शियल आर्टस् किंवा फाईन आर्टस् ह्या विषयांमध्ये पदविका अथवा छायाचित्रणाचा किंवा सिनेमॅटोग्राफीचा कोर्स आणि अनुभव.

वरिष्ठ लिपिक/ डीईओ - ८ पदे
शैक्षणिक अर्हता : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. टंकलेखन वेग इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिटं आणि मराठी ३० शब्द प्रति मिनिटं.

लघु टंकलेखक- १२ पदे
शैक्षणिक अर्हता : नामांकन करून नियुक्तीला पात्र होण्यासाठी उमेदवार अ . उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. लघुलेखन वेग कमीत कमी ८० शब्द प्रति मिनिटं. टंकलेखनअपेक्षित वेग इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिटं आणि मराठी ३० शब्द प्रति मिनिटं. शासकीय नोकरीत कार्यरीत नसल्यास वय १८ वर्षाहून अधिक.

असिस्टंट कम ऑडियो/व्हिडियो एक्स्पर्ट- १ पद
शैक्षणिक अर्हता : अप्लायीड आर्टस् किंवा फाईन आर्टस् ह्या विषयांमध्ये पदविका अथवा छायाचित्रणाचा किंवा सिनेमॅटोग्राफीचा कोर्स आणि कामाचा अनुभव आणि अनिवार्य.

लिपिक कम टंकलेखक/ डीईओ/ रोखपाल/ भंडारपाल- ३९ पदे
शैक्षणिक अर्हता : अ. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, टंकलेखनाचा अपेक्षित वेग इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिटं आणि मराठी ३० शब्द प्रति मिनिटं.

वीजतंत्री- २ पदे
शैक्षणिक अर्हता : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. आय. टी. आय ( इलेक्ट्रिशियन/ वायरमेन) कोर्स प्रमाणपत्र आणि शासनातर्फे मिळणार अधिकृत वीजतंत्री परवाना असणे आवश्यक आणि अनुभव अनिवार्य.

वाहन चालक- १ पद
शैक्षणिक अर्हता : वाहन चालवण्याचा अधिकृत परवाना. ४ थीची परीक्षा उत्तीर्ण, मराठी, इंग्रजी हिंदी ह्या भाषांमध्ये संभाषण करण्याची क्षमता. वाहन चालवण्याचा कमीत कमी ३ वर्षांचा अनुभव आणि वाहन खराब झाल्यास नीट करण्याची क्षमता. भौगोलिक ज्ञान असणे आवश्यक.

शिपाई- ८ पदे
शैक्षणिक अर्हता : ४ थी उत्तीर्ण.

वयोमर्यादा :- कमाल ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे शिथील)

आवेदनाची अंतिम तारीख : ९ ऑगस्ट २०१९

अधिक माहिती साठी :- http://bit.ly/2xVX27b

अर्ज करण्यासाठी :- http://bit.ly/2O3wls1


0 0 0

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात विविध पदाच्या ८६५ जागा

पदाचे नाव आणि संख्या

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ३५ पदे
शैक्षणिक अर्हता : सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा

कनिष्ठ अभियंता (विद्युत आणि यांत्रिकी) ०९ पदे
शैक्षणिक अर्हता : इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

लघुलेखक (निम्न श्रेणी)२० पदे
शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी लघुटंकलेखन ८० श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुटंकलेखन १०० श.प्र.मि. व मराठी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.

वरिष्ठ लेखापाल ०४ पदे
शैक्षणिक अर्हता : बी. कॉम

सहाय्यक ३१ पदे
शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवी.

लिपिक टंकलेखक २११ पदे
शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. आणि एमएच-सीआयटी

भूमापक २९ पदे
शैक्षणिक अर्हता : आयटीआय (भूमापक), ऑटो कॅड

वाहनचालक २९ पदे
शैक्षणिक अर्हता : ७ वी उत्तीर्ण, हलके व अवजड वाहन चालक परवाना आणि ०२ वर्षे अनुभव

तांत्रिक सहाय्यक ३४ पदे
शैक्षणिक अर्हता : आयटीआय (आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत) किंवा आयटीआय (स्थापत्य/अभियांत्रिकी बांधकाम निरिक्षक)

जोडारी ४१ पदे
शैक्षणिक अर्हता : १० वी उत्तीर्ण, आयटीआय (वेल्डर)

पंपचालक ७९ पदे
शैक्षणिक अर्हता : १० वी उत्तीर्ण, आयटीआय (वायरमन)

विजतंत्री ०९ पदे
शैक्षणिक अर्हता : १० वी उत्तीर्ण, आयटीआय (इलेक्ट्रिशिअन)

शिपाई ५६ पदे
शैक्षणिक अर्हता : किमान ४ थी उत्तीर्ण

मदतनीस २७८ पदे
शैक्षणिक अर्हता : किमान ४ थी उत्तीर्ण

वयोमर्यादा : ०७ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे. (मागासवर्गीय उमदेवारांना ०५ वर्षे सूट)

आवेदनाची अंतिम तारीख : ०७ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2XNFDwV

ऑनलाईन अर्जासाठी : https://mahapariksha.gov.in

0 0 0

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई मध्ये विविध पदांची भरती

पदांची नावे:

१. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
२. कनिष्ठ अभियंता (विद्युत आणि यांत्रिकी)
३. लघुलेखकी ( निम्न श्रेणी)
४. वरिष्ठ लेखापाल
५. सहाय्यक लिपिक टंकलेखक
६. भूमापक
७. तांत्रिक सहाय्यक (श्रेणी २)
८. जोडारी ( श्रेणी २)
९. पंपचालक ( श्रेणी २)
१०. वीजतंत्री ( श्रेणी २)
११. वाहनचालक ( श्रेणी २)
१२ शिपाई आणि मदतनीस

रिक्त पदांचा तपशील, शैक्षणिक अर्हता आदींची माहिती आमच्या टेलीग्राम चॅनलवर दि. १७/७/२०१९ सायंकाळी ६.०० वाजेपासून उपलब्ध होणार आहे. सविस्तर जाहिरातीसाठी t.me/MahaDGIPR येथे भेट द्या.

0 0 0
प्रसार भारती मध्ये विविध ६० पदांची भरती

पदाचे नाव :- मार्केटिंग एक्झिक्युटिव - ४२ पदे
शैक्षणिक पात्रता : एमबीए (मार्केटिंग) किंवा मार्केटिंग मध्ये पदव्युत्तर पदवी आणि ०१ वर्ष अनुभव

पदाचे नाव :- मार्केटिंग एक्झिक्युटिव ग्रेड I - १८ पदे
शैक्षणिक पात्रता : एमबीए (मार्केटिंग) किंवा मार्केटिंग मध्ये पदव्युत्तर पदवी आणि ०४ वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- ०६ ऑगस्ट २०१९ रोजी ३५ वर्षांपर्यंत

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/30Ezlg1

ऑनलाईन अर्जाकरिता :- www. prasarbharati.gov.in

-----
शासकीय नोकरी, स्पर्धा परीक्षेच्या अचूक, अधिकृत माहितीसाठी आमचे महाराष्ट्र शासनाचे 'महासंवाद: महाराष्ट्र शासन' हे टेलिग्राम t.me/MahaDGIPR चॅनल जॉईन करा...

0 0 0

नवोदय विद्यालय समितीमध्ये 2370 पदांची भरती



1. सहायक आयुक्त (गट-अ) (05 पदे)

2. पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) (गट-ब) (430 पदे)

3. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) (गट-ब) (1154 पदे)

4. शिक्षक (इतर श्रेणी) (गट-ब) (564 पदे)

5. अधिपरिचारिका (महिला) (गट-ब) (55 पदे)

6. कायदेशीर सहायक (गट-क) (01 पदे)

7. स्वयंपाकी सहायक (गट-क) (26 पदे)

8. निम्नश्रेणी लिपिक (गट-क) (135 पदे)

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1 : मानवाधिकार / विज्ञान / वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी आणि 05 वर्षे अनुभव

पद क्र.2 : 50% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आणि बी.एड्. पदवी

पद क्र.3 : 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी आणि बी.एङ तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण.

पद क्र.4 : संबंधित विषयातील पदवी/पदविका/ग्रंथालयातील विज्ञान पदवी/पदविका आणि बी.एड्./डी.पी.एड्.तसेच संबधित क्षेत्रातील अनुभव

पद क्र.5 : 12वी उत्तीर्ण व नर्सिंग पदविका किंवा बी.एस्सी. (नर्सिंग) आणि 02 वर्षे अनुभव

पद क्र.6 : विधी पदवी, संबंधित क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव

पद क्र.7 : 10 वी उत्तीर्ण व स्वयंपाकी पदविका (केटरिंग डिप्लोमा) किंवा समतुल्य

पद क्र.8 : 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण, इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि. व हिंदी टंकलेखन 25 श.प्र.मि.

वयोमर्यादा : दि. 09 ऑगस्ट 2019 रोजी, (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती 5 वर्षे तर इतर मागासवर्ग 3 वर्षे सूट)

पद क्र.1 : 45 वर्षांपर्यंत

पद क्र.2 : 40 वर्षांपर्यंत

पद क्र.3 : 35 वर्षांपर्यंत

पद क्र.4 : 35 वर्षांपर्यंत

पद क्र.5 : 35 वर्षांपर्यंत

पद क्र.6 : 18 ते 32 वर्षे

पद क्र.7 : 35 वर्षांपर्यंत

पद क्र.8 : 18 ते 27 वर्षे

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

आवेदनाची अंतिम तारीख :09 ऑगस्ट 2019

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2XA15QX

000

भारतीय सेना अधिकारी पद भरती

पदाचे नाव :

एनसीसी विशेष (अतांत्रिक )
जेएजी – जज ॲडव्होकेट जनरल (अतांत्रिक )
अल्पकालीन सेवा आयोग (तांत्रिक)

शैक्षणिक पात्रता :

एनसीसी विशेष - विशेष थेट भरती ४७वा पाठ्यक्रम एप्रिल २०२० पुरुष व महिलांकरिता ( युद्धातील दिव्यांग झालेले सेनेच्या स्त्री व पुरुषांकरिता)
जेएजी - २४वा पाठ्यक्रम एप्रिल २०२० कायद्यातील पदवीधर पुरुष व महिलांकरिता.
अल्पकालीन सेवा आयोग (तांत्रिक)-
अ . ५४ अल्पकालीन सेवा आयोग (तांत्रिक) पुरुषांकरिता पाठ्यक्रम एप्रिल २०२०
ब . २५ अल्पकालीन सेवा आयोग (तांत्रिक) महिलांकरिता पाठ्यक्रम एप्रिल २०२०

ऑनलाईन अर्जाची मुदत :

एनसीसी विशेष (अतांत्रिक ) :-पुरूष व महिला १० जुलै ते ८ ऑगस्ट २०१९
जेएजी – जज ॲडव्होकेट जनरल (अतांत्रिक) :- पुरूष व महिला १६ जुलै ते १४ ऑगस्ट २०१९
अल्पकालीन सेवा आयोग (तांत्रिक) :- पुरूष व महिला २४ जुलै ते २२ ऑगस्ट २०१९

ऑनलाईन अर्जासाठी : http://bit.ly/2RYy8wG

Address

Vikhroli
400083

Alerts

Be the first to know and let us send you an email when Asmita College Of Arts & Commerce for Womens Library posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category